सामना ऑनलाईन
3405 लेख
0 प्रतिक्रिया
कलिना येथे व्यावसायिक इमारतीला भीषण आग,कोट्यवधीचे सामान जळून खाक
सांताक्रुझ येथील कलिना परिसरातील व्यावसायिक इमारतीला शनिवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत इमारतीतील कोटय़वधी रुपयांचे फर्निचरचे सामान जळून खाक...
बांगलादेशी घुसखोरीचा पर्दाफाश; सहा महिला, एजंटला कोठडी
पांडव लेणी भागात अवैधरीत्या वास्तव्य करणाऱया सहा बांगलादेशी महिला व एजंटला इंदिरानगर पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. या महिला...
व्हिला बुक करण्याच्या नावाखाली करायचा फसवणूक
व्हिला बुक करण्याच्या नावाखाली आगाऊ रक्कम घेऊन फसवणूक करणाऱ्याला वनराई पोलिसांनी अटक केली. आकाश जाधवांनी असे त्याचे नाव आहे. त्याच्या विरोधात गुन्हे...
अमेरिका हेच आता संयुक्त राष्ट्र
‘जगातील वेगवेगळ्या देशांतील संघर्ष थांबवण्यात संयुक्त राष्ट्र संघाचा फार उपयोग होत नसून हे काम अमेरिकाच करत आहे. त्यामुळे अमेरिका हेच आता खरे...
जेसीबीने महिलेला चिरडले, वांद्रे येथील संतापजनक घटना
मैदानात झोपलेल्या महिलेला जेसीबीने चिरडल्याची घटना वांद्रे पश्चिमच्या चिंबई मैदानात घडली. मृत महिलेची ओळख पटली नाही. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी जेसीबी चालक मोह्हमद...
म्यानमारमध्ये पाच वर्षांनंतर निवडणूक
म्यानमारमध्ये रविवारी पाच वर्षांनंतर पहिल्यांदाच सार्वत्रिक निवडणुकांना सुरुवात झाली. देशाच्या अनेक भागांमध्ये सुरू असलेल्या गृहयुद्धादरम्यान लष्कराच्या देखरेखीखाली या होत आहेत. यावेळी पहिल्यांदाच इलेक्ट्रॉनिक...
अहिल्यानगर–मनमाड महामार्गावर अपघात, अज्ञात वाहनाच्या धडकेत 19 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
अहिल्यानगर–मनमाड राज्य महामार्गावर दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दोन तरुणांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने एका १९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा तरुण गंभीर...
हिंदु तरुणीच्या वाढदिवसाला आलेल्या मुस्लीम तरुणांना बजरंग दल कार्यकर्त्यांची मारहाण
उत्तर प्रदेशमधील बरेली येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी एका कॅफेमध्ये घुसून मुस्लीम तरुणंना मारहाण केली आहे. या कॅफेमध्ये एका हिंदू तरुणीचा वाढदिवस साजरा होत होता....
घाटिवळे येथील रेल्वे ट्रॅकजवळ नेपाळी तरुणाचा मृतदेह आढळला
कोकण रेल्वे मार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील घाटीवळे येथील रेल्वे ट्रॅकच्या लगत असणाऱ्या गटारात एका अनोळखी सुमारे पंचवीस नेपाळी तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. सदर...
PHOTO – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी रचला इतिहास, INS वाघशीरमधून केला प्रवास
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी INS वाघशीरमधून प्रवास केला आहे. असं करणाऱ्या त्या दुसऱ्या राष्ट्रपती आहेत. याआधी माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम आझाद यांनी INS वाघशीरमधून...
उत्तराखंडमध्ये ढगफुटीत बेपत्ता झालेल्या जवानाचा मृतदेह सापडला
उत्तराखंडमधील हर्षिल गावात झालेल्या ढगफुटीनंतर बेपत्ता झालेल्या अग्नीवीर जवानाचा मृतदेह चार महिन्यांनी सापडला आहे. सचिन पोनिया (२३) असे त्या जवानाचे नाव असून तो मूळचा...
