ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3107 लेख 0 प्रतिक्रिया

लोकल ट्रेन तिकिटांच्या बनावटगिरीला चाप बसणार, पश्चिम रेल्वेने तयार केले ‘अ‍ॅप’; टीसींना विशेष प्रशिक्षण

लोकल ट्रेनच्या ऑनलाइन तिकीटचे पर्याय उपलब्ध झाल्यापासून बनावट तिकिटांचे प्रमाण वाढले आहे. अनेक प्रवासी तिकिटांसाठी बनावट क्यूआर कोड तयार करतात. हे प्रकार वारंवार उघडकीस...
st bus

एसटी कर्मचाऱ्यांना पीएफ फंडातून तातडीने कर्जे द्या, महाराष्ट्र एसटी कामगार सेनेची मागणी

एसटी कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीत भविष्य निर्वाह (पीएफ) निधीमधून तातडीने कर्जे उपलब्ध करून द्या, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे केली...

अविवाहित सरकारी महिला कर्मचाऱ्यांना बदलीच्या धोरणातून सूट, जिल्हा परिषदेतील एकल महिलांना मोठा फायदा

जिल्हा परिषदेच्या अंतर्गत राज्य सरकारी सेवेतील चाळीस वर्षांच्या वरील अविवाहित महिला कर्मचाऱ्यांना बदलीच्या धोरणातून सूट मिळण्याची चिन्हे आहेत. सरकारी नियमानुसार जिल्हा परिषदेच्या सेवेतील विधवा,...

ई-ऑफिसच्या वापरात पर्यावरण विभागाची घसरण, बीड जिल्ह्यात 84 टक्के पोलीस तक्रारी प्रलंबित

‘गतिमान सरकार-कामगिरी दमदार’ अशी जाहिरातबाजी करणाऱ्या महायुती सरकारमधील विविध विभागांची कामगिरी घसरत असल्याचे राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या मासिक सुधारणा अहवालातून पुढे आले आहे. ई-ऑफिसला...

एसटीचे गाळे घुसखोरांच्या ताब्यात; महामंडळाला 30 कोटींचा फटका

एसटी महामंडळ तोट्यात असल्याचे सांगून जनतेच्या माथी भाडेवाढ मारणाऱ्या महायुती सरकारने एसटीच्या वाणिज्य आस्थापना घुसखोरांना आंदण दिल्या आहेत. आगारातील दुकान व हॉटेल गाळे, पान...

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 1194 पदांची भरती

स्टेट बँक ऑफ इंडियाने समवर्ती लेखापरीक्षक पदासाठी भरती सुरू केली आहे. या भरती मोहिमेद्वारे संस्थेतील 1194 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया...

अँड्रॉईड युजर्सही पाहू शकणार अ‍ॅपल टीव्ही

अ‍ॅपलने आपल्या अ‍ॅपल टीव्ही अ‍ॅपला आता अँड्रॉईड स्मार्टफोन्स, टॅबलेट आणि फोल्डेबल फोनसाठी लाँच केले आहे. यामुळे आता अँड्रॉईड युजर्स अ‍ॅपल टीव्हीचा कंटेट आपल्या डिव्हाईसवर...

भारत जोडो विवाह वेडिंग कार्ड व्हायरल

सोशल मीडियावर एका लग्नाची पत्रिका प्रचंड व्हायरल झाली आहे. या लग्न पत्रिकेला भारत जोडो विवाह असे नाव दिले आहे. ही पत्रिका म्हणजे विविधतेत एकता...

चीनमधील महिलांमध्ये व्हर्च्युअल रोमान्सचा नवा ट्रेंड

चीनमधील महिलांमध्ये एआय चॅटबॉट्ससोबत व्हर्च्युअल रोमान्सचा नवा ट्रेंड लोकप्रिय झाला आहे. यात महिला एका विशेष एआय चॅटबॉटसोबत व्हर्च्युअलशी प्रेम करत असून यासाठी त्या वाट्टेल...

