ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2712 लेख 0 प्रतिक्रिया

मी आणि माझा बबड्या… ही शाहसेना ‘हुजरेगिरी ‘वर चालते, शिवसेना, युवा सेनेकडून मिंध्यांची धुलाई

पुणे शहरात मिंध्यांकडून झालेल्या बॅनरबाजीची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि युवासेनेकडून अक्षरशः धुलाई करण्यात आली. मी आणि माझा बबड्या... ही शाहसेना 'हुजरेगिरी'वर चालते....

मुंबईत नागरी सुविधांची बोंब, 46 पुरुषांसाठी एक शौचालय; महिलांचीही प्रचंड गैरसोय; तक्रारीत 70 टक्के...

मुंबईत एकूण 1 लाख 59 हजार 36 शौचकुपे आहेत. मुंबईत 46 पुरुषांच्या मागे एक तर 38 महिलांच्या मागे फक्त एक शौचकूप असल्याची धक्कादायक आकडेवारी...

वक्फ बोर्डाचा पुण्यात महाघोटाळा, 900 कोटींची जमीन साडेनऊ कोटींना विकली; 19 वर्षांपूर्वी रद्द केलेला...

सोन्याचा भाव असलेल्या पुण्यातील बाणेर येथील वक्फ बोर्डाची 7 हेक्टर 34 गुंठे म्हणजेच 18 एकर 14 गुंठे जमीन 19 वर्षांपूर्वी दिलेल्या किमतीला आज रोजी...

Chandrapur News अमली पदार्थ विक्रीप्रकरणी दोन महिलांना अटक, एक किलो गांजा जप्त

अमली पदार्थ विक्रीप्रकरणी दोन कुख्यात महिला आरोपींना अटक, गांजासदृश अमली पदार्थ व विक्रीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करत चंद्रपूर शहर पोलिसांनी कारवाई केली. मुस्कान...

पाण्याची डबकी, गटारींची अस्वच्छता, कचऱ्याचा ढीग… घोडेगावात नागरिकांच्या आरोग्याची हेळसांड

पाण्याची डबकी, गटारींची अस्वच्छता, कचऱ्याचा ढीग यांमुळे घोडेगाव शहरामध्ये डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊनदेखील अन् ग्रामपंचायतीने धूळफवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. आंबेगाव तहसील...

इंदापूरात मजुरांअभावी खरीप हंगाम करपत चालला

इतर पिकांच्या तुलनेत पेरूच्या बागांमध्ये मिळणारा रोजगार, वाहनांचे भाडे आणि कमिशनच्या मोहापायी मजुरांच्या अज्ञानाचा फायदा उचलून अधिकच्या पैशांचे आमिष दाखवून मजुरांना त्यांच्या गावापासून दूर...

बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी दोघांचा जामीन फेटाळला

अजित पवार गटाचे बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अखिलेंद्र प्रताप सिंग आणि आकाशदीप सिंग या दोन आरोपींचा जामीन अर्ज विशेष मकोका न्यायालयाने...

रोहित पवार यांच्याविरोधात गुन्हा

- सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या विरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या आठवडय़ात विधान...

पतीचा अपघाती मृत्यू; दुसऱ्या पत्नीलाही भरपाई

पतीचा अपघाती मृत्यू झाल्याने उच्च न्यायालयाने कायदेशीर मान्यता नसलेल्या दुसऱया पत्नीलाही नुकसानभरपाईची रक्कम देण्याचे आदेश दिले आहेत. दुसरी पत्नी पतीवर निर्भर होती. तिलाही नुकसानभरपाईची...

पवई तलावात सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे जलचरांना धोका, रायगडमधील नद्या-खाडय़ांमध्ये प्रदूषण

मुंबईतील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या पवई तलावात सोडण्यात येणाऱया सांडपाण्यामुळे आणि गाळामुळे जलचरांना धोका निर्माण झाल्याचे मुंबई महानगर पालिकेने मान्य केले आहे. त्याशिवाय राज्यातील इतर...

विधिमंडळाच्या संसदीय सभ्याचाराला हरताळ, पावसाळी अधिवेशनात शिष्टाचाराचा पावलोपावली भंग

>> राजेश चुरी विधिमंडळ हे कायदे बनवणारे व जनतेच्या समस्या मांडण्याचे पवित्र सभागृह आहे. लोकशाहीतल्या या सर्वोच्च सभागृहातील कामकाजात अडथळा आणू नये, विधानसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ...

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर पश्चिम रेल्वेच्या विशेष गाडय़ा

कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱया भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेपाठोपाठ पश्चिम रेल्वेनेही विशेष गाडय़ांची घोषणा केली आहे. पश्चिम रेल्वेच्या मार्गांवरून गुजरातसह मुंबई येथून कोकण रेल्वे मार्गावर विशेष...

घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी विरुद्ध हिंदी वाद, परप्रांतीय महिलेची मुजोरी

घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी विरुद्ध हिंदी वाद उफाळून आला आहे. एका परप्रांतीय महिलेच्या मुजोरीचा व्हिडीओ समोर आला आहे. हिंदी ही हिंदुस्थानची भाषा आहे. तुम्ही मराठीत...

शिवसेना, मनसेच्या दणक्यानंतर पालिकेला जाग आली; मराठी पाटया नसलेल्या 3040 दुकानांना नोटिसा

मराठी भाषेची अस्मिता जपण्यासाठी शिवसेना-मनसेने आवाज उठवताच पालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. मराठी पाटय़ा नसलेल्या दुकानांवर बृहन्मुंबई महापालिकेने कठोर कारवाईचे पाऊल उचलले आहे....

