ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2634 लेख 0 प्रतिक्रिया

बच्चू कडू यांच्या उपोषणाला समर्थन, शहागड येथे रविवारी ‘चक्का जाम’ आंदोलनात सहभागी होण्याचे मनोज...

शेतकर्‍यांना कर्जमाफी तसेच दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे....

कृत्रिम तलावांतील विसर्जनाच्या सक्तीमुळे चेंगराचेंगरीचा धोका! पीओपी गणेशमूर्तींचे विसर्जन नैसर्गिक जल स्रोतामध्ये करण्याची परवानगी...

मुंबईत गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीसाठी लाखो भक्त येत असतात. इतक्या मोठ्या प्रमाणात येणार्‍या गर्दीच्या नियोजनाची व्यवस्था कृत्रिम तलावाच्या ठिकाणी होणे अशक्य आहे. महाकाय मूर्ती कृत्रीम...

शनी शिंगणापूर मंदिर संस्थानने 114 मुस्लिम कर्मचार्‍यांना कामावरून काढले, हिंदू संघटनांनी इशारा देताच कारवाई

प्रसिद्ध शनी शिंगणापूर मंदिर संस्थानने त्यांच्याकडे नोकरीला असलेल्या 114 मुस्लिम कर्मचार्‍यांना कामावरून काढले आहे. हिंदू संघटनांनी या मुस्लिम कर्मचार्‍यांना कामावरून काढण्याची मागणी केली होती,...

लातूर जिल्ह्यात घोड्यांमध्ये ग्लँडर्स रोगाचा प्रादुर्भाव, एका बाधीत घोड्याला दयामरण दिले; जिल्हा प्रशासनाची तातडीची...

लातूर जिल्ह्यात घोड्यांमध्ये ग्लँडर्स या अत्यंत संसर्गजन्य आणि माणसांमध्येही पसरणाऱ्या झूनॉटिक (मानवी संक्रमक) रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने कारवाई सुरू केली आहे. आज...

Air India Plane Crash – 1 कोटी काय देता, मी तुम्हाला दोन कोटी देते...

एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान अहमदाबादमधील मेघानी भागात कोसळले. या दुर्घटनेत विमानातील 241 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना टाटा ग्रृपकडून प्रत्येकी...

टाटा समूहाच्या इतिहासातील हा सर्वात काळा दिवस, टाटा समूहाचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांचे सहकाऱ्यांना...

टाटा समूहाचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांनी त्यांच्या टाटा समूहातील सहकाऱ्यांना पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी 'गुरुवारचा दिवस हा टाटा समूहाच्या इतिहासातील सर्वात काळा...

Air India Plane Crash – 10 जूनला बोहल्यावर चढला, 12 जूनला लंडनला निघाला… अवघ्या...

अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेत वडोदरा शहरातील भाविक माहेश्वरी याचा मृत्यू झाला आहे. भाविक हा लंडनला नोकरीला होता तो लग्नासाठी दहा दिवसांची सुट्टी घेऊन...

Air India Plane Crash – विमान अपघातातील जीवितहानीने अत्यंत दु:खी; रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश...

अहमदाब येथे गुरुवारी एअर इंडियाचे ड्रिमलायनर विमान कोसळून तब्बल 290 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण देश शोकसागरात बुडाला. विमानातील 242 प्रवाशांपैकी 241...

Air India Plane Crash – अहमदाबादजवळ भयंकर विमान अपघात, एअर इंडियाचे ‘ड्रिमलायनर’ कोसळले;...

अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन लंडनच्या दिशेने झेपावलेले एअर इंडियाचे ‘बोईंग 787 ड्रीमलायनर’ विमान अवघ्या 32 सेकंदात रहिवासी भागात कोसळले आणि भयंकर...

