सामना ऑनलाईन
2712 लेख
0 प्रतिक्रिया
अत्याचारानंतर तरुणीने जीवन संपवले, ओदिशात विरोधकांचा बंद
लैंगिक अत्याचार प्रकरणी न्याय मिळाला नाही म्हणून पेटवून घेतलेल्या बीएडच्या तरुणीचा 12 तासांच्या संघर्षानंतर मृत्यू झाला. त्यानंतर संतापलेल्या विरोधी पक्षांनी ओदिशा बंदचे आवाहन केले...
‘आकाश प्राइम डिफेन्स’ यंत्रणेची यशस्वी चाचणी
हिंदुस्थानी लष्कराने स्वदेशी बनावटीची हवाई संरक्षण प्रणाली आकाश प्राइमची आज यशस्वी चाचणी केली. डीआरडीओने याचा व्हिडीओ जारी केला आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून लडाखमध्ये 15...
घनकचरा विभागाच्या खासगीकरणाचा निर्णय आठवडाभरात रद्द करा, अन्यथा ‘काम बंद’! संपाचा निर्णय 23 जुलैपर्यंत...
मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाच्या खासगीकरणाचा निर्णय 23 जुलैपर्यंत रद्द करा, अन्यथा सर्व कामगार संपावर जातील असा इशारा सफाई कामगारांनी सरकारला दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र...
दुचाकीच्या धडकेने झालेल्या अपघातात 7 ठार
दिंडोरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर गुरुवारी मध्यरात्री कार व दुचाकीची धडक होऊन भीषण अपघात झाला. यानंतर दोन्ही वाहने रस्त्यालगतच्या नाल्यात उलटली, बाहेर निघता...
संदीपान भुमरेंचा ड्रायव्हर जावेद शेखला आयकर विभागाची नोटीस
खासदार संदिपान भुमरे यांच्या ड्रायव्हरच्या नावावर अडीच एकर नाही, तर कोटय़वधीची साडेआठ एकर जमीन हिबानामा करून घेतली आहे. फक्त चार सेपंदात हा सर्व व्यवहार...
छत्तीसगड विधानसभेत काँग्रेसचे 35 पैकी 30 आमदार निलंबित, खतपुरवठ्यावरून गदारोळ
छत्तीसगड विधानसभेत शेतकऱयांना खतांचा पुरेसा पुरवठा होत नसल्याचा आरोप करत विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. या गदारोळातच कामकाज रेटून नेण्याचा प्रयत्न सरकारने केल्यामुळे विरोधक आणखी...
Video – बिहारमध्ये मतांची चोरी रंगेहाथ पकडली, राहुल गांधी यांनी केला व्हिडीओ शेअर; निवडणूक...
निवडणूक आयोगाला बिहारमध्ये मतदार याद्यांची फेरतपासणी करण्याच्या नावाखाली मतांची चोरी करताना रंगेहाथ पकडल्याचा दावा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला असून पुराव्यादाखल एक...
मनी लॉण्डरिंगप्रकरणी रॉबर्ट वढेरा यांच्यावर ईडीचे आरोपपत्र
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे पती, उद्योजक रॉबर्ट वढेरा अडचणीत आले आहेत. एका मनी लॉण्डरिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले...
विलिंग्डन जिमखानामधील कामगारांना भरघोस पगारवाढ, भारतीय कामगार सेनेच्या प्रयत्नांना यश
भारतीय कामगार सेनेच्या प्रयत्नामुळे सांताक्रुज पश्चिम येथील विलिंग्डन पॅथलिक जिमखानामधील कामगारांना भरघोस पगारवाढ झाली आहे. पुढील तीन वर्षांकरिता 5550 इतकी पगारवाढ झाल्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे...
ट्रेंड – दमलेल्या बाबांसाठी…
लेकाने बाबांचे स्वप्न अगदी अनोख्या पद्धतीने पूर्ण केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. अश्विनला बाबांना सरप्राईज द्यायचे असते. 14 वर्षांपूर्वी अश्विनच्या बाबांना बुलेट घ्यायची होती,...
सततची नापिकी व वाढत्या कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
लातूरमधील देवणी तालुक्यातील गुरधाळ येथील एका शेतकऱ्याने सततची नापिकी व वाढत्या कर्जाला कंटाळून बुधवारी घराच्या स्लॅब च्या कडीला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...
अध्यक्षांचं वागणं महाराष्ट्राच्या परंपरेला लाज आणणारं आहे, भास्कर जाधव भडकले
विधानसभेमध्ये आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणानंतर विरोधकांना बोलू न दिल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. विधानसभा अध्यक्ष दुतोंडी भूमिका घेतात, त्यांचं वागणं...
महाराष्ट्राप्रमाणेच बिहारची निवडणूक देखील हायजॅक करायचा प्रयत्न सुरू आहे – संजय राऊत
बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणूकीचा जोरदार प्रचार सुरू आहे. दरम्यान निवडणूक आयोगाच्या घोटाळ्याबाबत बातम्या देणाऱ्या एका पत्रकारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यावर बोलताना शिवसेना...
चांद्यापासून बांद्यापर्यंत भाजप हा गुन्हेगारांचा पक्ष बनला आहे, संजय राऊत यांची जोरदार टीका
चंद्रपूरमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकी आधी भाजपने ज्यांच्यावर आर्थिक गुन्ह्यांचे आरोप केले अशा संचालकांनी निवडून आल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. बुधवारी मुंबईत विधानभवननात या...
डुप्लिकेट शिवसेनेसोबत बसून माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या असली शिवसेनेला सत्तेत येण्याची ऑफर देणं ही...