थायलंड-कंबोडिया सीमेवर भगवान विष्णूंच्या मूर्तीची विटंबना
थायलंड आणि कंबोडियाच्या सीमेवर भगवान विष्णूची मूर्ती पाडण्यात आली. यामुळे जगभरातील भाविकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
या घटनेनंतर हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया देत ‘असे अनादर...
‘व्हिटॅमीन डी’ची कमतरता भरून काढण्यासाठी
व्हिटॅमीन डीची कमतरता कमी करण्यासाठी सकाळी कोवळ्या उन्हात थोडा वेळ बसणे. ते शक्य नसल्यास आहारातील अनेक घटक ही कमतरता दूर करू शकतात. ऑयस्टर...
26 डिसेंबरपासून पंढरपूरच्या पूजेची ऑनलाईन नोंदणी
पुढील वर्षीच्या पंढरपूर येथील विठ्ठल-रखुमाईच्या सर्व पूजांचे ऑनलाईन बुकिंग 26 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या महापूजा, पाद्यपूजा आणि इतर प्रकारच्या पूजा मिळवण्यासाठी...
10 जानेवारीला खगोलप्रेमींना पर्वणी, गुरू ग्रह पृथ्वीच्या सर्वात जवळ येणार
आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरू हा 10 जानेवारीला अगदी सूर्यासमोर येत आहे. या घटनेला खगोलशास्त्रात ‘प्रतियुती’ असे म्हणतात. या दिवशी गुरू आणि...
पतीने पत्नीचा फोन फोडणे गैर नाही! हायकोर्टाने घटस्फोटाचा निर्णय कायम ठेवला
कोणत्याही पतीला आपली पत्नी व्यभिचारात गुंतलेली पाहणे सहन होणार नाही. रागाच्या भरात पत्नीचा फोन फोडणे, तिचा प्रियकराशी असलेला संपर्क तोडणे हे स्वाभाविक आहे, असे...
एआयने काही नोकऱ्या नष्ट केल्यावर उच्च पगाराची पदे निर्माण होतील, ओपन एआयच्या सॅम ऑल्टमन...
2035 मध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करणारा विद्यार्थी सध्याच्या पिढीप्रमाणे सामान्य नोकरी करणार नाही. त्याऐवजी तो एका अगदी नवीन, उच्च पगाराच्या अंतराळ क्षेत्रातील नोकरीत कार्यरत...
राईड बुकिंग करताना प्रवाशांकडून टीप मागण्यास बंदी; उबर, ओला, रॅपिडोसारख्या अॅग्रीगेटर्ससाठी नवे नियम
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोटर वाहन ऍग्रीगेटर्स मार्गदर्शक तत्त्वे, 2025 मध्ये सुधारणा केली आहे. या सुधारणामुळे उबर, ओला आणि रॅपिडोसारख्या ऍग्रीगेटर प्लॅटफॉर्मला प्रवासाला...
ना पोस्ट, ना लाइक, नो कमेंट…. जवानांना आता इन्स्टाग्राम बघण्याची परवानगी
हिंदुस्थानी लष्कराने आपल्या सोशल मीडिया वापराच्या धोरणात महत्त्वाचा बदल केला आहे. यानुसार आता लष्करातील जवान आणि अधिकारी यांना इन्स्टाग्रामचा वापर करता येईल, पण केवळ...
महायुतीत जागा आणि वाटपावरून ओढाताण, मुंबई पालिकेत शिंदे गटाला हवंय तीन वर्षे महापौर पद...
मुंबईसह राज्यातील बहुतांश महानगर पालिकांत महायुती करून लढण्याचा निर्णय भाजप आणि शिंदे गटाने घेतला आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवर चर्चेच्या प्राथमिक फेऱया पूर्ण...