महामुंबई मेट्रोच्या मार्गिकांवर दररोज 305 फेऱ्या धावणार

महामुंबई मेट्रोच्या 2 ए आणि 7 या मार्गिकांवर आता दररोज मेट्रोच्या 305 फेऱया धावणार आहेत. प्रवासी संख्येत वाढ झाल्याने गर्दीच्या वेळेत 21 अतिरिक्त फेऱया...

करेंगे दंगे चारो ओर… कुणाल कामराने पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांना डिवचले

विधानभवनात भाजप आमदार गोपिचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते भिडले. विधानभवनाच्या लॉबीमध्ये झालेल्या मारामारीचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात...

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहेच, आता तो विधानभवनापर्यंत पोहोचला आहे – अंबादास दानवे

विधानभवनात जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या मारामारीच्या घटनेची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास...

भविष्यात विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही, राज ठाकरे यांचा संताप

पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच विधान भवनात टोळीयुद्ध भडकले. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गटांमध्ये विधान भवनाच्या लॉबीत तुफान...

कालच्या प्रकाराने संपूर्ण जगभरात महाराष्ट्राची बदनामी झाली – विजय वडेट्टीवार

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानभवनात झालेल्या राड्यावर संताप व्यक्त केला आहे. सभागृहात बोलत असताना त्यांनी या प्रकारामुळे संपूर्ण देशभरात महाराष्ट्राची बदनामी झाली असल्याचे...

अर्धा पगार रोखीने, अर्धा ऑनलाइन; बेस्टच्या गोंधळाचा कर्मचाऱ्यांना मनस्ताप

बेस्ट उपक्रमामध्ये पगाराचा गोंधळ सुरू आहे. कर्मचारी, अधिकाऱयांना अर्धा पगार ऑनलाइन पद्धतीने बँक खात्यात, तर अर्धा पगार रोखीने दिला जात आहे. रोख रक्कम मिळवण्यासाठी...

एनसीईआरटीच्या पुस्तकात मराठा साम्राज्यावर 22 पाने

एनसीईआरटीच्या 8 वी इयत्तेच्या सामाजिक शास्त्राच्या पुस्तकात आता शीख आणि मराठा साम्राज्याच्या इतिहासात विसर पडलेल्या राजांची कारकीर्द तसेच त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांचा समावेश करण्यात...

इस्रायल गॅसवर नेतन्याहू सरकार कोणत्याही क्षणी कोसळणार

सीरियाविरोधात युद्ध सुरू असतानाच इस्रायलमध्ये बेंजामीन नेतन्याहू यांना धक्का बसला आहे. आठवडाभरात दुसऱया पक्षाने पाठिंबा काढून घेतल्याने नेतन्याहू यांचे सरकार अल्पमतात आले आहे. हे...

ग्रेट! ब्रिटनमध्ये सोळावं वरीस मतदानाचं

हिंदुस्थानात सत्ताधाऱयांनी राजकीय हेतूने मतदार याद्यांना चाळणी लावल्याचा आरोप होत असताना पुढारलेल्या ब्रिटनमध्ये मतदारवाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून 16 व्या वर्षापासून...

बांगलादेशात पुन्हा हिंसाचार; शेख हसीना यांच्या बालेकिल्ल्यात 4 ठार

शेख हसीना यांची सत्ता उलथवून लावल्यानंतर शांत असलेल्या बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला आहे. यात चार जणांचा मृत्यू झाला असून 15हून अधिक जखमी झाले आहेत. माजी...

हा संजय राऊत यांची विश्वासार्हता आणि प्रामाणिकपणावर हल्ला, नारायण राणे यांना सत्र न्यायालयाने फटकारले

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्याबद्दल बेताल बडबड करणारे भाजप खासदार नारायण राणे यांची मुंबई सत्र न्यायालयाने सालटी काढली. राणे यांनी केलेली जाहीर विधाने...

‘माधुरी’ गुजरातला जाणार, उच्च न्यायालयाचे आदेश़

कोल्हापूर येथील ‘माधुरी’ हत्तीणीला गुजरात येथील एका ट्रस्टमध्ये पाठवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. धार्मिक विधींच्या हक्कांपेक्षा हत्तीणीचा दर्जेदार आयुष्य जगण्याचा अधिकार अधिक महत्त्वाचा...

केई’यम’! डॉक्टरांकडून बाळंतिणीचा छळ, पीडित किरण पाटील यांचे गंभीर आरोप

डिलिव्हरी होत असताना एमआयसीयूमध्ये डॉक्टर झोपले होते... नवजात अर्भकाला ट्रेमध्ये घेऊन वॉर्डबॉय दोन मजले धावला... बाळंतपणानंतर बेडवर झालेली घाण रुग्णांच्या नातेवाईकांना साफ करायला लावली......

प्रवेशानंतर शाळा बदलायची असेल तर…

1 शासकीय नोकरी करणाऱया कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शाळा बदलण्याची आवश्यकता असल्यास विशिष्ट प्रक्रिया पूर्ण करावी लागते. 2 शाळेत प्रवेश घेतल्यानंतर शाळा बदलण्याची परवानगी नसते, परंतु काही...

Tips For Lips ओठ काळे पडले तर…

 हवामानातील बदल, लिपस्टिकचा अतिवापर, कॉफी-चहाचे अतिसेवन आणि धूम्रपानामुळे ओठ काळे पडतात. जर ओठ काळे पडले असतील तर घरगुती उपाय करून ओठ गुलाबी रंगाचे...

अमेरिकेतून 1,553 हिंदुस्थानींची वापसी

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर यंदाच्या 20 जानेवारीपासून अमेरिकेने 1,553 हिंदुस्थानी नागरिकांना हद्दपार केले आहे. अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. यापैकी...

संबंधित बातम्या