आदित्य ठाकरे आज वाढदिवस साजरा करणार नाहीत, शुभेच्छा देण्यासाठी कुणीही ‘मातोश्री’वर येऊ नये

गुजरातमधील भीषण विमान दुर्घटनेने अवघा देश सुन्न झाला असून या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त करत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आपला वाढदिवस...

सामना अग्रलेख – हेलावून टाकणारी दुर्घटना

अहमदाबाद येथे झालेली विमान दुर्घटना अक्षरशः मन हेलावून टाकणारी आहे. त्यामुळे सारा देशच शोकमग्न झाला आहे. ही दुर्घटना कशी घडली हे तपासामधून बाहेर येईलच,...

Air India Plane Crash – धक्कादायक आणि दुर्दैवी ! उद्धव ठाकरे यांच्याकडून शोक व्यक्त

अहमदाबाद येथे झालेला विमान अपघात धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. संपूर्ण देश शोकमग्न असल्याची प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. अहमदाबाद विमानतळावर एअर इंडियाचे...

Air India Plane Crash – बोईंगच्या ड्रीमलायनर्सची सेवा खंडित करा, राज ठाकरे यांची मागणी

‘अहमदाबाद येथून लंडनला निघालेल्या विमानाचा अपघात झाला आणि त्यात अनेक प्रवासी आणि नागरिकांचा मृत्यू झाला. ही अतिशय दुःखद घटना आहे. या घटनेतील मृतांना भावपूर्ण...

लेख – अहमदाबाद विमान दुर्घटनेचा धडा

>> कमलेश गिरी अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळून झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आणि तितकीच चिंताजनक आहे. प्रत्येक विमान अपघात हा प्रवाशांसाठी, पायलट्ससाठी, इंजिनीअर्ससाठी आणि नियामक...

Air India Plane Crash – गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यावरही काळाचा घाला

अहमदाबाद विमान दुर्घटनेने संपूर्ण देश सुन्न झाला. गुजरातसाठी गुरुवारचा दिवस खूप दुर्दैवी ठरला. या अपघातात गुजरातचे 16वे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यावरही काळाने घाला घातला....

एक कोटीचा जॉर्डनही पात्र; हिंदुस्थानचा नंबर कधी? फिफा वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीत हिंदुस्थान पुन्हा...

हिंदुस्थानचा संघ जसा ऑलिम्पिकमध्ये दारिद्रय़रेषेखाली आहे, त्यापेक्षा भीषण स्थिती फुटबॉल जगतात आहे. सुमारे 144 कोटी लोकसंख्या असलेला आणि जागतिक महासत्ता होण्याचे स्वप्न बाळगणारा हिंदुस्थानी...

जाऊ शब्दांच्या गावा – डोक्यावर पदर अन् दिल्लीवर नजर

>> साधना गोरे [email protected] लोकमान्य टिळकांनी ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ असं ब्रिटिशांना ठणकावून विचारलं, पण आपल्यासारख्यांनीही हा प्रश्न कधी ना कधी कोणाला ना कोणाला...

टिक-टॉकला ट्रेड मार्कचा दर्जा नाहीच, हायकोर्टाने फेटाळली याचिका, राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा

टिक-टॉकला प्रसिद्ध ट्रेड मार्कचा दर्जा देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्दय़ामुळे टिक-टॉकवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. ही बंदी योग्यच आहे, असेही...

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार, 13 जूनला मुंबईसह राज्यभरात विविध सामाजिक तसेच लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वरळीत आदित्योत्सव युवासेना...

प्रभाग रचना 17 जूनपासून, 18 ऑगस्टला अंतिम आराखडा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना आराखडा तयार करण्याचे निर्देश राज्य शासनाने महानगरपालिका आणि नगर परिषदांना दिले असून आज त्याचा तारीखनिहाय कार्यक्रम जाहीर करण्यात...