शौचालयाला जाण्यासाठी मॅनेजरची परवानगी आवश्यक, कर्मचाऱ्याने सोशल मीडियावर शेअर केला ऑफिस ग्रुपचा चॅट

कर्मचाऱ्याने कार्यालयात आल्यानंतर इतके तास काम करायला हवे यासाठी मॅनेजरकडून सातत्याने दबाव टाकला जातो. परंतु एका कर्मचाऱ्याने ऑफिस ग्रुपची चॅटिंग सोशल मीडियावर शेअर केली...

कोंबड्याच्या बांगेमुळे झोपमोड; आजोबांची थेट पोलिसांकडे धाव

कोणाला कधी कशाचा त्रास होईल, याचा नेम नाही. केरळमधील पठनमथिट्टा जिह्यातील पल्लिक्कल गावात भल्या पहाटे कोंबड्याच्या बांगेमुळे एका म्हाताऱ्या व्यक्तीची झोपमोड होत होती. त्यामुळे...

श्रीराम मंदिर श्रीमंतीत तिसऱ्या क्रमांकावर

एकीकडे महाकुंभासाठी महासागर उसळला आहे तर अयोध्येतही रामलल्लाच्या दर्शनासाठी प्रचंड मोठ्या संख्येने भाविक येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून रोज सुमारे 3 लाखांहून अधिक भाविक...

मध्य आशियातून 170 पाकिस्तानी हद्दपार

मध्य आशियातील  सौदी अरेबिया, यूएई आणि इतर देशांमधून गेल्या दोन दिवसांत तब्बल 170 पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्यात आल्याचे वृत्त आहे. सौदी अरेबियाने परत पाठवलेल्या...

गुड न्यूज… यंदा पगार 9.2 टक्क्यांनी वाढणार, 1 हजार 400 कंपन्यांच्या अहवालातून उघड

एऑन या पगारदारांचे तसेच कंपन्यांमधील परिस्थितीचे सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेने यंदा हिंदुस्थानातील नोकरदारांचा पगार 9.2 टक्क्यांनी वाढेल असे स्पष्ट केले आहे. गेल्या वर्षी याच संस्थेने...

चित्रपटाच्या आधी जाहिरात दाखवणे पीव्हीआर व आयनॉक्सला भोवले, तक्रारदाराला 65 हजार नुकसानभरपाई देण्याचे ग्राहक...

चित्रपट बघायला गेल्यानंतर पीव्हीआर आणि आयनॉक्समध्ये वेगवेगळ्या जाहिराती दाखवल्या जातात, परंतु अतिरिक्त जाहिराती दाखवणे बंगळुरूमधील पीव्हीआर व आयनॉक्सला चांगलेच महागात पडले आहे. बंगळुरूमधील एका...

किशोरी तिवारी शिवसेनेच्या प्रवक्ते पदावरून पदमुक्त

किशोर तिवारी हे हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते होते. त्यांना पदावरून पदमुक्त करण्यात आले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी...

रेखा गुप्ता होणार दिल्लीच्या मुख्यमंत्री, उद्या रामलीला मैदानावर होणार शपथविधी

नवी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाला होता. भाजपने रेखा गुप्ता यांची मुख्यमंत्रीपदी निवड केली आहे. रेखा गुप्ता या विधानसभा नेतेपदी निवड होईल आणि...

बेटी बचाओ बेटी पढाओसाठी दिलेल्या भाषणात पहिला क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून बलात्कार, गुजरातमधली धक्कादायक...

एका अल्पवयीन मुलीने बेटी बचाओ बेटी पढाओ विषयावर जोरदार भाषण दिलं आणि त्यात तिला पहिला क्रमांक मिळाला होता. याच मुलीवर तिच्या शिक्षकाने अमानुष बलात्कार...

मुंबईत अवैधरित्या राहत होते बांगलादेशी दाम्पत्य, पोलिसांकडून अटक; मुलालाही अटक होण्याची शक्यता

मुंबईत एक बांगलादेशी दाम्पत्य अवैधरित्या राहत होते. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे दाम्पत्य 25 वर्षांपूर्वी मुंबईत आले होते....