नाशिकमध्ये नाराजीचा ‘प्रवेश’, भाजपा कार्यालयात मंत्री गिरीश महाजन यांना घेराव
फोडाफोडीचे राजकारण करून विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱयांना पायघडय़ा घालणाऱया भाजपा मंत्र्यांविरुद्ध आज गुरुवारी नाशिकमध्ये निष्ठावान कार्यकर्त्यांच्या नाराजीचा उद्रेक झाला. भाजपा कार्यालयात मंत्री गिरीश महाजन...
हा कसला न्याय आणि ही कसली माणुसकी? सेंगरच्या जामिनावर आदित्य ठाकरे यांचा संताप
उन्नाव बलात्कार प्रकरणातील दोषी भाजपचा माजी आमदार कुलदीप सेंगर याला मिळालेला जामीन आणि न्याय मागणाऱया पीडित कुटुंबाच्या होत असलेल्या अवहेलनेवरून शिवसेना नेते,...
मध्य रेल्वेकडून खूशखबर! 31 डिसेंबरच्या रात्री विशेष लोकल धावणार
नववर्षाच्या पूर्वसंध्येला कुटुंबीयांसह फिरायला घराबाहेर पडलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे चार विशेष लोकल सेवा चालवणार आहे. 31 डिसेंबरच्या मध्यरात्री मेन लाईनवर छत्रपती...
छत्रपती संभाजीनगरातआज मशाल रॅली! आदित्य ठाकरे करणार नेतृत्व
महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून छत्रपती संभाजीनगरात शिवसेनेच्या प्रचाराचा शुभारंभ उद्या संस्थान गणपती मंदिरात श्रीफळ वाढवून केला जाणार आहे. त्यानंतर शहरात भव्य...
खालिदा झियांचा मुलगा रहमान 17 वर्षांनंतर बांगलादेशात परतला
बांगलादेशातील अराजकी परिस्थिती आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचा मुलगा तारिक रेहमान हे 17 वर्षांनंतर पुन्हा बांगलादेशात परतले आहेत. बांगलादेश...
कुलदीप सेंगरच्या जामिनाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान, दोन महिला वकिलांनी दाखल केली याचिका
उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी भाजपचा माजी आमदार कुलदीप सेंगर याची जन्मठेपेची शिक्षा रद्द करून त्याला जामीन देण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात...
पंतप्रधान कौशल्य विकास योजनेचे लाभार्थी ‘मि. इंडिया’! ‘कॅग’च्या अहवालात ताशेरे
पंतप्रधान कौशल्य विकास योजनेतील घोळ समोर आला आहे. या योजनेअंतर्गत लाभ घेतलेले 94 टक्के लाभार्थी प्रत्यक्षात अस्तित्वातच नसल्याचे ताशेरे ‘कॅग’च्या 2025 च्या अहवालात...
परदेशात राहुल गांधींवर सरकारची पाळत, सॅम पित्रोदा यांचा गंभीर आरोप
‘राहुल गांधी परदेश दौऱयावर असताना हिंदुस्थानी दूतावासाच्या अधिकाऱयांकडून त्यांच्यावर पाळत ठेवली जाते. त्यांच्या प्रत्येक हालचाली टिपल्या जातात,’ असा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ...
शिवसेना-मनसे युतीचा जल्लोष, ठाण्यात शिवसैनिक आणि मनसैनिकांची भव्य रॅली!
शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाल्याची घोषणा झाल्यानंतर ठाण्यातील शिवसैनिक-मनसैनिकांनी जोरदार जल्लोष केला. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे...
दिबांसाठी भूमिपुत्रांचा गनिमी कावा, छायाचित्रे झळकावून जोरदार घोषणाबाजी
नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी भूमिपुत्रांच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. तरीही आंदोलन होईल या भीतीने विमानतळ प्रशासन आणि...






















































































