सामना ऑनलाईन
3593 लेख
0 प्रतिक्रिया
मुख्यमंत्र्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींसमोर मतांसाठी झोळी पसरली, महिलांनी फिरवली पाठ
राज्यातील महायुती सरकारने महिलांना सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसह विविध योजना सुरू केल्या. तुमच्या खात्यावर नोव्हेंबर महिन्याचा दीड हजार रुपयांचा अॅडव्हान्स जमा केला....
अंबाबाई मंदिरात गर्दीचा उच्चांक, दर्शनासाठी सात ते आठ तास; देवस्थान समिती आणि पोलिसांची यंत्रणा...
साडेतीन शक्तिपीठांपकी एक संपूर्ण पीठ असलेल्या करवीर निवासिनी श्रीअंबाबाई मंदिरात शारदीय नवरोत्रोत्सवानिमित्त दररोज भाविकांची उच्चांकी गर्दी होत आहे. आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने तर...
रखडलेले शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार अखेर जाहीर, प्रदीप गंधे यांना जीवनगौरव
maharashtra shivchhatrapati state award for sports announce badminton coach pradeep gandhe gets lifetime achievement
महाराष्ट्रातील ‘ऑस्कर’ म्हणून संबोधले जाणाऱया मानाच्या ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’चा 19...
निवडणुकांच्या तोंडावर का होईना अखेर केंद्र सरकार झुकलं… मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर आदित्य...
मराठी भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. त्यानिमित्ताने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी जगभर पसरलेल्या मराठी...
हे घटनाबाह्य मुख्यमंत्री अर्ध्या अर्ध्या किलोमीटरच्या रस्त्याचं उद्धाटन करतायत, आदित्य ठाकरे यांचा जोरदार टोला
येत्या 5 ऑक्टोबरला मुंबई व ठाण्यातील काही कामांच्या भूमीपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. या कामांमध्ये गायमुख ते भाईंदरदरम्यानच्या रस्त्याच्या कामांचे भूमीपूजन देखील होणार...
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरचा जलदगतीने तपास करा; हायकोर्टाचे आदेश
मुंबई उच्च न्यायालयात आज पुन्हा अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने तपास गांभीर्याने आणि जलदगतीने करण्याचे आदेश दिले. अक्षय शिंदेचा पोलीस कोठडीत...
राहुल गांधी शुक्रवारपासून दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी शुक्रवार 4 ऑक्टोबर व शनिवार 5 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. कसबा बावडा येथील...
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी श्रीअंबाबाई देवीची ‘सिंहासनारुढ श्रीमहालक्ष्मी’ रुपात बांधली पूजा
दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या करवीर नगरीत तोफेच्या सलामी नंतर विधिवत घटस्थापना करुन, आजपासून शारदीय नवरात्रौत्सवास मोठ्या पारंपरिक व मंगलमय वातावरणात सुरुवात झाली.पहिल्या माळेला...
उपोषणाचे हत्यार उपसताच सोनम वांगचूक यांची सुटका, पंतप्रधान मोदी, शहा यांचे भेटण्याचे आश्वासन
लडाखला राज्यघटनेतील सहाव्या परिशिष्टानुसार पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा यासह विविध मागण्यांसाठी दिल्लीत धडक देऊन केंद्रातील भाजप सरकारला जाब विचारण्यासाठी पदयात्रा काढणाऱया लडाखवासीयांचा आवाज पुन्हा...
इस्रायलने केली जमिनीवरील युद्धाची घोषणा, हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांशी चकमक; गाझातही हल्ले, 51 जणांचा मृत्यू
इराणने इस्रायलवर तब्बल 400 क्षेपणास्त्र डागल्यानंतर इस्रायल प्रचंड खवळले आहे. इस्रायलच्या सैन्याने आता लेबनॉनमध्ये जमिनीवरील लढाई सुरू केली असून 2 किलोमीटर आत घुसखोरी केली...