एमटीएनएल केबल चोरी प्रकरणाची केंद्रीय दक्षता आयोगाकडून चौकशी करा!महानगर टेलिफोन निगम कामगार संघाची मागणी

टेलिफोन ग्राहकांना टेलिफोन निगम गेल्या 60-70 वर्षांपासून मुंबई, ठाणे, नवी मुंबईकरांना सेवा देत आहे. निगमच्या टेलिफोन केबलचे जाळे जमिनीखाली पसरवण्यात आले असून त्यातील कित्येक...

खारे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प; आखात, स्पेनची कंपनी स्पर्धेत

मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेता पाण्याची गरज सातत्याने वाढत जाणार आहे. ही गरज भागवण्यासाठी मनोरी येथे मुंबई महापालिकेकडून समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प...

सिफ्त कौरचा कांस्यावर नेम, आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजीत मिळवले यश

आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेत हिंदुस्थानची अव्वल नेमबाज सिफ्त कौर सामराने कांस्य पदकावर आपले नाव कोरले आहे. महिलांच्या 50...

हायकोर्टाचा एमजीएसटीला झटका, कॅश क्रेडिट अकाउंट गोठवण्याचा निर्णय रद्द

एका कंपनीचे कॅश क्रेडिट अकाउंट गोठवण्याचा निर्णय रद्द करत उच्च न्यायालयाने महाराष्ट्र गुड्स अॅण्ड सर्व्हिस टॅक्स (एमजीएसटी) विभागाला चांगलाच दणका दिला आहे. न्या. महेश सोनक...

कांजूरमार्ग डंपिंग ग्राऊंडचा प्रश्न सोडवा – सुनिल राऊत

शिवसेना आमदार सुनील राऊत यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या दालनात कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडबद्दल बैठक घेण्यात आली. डम्पिंगच्या बाबतीत समस्या, येणारी...

मिशन ऍडमिशन : हायकोर्टाचा सरकारला दणका, अकरावी प्रवेशासाठी आरक्षणाच्या शासकीय आदेशाला स्थगिती

अल्पसंख्याक ट्रस्टच्या मालकीच्या महाविद्यालयात एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यावर ठाम असलेल्या राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने आज दणका दिला. सरकारच्या अल्पसंख्याक शैक्षणिक...

गुटख्याच्या पाकिटावरून हल्लेखोराला केले गजाआड

जयपूर-वांद्रे एक्सप्रेसमध्ये व्यावसायिकावर हल्ला प्रकरणी एकाला रेल्वेच्या गुन्हे शाखेने अटक केली. पोलिसांना घटनास्थळी गुटख्याची पाकीट मिळाली. त्यावर गुजराती भाषेत अक्षरे होती. पोलिसांचे पथक सुरत...

निवृत्तीच्या रांगेत अजूनही बरेच, डॅरेन सॅमीने दिली धक्कादायक माहिती

वेस्ट इंडीजचा स्फोटक फलंदाज निकोलस पूरनने टी-20 लीग क्रिकेटला प्राधान्य देत आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. टी-20 लीग क्रिकेटच्या वाढत्या प्रभावामुळे...

मराठा रॉयल्स मुंबईचा किंग, अय्यरच्या संघाला मुंबई लीगमध्येही उपविजेतेपद

आयपीएलपाठोपाठ श्रेयस अय्यरला टी-20 मुंबई लीगमध्येही उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले. मयूरेश तांडेल आणि हर्ष आघवच्या तडाखेबंद भागीच्या जोरावर मुंबई फाल्कन्सने मराठा रॉयल्सपुढे 158 धावांचे...

लॉर्ड्सवर फलंदाजांची ‘विकेट’, कसोटीचे जगज्जेतेपद थरारक वळणावर; ऑस्ट्रेलियाकडे 218 धावांची आघाडी

लॉर्ड्सवर आज वेगवान गोलंदाजांनी आपला कहर दाखवला. आधी कमिन्सने अवघ्या 28 धावांत 6 विकेट टिपत दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 138 धावांत संपवत 74 धावांची...

संबंधित बातम्या