सामना ऑनलाईन
2612 लेख
0 प्रतिक्रिया
वंचितांना घाबरून मोदींनी जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला, राहुल गांधी यांचा दावा
देशातील वंचित समाजाला घाबरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला, असा दावा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. विरोधी...
त्यांनी धर्म विचारून मारले, आम्ही कर्म बघून संपवले; राजनाथ सिंह यांची एलओसीवरील छावणीला भेट
ऑपरेशन सिंदूर हे केवळ एका मोहिमेचे नाव नसून तो आमचा निर्धार आहे. त्यात केवळ आम्ही संरक्षण करत नाही तर गरज पडल्यावर कठोर निर्णयही घेतो....
राष्ट्रपती राज्यपालांना डेडलाइन देण्याचा कोर्टाला अधिकार आहे काय? द्रौपदी मुर्मू यांचे सर्वोच्च न्यायालयाला 14...
प्रलंबित विधेयकांवर सर्वोच्च न्यायालयाने डेडलाइन देण्याप्रकरणी आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. राष्ट्रपती राज्यपालांना डेडलाइन देण्याचा कोर्टाला अधिकार आहे काय, असा...
पहिल्या दिवशी पाहुणा, दुसऱ्या दिवशी पै…
>> साधना गोरे [email protected]
बालपणी प्रत्येकाने अनेक बडबड गीतं म्हटली असतील. त्यातलं एक गीत म्हणजे ‘अटक मटक चवळी चटक, चवळी लागली गोड गोड, जिभेला आला...
लेख – इराणच्या अणुशक्ती योजनेचे बळी
>> अॅड. प्रतीक राजूरकर n [email protected]
इराणचा अणू कार्यक्रम अजून किती काळ चालेल, तो पूर्णत्वास गेला अथवा नाही हे इराणलाच ठाऊक ! इराणच्या अणुशक्ती योजनेला...
मणिपूरमध्ये दहा दहशतवाद्यांचा खात्मा
मागील मोठय़ा कालावधीपासून हिंसाचाराच्या आगीने जळत असलेले मणिपूर अद्याप अशांतच आहे. येथील चंदेल जिह्यात झालेल्या चकमकीत आसाम रायफल्सच्या जवानांनी दहा अतिरेक्यांना ठार केल्यानंतर आज...
पुण्यातील वन विभागाची 30 एकर जमीन बिल्डरला देण्याचा 27 वर्षांपूर्वीचा निर्णय रद्द, सरन्यायाधीश गवईंचा...
देशाचे 52वे सरन्यायाधीश म्हणून बुधवारी शपथ घेतल्यानंतर भूषण गवई यांनी आज सरन्यायाधीशांच्या खुर्चीतून पहिला निकाल पुण्यातील वनजमिनीबाबत दिला. वनविभागाची ही शेकडो कोटी रुपयांची 30...
निवडणुका घेण्यात मान्सूनची अडचण, आयोगाकडून मुदतवाढ मागून घेऊ – फडणवीस
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांमध्ये घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. परंतु महायुती सरकार त्यासाठी सक्षम नसल्याचे दिसून येत आहे. मान्सूनमुळे निवडणुका घेण्यात...
खेलो इंडियात ‘जय महाराष्ट्र’, 58 सुवर्णांसह 158 पदके जिंकत केली विजेतेपदाची हॅटट्रिक
खेलो इंडिया युवा स्पर्धेत पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या खेळाडूंचा आवाज घुमला. गतविजेत्या महाराष्ट्राने अपेक्षेप्रमाणे सर्वोत्तम कामगिरी करीत सर्वसाधारण विजेतेपदाच्या हॅटट्रिकचा पराक्रम केला. 58 सुवर्ण, 47...
नदीमशी कधीही मैत्री नव्हती, भालाफेकपटू नीरज चोप्राचा खुलासा
ऑलिम्पिक सुवर्णविजेता आणि पाकिस्तानी भालाफेकपटू अर्शद नदीम आणि माझ्यात कधीही मैत्रीचे संबंध नव्हते, असा खुलासा हिंदुस्थानचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने केला आहे. तसेच पहलगाम...