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; तिघांचा मृत्यू, 10 हून अधिक जखमी
मणिपूरच्या उखरूल जिह्यात आज पुन्हा हिंसाचार उफाळला. नागा समाजाच्या दोन गटांमध्ये गोळीबाराची घटना घडली. यात तिघांचा मृत्यू झाला तर 10 हून अधिक जण गंभीर...
रुग्णालयात सुरक्षित वाटत नाही; डॉक्टरांनी पुन्हा काढला मोर्चा
कोलकाताच्या आरजी कर महाविद्यालय आणि रुग्णालयात ट्रेनी डॉक्टरची बलात्कार करून हत्या करण्यात आली. त्यानंतर कनिष्ठ डॉक्टर प्रचंड आक्रमक झाले असून सुरक्षेच्या मागण्यांसह विविध मागण्यांसाठी...
वाराणसीपाठोपाठ लखनौमध्येही साईबाबा हटाओ मोहीम! अखिल भारतीय हिंदू महासभेचा फतवा
‘सबका मालिक एक है’ असा विश्वजागर करणारे महान संत साईबाबा यांना वाराणसीपाठोपाठ लखनौतूनही विस्थापित करण्यात आले आहे. अखिल भारतीय हिंदू महासभेने लखनौतील सर्व मंदिरांमधून...
चिखलीकरांच्या समर्थकांचा ‘प्रताप’… फेसबुकवर विरोधात पोस्ट लिहिली, भाजपच्या भाडोत्री गुंडांचा शिवसैनिकावर निर्घृण खुनी हल्ला
फेसबुकवर विरोधात पोस्ट लिहिली म्हणून भाजपच्या भाडोत्री गुंडांनी शिवसैनिक संतोष वडवळे यांच्यावर निर्घृण खुनी हल्ला केला. या हल्ल्यात वडवळे हे गंभीर जखमी झाले असून...
दापोलीत व्यापाऱ्यांनी बनवलेल्या व्हिडीओतून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, शिवप्रेमींनी तोंडाला काळं फासलं
मिंधे सरकारच्या राजवटीत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात आंजर्ले येथील लाईट हाऊस जवळ...
गरबा मंडपात गोमूत्र पाजून एण्ट्री द्या! भाजप नेत्याचे बेताल वक्तव्य
गरबा खेळताना हिंदू नसलेल्या लोकांना मंडपात प्रवेश देऊ नये. त्याकरिता गरब्यासाठी मंडपात येणाऱया प्रत्येक व्यक्तीला गोमूत्र पाजले पाहिजे, असे वादग्रस्त वक्तव्य मध्य प्रदेशातील इंदूरचे...
जगभरातून महत्त्वाच्या घडामोडी…
‘एसबीआय’मध्ये 1511 पदांची भरती सुरू
स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)मध्ये ‘स्पेशालिस्ट पॅडर ऑफिसर्स’च्या एपूण 1 हजार 511 पदांसाठी नियमित स्वरूपात भरती केली जात आहे. या...
सामना अग्रलेख – गायी मंचावर; सरकार गोठ्यात!
गाय ही बैलांची माता आहे, पण सरकारचे बापजादे बैल असल्यानेच निवडणुकीसाठी आता गाय आणली आहे. लोकसभा निवडणुकीत ‘बैल’ चालले नाहीत. त्यामुळे राज्यातील सत्ताधाऱ्यांनी आता...
56 वर्षांनंतर सापडला जवानाचा मृतदेह, सैन्यदलाकडून माहिती समजताच बहिणीने फोडला हंबरडा
7 फेब्रुवारी 1968 रोजी चंदिगड येथून लेहला जाताना वायुदलाच्या विमानाचा अपघात झाला होता. हिमाचल प्रदेशातील रोहतांग पास येथे विमान गायब झाले होते. या विमानात...
इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर मिळणार सबसिडी
देशातील इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी 1 ऑक्टोबरपासून पीएम ई-ड्राईव्ह योजना लागू करण्यात आलीय. याअंतर्गत इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर सबसिडी मिळणार आहे. या योजनेवर सरकार 10,900...