कुंभमेळ्यात कोट्यवधी भाविकांनी स्नान केलेले त्रिवेणी संगमातील पाणी दूषित, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धक्कादायक...

प्रयागराज येथील कुंभमेळ्यात देशभरातील कोट्यवधी भाविकांनी स्नान केलेले त्रिवेणी संगमातील पाणी अत्यंत दूषित आहे. गंगा-यमुना नदीच्या संगमातील पाणी स्नान करण्यासाठी योग्य नाही. या पाण्यात...

सहावा राज्य वित्त आयोग स्थापन

केंद्र आणि राज्य सरकार तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वित्तीय समतोल ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य...

कल्याण–डोंबिवलीकरांसाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही; बिल्डरांवर कारवाईचेही आदेश

कल्याण-डोंबिवलीत महारेरारची बोगस कागदपत्रे बनवून 51 इमारती उभारण्यात आल्या. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकारी, उपनिबंधक कार्यालयातील सडकी यंत्रणा आणि बोगस बिल्डरांच्या महायुतीने हा प्रताप केला....
rahul-gandhi

मध्यरात्री मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती हा सुप्रीम कोर्टाचा अनादर, राहुल गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर...

निवड प्रक्रियेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्र्यांकडून मध्यरात्री मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड करण्यात आली. हा तर न्यायालयाचा अनादर...

भाजपला एका वर्षात 4 हजार 140 कोटींच्या देणग्या, सत्ता… पैसा आणि सत्ता

लोकसभा निवडणुकीत भाजपवर अक्षरशः पैशांचा पाऊस पडला असल्याचे समोर आले आहे. भाजपला एका वर्षांत तब्बल 4 हजार 140.47 कोटी रुपयांची देणगी मिळाली होती. ‘असोसिएशन...

संध्याकाळी 6 नंतरच्या मतदानाचे प्रतिज्ञापत्र देण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ

विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 6 नंतर झालेल्या मतदानाचा तपशील प्रतिज्ञापत्रावर सादर करण्यास उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दोन आठवड्यांची मुदत दिली होती. मात्र या मुदतीत आयोगाने...

विमानतळाजवळ 84 मीटर उंच इमारतीला परवानगी, दोन आठवड्यांत एनओसी देण्याचे हायकोर्टाचे प्राधिकरणाला आदेश

विमानतळाजवळ 84.92 मीटर उंच (सुमारे 25 मजली) इमारतींना परवानगी देऊन नंतर ती रद्द करणाऱ्या विमानतळ प्राधिकरणाला उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. दोन आठवड्यांत...

खबरदार! रेल्वे स्टेशनमध्ये थुंकल्यास 500 रुपये दंड

एकीकडे सरकार ‘स्वच्छता अभियाना’वर मोठा खर्च करीत आहे. मात्र जागोजागी थुंकणाऱ्यांना रोखण्यात प्रशासन हतबल ठरत आहे. रेल्वे स्थानक परिसरात कुठेही थुंकले जाते. त्या बेशिस्त...

राज्य उत्पादन शुल्क आयुक्तपदी डॉ. राजेश देशमुख यांची नियुक्ती

राज्य सरकारने आज भारतीय प्रशासकीय सेवेतील 9 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. यामध्ये उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची बदली कोकण...

न्यू इंडिया बँक 122 कोटी अपहार प्रकरण-मेहता म्हणतो पैसे दिले, पौन म्हणतो नाही घेतले;...

न्यू इंडिया सहकारी बँकेतील 122 कोटींच्या अपहारप्रकरणी आरोपी आणि बँकेचा जनरल मॅनेजर अ‍ॅण्ड हेड अकाऊंट्स हितेश मेहता याच्याकडून 70 कोटी आपल्याला मिळालेच नसल्याचा दावा...

दहावी परीक्षेच्या तोंडावर माझा भारत पदयात्रेचे फर्मान, दोन दिवसांपूर्वी धडकलेल्या आदेशाने शाळांची तारांबळ

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला अवघे दोन दिवस असताना शाळांमध्ये माझा भारत पदयात्रेचे फर्मान राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने केंद्र सरकारच्या...

संबंधित बातम्या