राज्यात गुन्हे वाढले… पोलीस अपुरे पडू लागले,गुन्हे तपासाचा बोजा हेड कॉन्स्टेबलवर
राज्यात गुन्हेगारी सातत्याने वाढतेय. सायबर गुह्यांनी तर कळस गाठला आहे. त्यामुळे पोलिसांवर कामाचा अतिरिक्त भार वाढला आहे. महायुती सरकारला मात्र पोलिसांची काळजी नाही. पोलिसांची...
ट्रम्प यांना नोबेल मिळवण्याची घाई, युद्धविरामावरून ’न्यूयॉर्क टाइम्स’मधून जोरदार टीका
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवण्याची घाई झाली आहे, या मथळय़ाखाली ‘न्यूयॉर्क टाइम्स’मधून जोरदार टीका करण्यात आली आहे. हिंदुस्थान आणि पाकिस्तान...
बुडत्या ‘पीसीबी’ला ‘आयसीसी’चा काडीचा आधार
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी (डब्ल्यूटीसी) बक्षिसांची रक्कम जाहीर केली असून विजेत्या संघाला 30.69 कोटी तर उपविजेत्या संघाला 18.47 कोटी रुपयांचे...
सरन्यायधीश भूषण गवई यांचा पहिल्याचा खटल्यात नारायण राणेंना दणका, वनविभागाची जमीन बिल्डरला देण्याच्या निर्णय...
सरन्यायधीश भूषण गवई यांनी सूत्र हाती घेतल्यानंतर दिलेल्या पहिल्या निकालातच भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जोरदार दणका दिला आहे. 1998 साली नारायण राणे...
बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातील घरांचा ताबा देण्यास विलंब का होतोय? आदित्य ठाकरे यांचा म्हाडाला सवाल
वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या फेज-1 मधील घरे तयार आहेत. मात्र अद्याप रहिवाशांना घरांचा ताबा देण्यात आलेला नाही. त्याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...
Donald Trump युद्ध काय करता, व्यापार करुया; माझ्या पर्यायाने हिंदुस्थान-पाकिस्तान खुश, ट्रम्प पुन्हा बोलले
मी मध्यस्थी केली म्हणून हिंदुस्थान पाकिस्तानमधील युद्ध थांबले, असा दावा करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज आपल्या वक्तव्यावरून पलटी मारली आहे. ''मी हे...
जातीनिहाय जनगणनेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करा, जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा: हर्षवर्धन सपकाळ.
ज्यांची जेवढी लोकसंख्या तेवढी भागिदारी या तत्वानुसार राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेची आग्रही मागणी केली होती. भाजपाने सातत्याने या मागणीला विरोध केला पण नाईलाजाने...
लबाडांनो पाणी द्या! शिवसेनेचा उद्या हल्लाबोल महामोर्चा, आदित्य ठाकरे करणार नेतृत्व
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या गलथान कारभारामुळे संपूर्ण शहरात पाण्याची टंचाई झाली आहे. पाच दिवसाआड पाणी देणार असे सांगूनही महापालिका बारा ते पंधरा दिवसांनी पाणी पुरवठा...
वसई महापालिकेचे अधिकारी रेड्डींवर ईडीची धाड, 9 कोटींची रोकड आणि 23.25 कोटींचे हिरेजडित दागिने...
वसई – विरार परिसरातील अनधिकृत बांधकामांप्रकरणात सक्त वसुली संचलालयाने वसई महानगरपालिकेचे नगररचनाकार वाय.एस. रेड्डीं यांच्याशी संबंधित मुंबई व हैदराबाद येथील 13 ठिकाणी ईडीने धाडी...