मुद्दा- हृदयविकाराचा वाढता धोका!
>> डॉ. विवेक महाजन
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांना मध्यंतरी झोपेत हृदयविकाराचा झटका येऊन व त्यात त्यांचा मृत्यू झाला. काळे यांच्या बाबतीत घडलेली...
लेख – रसिक विद्वान आणि बाणेदार प्रशासक!
>> राहुल गोखले, [email protected]
चिंतामणराव (सी.डी.) देशमुख यांचे व्यक्तिमत्त्व बहुपेडी होते आणि त्यांच्या विद्वत्तेमुळे व कर्तृत्वामुळे तसेच प्रसंगी दाखविलेल्या बाणेदारपणामुळे त्यांच्या नावाला वलय लाभले होते....
ऐकावं ते नवलच! अख्ख्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न फक्त दोन रुपये
मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून एका अख्ख्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न केवळ दोन रुपये आहे. तहसीलदारांच्या स्वाक्षरीने हे उत्पन्नाचे प्रमाणपत्र...
धक्कादायक! बॉयफ्रेंडसोबत सेक्स करताना अतिरक्तस्त्राव होऊन तरुणीचा मृत्यू
बॉयफ्रेंडसोबत सेक्स केल्यानंतर अतिरक्तस्त्राव झाल्याने एका तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना गुजरातमधील नवसारी येथे घडली आहे. तरुणीला रक्तस्त्राव सुरू झाल्यानंतर बॉयफ्रेंडने तिला डॉक्टरकडे न नेता...
ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कल्याण ठाकुर्लीदरम्यान लोकलसेवा रखडली
कल्याण-ठाकूर्ली दरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याण ठाकुर्ली जवळ रेल्वेच्या रांगा लागल्या आहेत. गेल्या तासाभरापासून डाऊन मार्गावरील वाहतूक...
महाराष्ट्रात चाललंय तरी काय? संगमेश्वरामधील अनधिकृत वसतीगृहात तीन अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार
राज्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहेत. अशातच संगमेश्वर तालुक्यातील एका अनधिकृत वस्तीगृहात राहणाऱ्या तीन विद्यार्थिनींवर संस्थेच्या...
फडणवीसांच्या पोस्टरवर मुख्यमंत्र्यांचा फोटो ताटातील चटणीसारखा, अंबादास दानवे यांचा जबरदस्त टोला
लोकसभा निवडणुकीला फटका बसल्याने विधानसभा निवडणुकीमध्ये मते मिळवण्यासाठी मिंधे सरकार विविध योजना सुरू करत असून यात 'लाडकी बहीण' ही प्रमुख योजना आहे. मात्र या...
दसर्याच धुणे धुण्यासाठी गेलेल्या पतीचा तलावात बुडून मृत्यू, पत्नीला वाचविण्यात नागरिकांना यश
चाकूर तालुक्यातील भाटसांगवी येथील बालाजी कोंडीबा वाघमारे आणि त्यांच्या पत्नी गयाबाई बालाजी वाघमारे हे दसर्याचे धुणे धुण्यासाठी गावच्या तलावात गेले होते. तलावात धुणे धुत...
विदर्भाच्या विकासाची नितीन गडकरींनी केली पोलखोल, मोठे गुंतवणूकदार येत नसल्याची दिली कबूली
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विदर्भात मोठी गुंतवणूक करायला गुंतवणूकदार तयार होत नसल्याचे समोर आले आहे. स्वत: नितीन गडकरी...
रेल्वेत बंपर भरती; 14298 पदे भरणार
रेल्वेत बंपर भरती केली जाणार असून तब्बल 14,298 पदे भरण्यातयेणार आहेत. त्यासाठी 2 ऑक्टोबरपासून अर्ज करता येणार आहे. या नोकरीसाठी 90 हजारांहून अधिक पगार...