देवेंद्र फडणवीस आहेत ते टपल्या, टिचक्या, टोमणे मारण्यात पटाईत आहेत. ड्युप्लिकेट शिवसेनेसोबत बसून माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या असली शिवसेनेला सत्तेत येण्याची ऑफर देणं ही...
नोकरीचे कॉल लेटर उशिरा मिळाले तर…
काही वेळा नोकरीसाठीचे कॉल लेटर उशिरा मिळते. अशा वेळी काय करावे, हे सूचत नाही. जर कॉल लेटर उशिरा हातात पडले तर काय करावे, हे...
ट्रेंड – डिव्होर्स कॅम्प… नवी सुरुवात
घटस्फोटित महिलांना भावनिक आधाराची गरज असते. त्याचेच दर्शन घडवणारा व्हिडीओ व्हायरल होतोय. ‘ब्रेक फ्री स्टोरीज’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. व्हिडीओमध्ये...
बीएचएमएस डॉक्टरांना एमएमसीमध्ये समाविष्ट करा, होमिओपॅथी डॉक्टरांचे उपोषण सुरू
होमिओपॅथी डॉक्टरांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये नोंदणी करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात यावी या मागणीसाठी राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांनी आजपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केले....
गाझामध्ये अन्नासाठी धावाधाव; चेंगराचेंगरीत 43 ठार
एकीकडे इस्रायलकडून गाझात विविध ठिकाणी ड्रोन्स आणि क्षेपणास्त्र हल्ले सुरूच आहेत. तर दुसरीकडे गाझातील नागरिकांचा अन्नासाठी प्रचंड संघर्ष सुरू आहे. अन्नासाठी झालेल्या धावाधाव आणि...
इस्रायलचा सीरियावर भीषण हल्ला, लष्करी मुख्यालय उडवले
इराण विरुद्धचे युद्ध थांबून 15 दिवस उलटत नाहीत तोच इस्रायलने नवी आघाडी उघडली असून आज सीरियात भीषण हल्ला केला. इस्रायली सैन्याने सीरियाचे दमास्कस येथील...
इम्रान खान यांची दुसरी पत्नी राजकारणात, पाकिस्तान रिपब्लिक पार्टीची केली स्थापना
मागच्या दोन वर्षांपासून तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची दुसरी घटस्पहटित पत्नी रेहम खान यांनी नव्या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे. पाकिस्तान...
एआयमुळे वेळेआधीच होणार रोगांचे निदान, मुंबई विद्यापीठाचा आरोग्यसेवेच्या बळकटीकरणासाठी पुढाकार
मुंबई विद्यापीठाने आरोग्यसेवेच्या बळकटीकरणासाठी पुढाकार घेत अत्याधुनिक ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटर ऑफ एक्सलन्स’ केंद्र स्थापन केले आहे. या केंद्राचे बुधवारी उद्घाटन झाले. मुंबई विद्यापीठाच्या माहिती...
खून प्रकरणाचा तपास होत नसल्याने संतापाचा स्फोट, महादेव मुंडे कुटुंबीयांचा आत्मदहनाचा प्रयत्न
परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणातील तपास वर्षभरापासून ठप्प आहे. संतप्त झालेल्या त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा...
परशुराम घाटात कोसळणाऱ्या संरक्षक भिंतीला प्लास्टिकचा आधार, घाटात एकेरी वाहतूक
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोकणातील महत्त्वाचा परशुराम घाट वाहतुकीसाठी आजही सुरक्षित नाही. या घाटात कोसळलेली सरंक्षक भिंत व खचलेल्या काँक्रिटीकरणाच्या ठिकाणी तात्पुरती उपाययोजना म्हणून प्लास्टीक...
Video नालासोपाऱ्यात पोलीस स्टेशनमध्येच ढिश्युम ढिश्युम, दोन गटात तुफान राडा
नेहमी चर्चेत असलेल्या नालासोपाऱ्यात तुळींज पोलीस ठाण्यात दोन गटात जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने पोलिसांवरील धाक संपल्याचा प्रश्न उभा राहत असून...
झारखंडमध्ये चकमकीत दोन नक्षलवादी ठार, एक जवान शहीद
झारखंडमधील बोकारो जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान व नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन कुख्यात नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. या चकमकीत कोब्रा बटालियनचा एक जवान देखील शहीद...
महादेव मुंडे यांच्या पत्नी व कुटुंबाने केला आत्मदहनाचा प्रयत्न
परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणातील तपास वर्षभरापासून ठप्प आहे. संतप्त झालेल्या त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा...
शक्तीपीठमध्ये दलालीचं भगदाड पडलंय, नितीन गडकरींनी राज्य सरकारचे कान टोचावे; रोहीत पवार यांची मागणी
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहीत पवार यांनी शक्तीपीठ महामार्गावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या रस्त्यासाठी प्रति किमी 107 कोटी...
मराठीला शिव्या देणारा मोकाट; जाब विचारणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हे
मराठी भाषा तसेच महाराष्ट्राला शिव्याशाप देणारा विरारमधील रिक्षाचालक राजू पटवा हा मोकाट असून त्यालाजाब विचारणाऱ्या शिवसैनिकांवर मात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांच्या या...
कल्याण शहर मलेरिया, डेंग्यूचा ‘हॉटस्पॉट’, 30 कंटेनरमध्ये आढळल्या डासांच्या अळ्या
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत साथीच्या आजारांनी डोके वर काढले असून डेंग्यूमुळे 31 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या पालिका प्रशासनाने स्वच्छता व...






















































