81 वर्षांनी पुन्हा लग्नबंधनात अडकणार, सप्तशृंगी आनंदाश्रमात रविवारी गुंजणार मंगलाष्टकांचे सूर
नांदुरीच्या सप्तशृंगी आनंदाश्रमात सध्या लगीनघाई सुरू आहे, ती 83 वर्षीय आजी व 85 वर्षांच्या आजोबांची पुन्हा लग्नगाठ बांधण्यासाठी. 1944 मध्ये त्यांचा बालविवाह झाला, तेव्हा...
जैशचा म्होरक्या मसूद अजहरला 14 कोटींची भरपाई? पाकिस्तान सरकारची घोषणा
पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचा आणखी एक पुरावा समोर आला आहे. अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर याला तब्बल...
गावगुंडांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेली विद्यार्थिनी दहावीत शाळेतून आली पहिली, बारामती तालुक्यात हळहळ
गावगुंडांच्या त्रासाला कंटाळून दहावीतील मुलीने आत्महत्या केली होती. मंगळवारी दहावीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये ही मुलगी शाळेत पहिली आली आहे. बारामती तालुक्यातील या दुर्दैवी...
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ, गृहमंत्रालयाने दिली बुलेटप्रूफ कार
हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने त्यांना बुलेटप्रूफ कार दिली...
महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई बनले देशाचे सरन्यायाधीश, राष्ट्रपती भवन येथे घेतली शपथ
महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांनी हिंदुस्थानचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून आज शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवन येथे झालेल्या शपथग्रहण...
सामना अग्रलेख – भ्रष्टाचाराचा विषाणू, बिघडलेले ‘आरोग्य’!
रुग्णांच्या सुविधांपेक्षा ठेकेदार व पुरवठादारांना कसे मालामाल करता येईल व त्या माध्यमातून आपलेही उखळ कसे पांढरे करून घेता येईल यावरच आरोग्य खात्याचा जोर दिसतो...
ट्रम्प यांना जागा द्याल तर ते आणखी पसरत जातील; आंतरराष्ट्रीय घडामोडींचे तज्ञ अजय सहानी...
हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये मी घेतलेल्या व्यापारधोरणाच्या भूमिकेमुळे शस्त्रसंधी झाली असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. कश्मीरप्रश्नीही मध्यस्थाची भूमिका निभावण्याची तयारी त्यांनी दाखवली....
लेख – प्रश्न विदेशी पर्यटकांच्या सुरक्षिततेचा
>> विनिता शाह
गेल्या काही दिवसांत भारतात महिलांविरोधातील गुह्यांमध्ये मोठी वाढ झालेली दिसून येते. त्यामुळे जगभरात आपली नाचक्की होत असतानाच विदेशी महिला पर्यटकही नराधमांच्या वासनांचे...
आभाळमाया – शनीची ‘अदृश्य’ कडी!
>> वैश्विक, [email protected]
सध्या मीन राशी समूहाच्या पार्श्वभूमीवर दिसणारा एरवीचा विलोभनीय शनी ग्रह पहाटेच्या आकाशात दिसतोय. पावसाळ्यानंतर तो पुन्हा पश्चिमेला दिसू लागेल. शनी ग्रह प्रसिद्ध...
रस्त्यावरून फरफटत नेत महिलेवर बलात्कार, चाकण एमआयडीसीतील घटना
कामावर निघालेल्या महिलेला अंधाराचा फायदा घेत रस्त्यावरून फरफटत निर्जनस्थळी नेत तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री चाकणजवळील मेदनकरवाडी येथे घडली. त्यामुळे एमआयडीसीमध्ये काम...
शोपियानमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
शस्त्रसंधीनंतरही हिंदुस्थानी सुरक्षा दलांचे ऑपरेशन सुरूच असून दहशतवाद्यांची शोधमोहीमही जारी आहेत. यादरम्यान जम्मू-कश्मीरच्या शोपियान जिह्यातील केलर येथे आज मोठय़ा प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला....























































































