सामना ऑनलाईन
5075 लेख
0 प्रतिक्रिया
बांग्लादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला, जमावाने मुजीबुर रेहमान यांचे घर जाळले
बांग्लादेशात पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आला आहे. जमावाने बुधवारी बांग्लादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांच्या घराची तोडफोड करून आग लावली. रहमान यांच्या कन्या आणि...
मध्य रेल्वे कोलमडली, तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक ठप्प; चाकरमान्यांचे हाल
मध्य रेल्वेवर कर्जत-भिवपुरी स्थानकादरम्यान गुरुवारी सकाळी तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. रेल्वेसेवा खंडित झाल्याने कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले आहेत. कर्जतजवळ वाहतूक...
Nandurbar News – आधी रस्त्याअभावी बाळ गमावलं, मग बांबूच्या झोळीतून आईचा 15 किमी जीवघेणा...
अतिशय दुर्गम जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या मरण यातना थांबण्याचे नावच घेत नाहीत. मूलभूत सुविधांअभावी येथील नागरिकांना हाल होत आहेत. नंदुरबारमधून...
परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार घडल्यास अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार, राज्य मंडळाच्या सचिव डॉ. माधुरी सावरकर...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च आणि दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17...
दहावीच्या निरोप समारंभामध्ये गुरुजींची एक्झिट, विद्यार्थ्यांशी संवाद ठरला अखेरचा
पालघरमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दहावीच्या निरोप समारंभावेळी शिक्षकाने जगाचा निरोप घेतल्याने हळहळ व्यक्त होत आहे. संजय लोहार असे मयत शिक्षकाचे नाव...
पोटात दुखू लागले म्हणून डॉक्टरकडे नेलं, शस्त्रक्रियेनंतर तरुणाच्या पोटातून काढली 33 नाणी
हिमाचल प्रदेशमध्ये एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. घुमरावी येथील एका तरुणाला पोटदुखीचा त्रास होत होता. यामुळे त्याला एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. यानंतर...
जागेच्या वादातून महिलांना दांडक्याने बेदम मारहाण
जागेच्या वादातून एका माथेफिरूने चार महिलांना बांबूने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मनोज मोरे असे मारहाण करणाऱ्या माथेफिरूचे नाव असून त्याने महिलांच्या सडवली...
हुंड्यासाठी शिक्षिकेचा छळ, तिघांविरोधात गुन्हा दाखल
लग्नानंतर हुंडा आणला नाही म्हणून शिक्षिकेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिक्षकेने नारपोली पोलीस ठाण्यात पती दीपक मालकर,...
ओव्हरटेक केल्याचा रागातून हेल्मेट डोक्यात मारून दुचाकीस्वाराची हत्या
ओव्हरटेक केल्याच्या रागातून दुचाकीस्वाराच्या डोक्यात हेल्मेटने घाव घालत हत्या केल्याची धक्कादायक घटना खारघरच्या उत्सव चौक परिसरात घडली. शिवकुमार शर्मा असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे....
बेलापूर-पेंधर प्रवास अवघ्या 15 मिनिटांत, मेट्रो ताशी 60 किमी धावणार
नवी मुंबई मेट्रोचा प्रवास लवकरच सुपरफास्ट होणार आहे. सध्या 25 किलोमीटर वेगमर्यादा असलेली मेट्रो आता ताशी ६० किमी धावणार असून बेलापूर-पेंधर प्रवास अवघ्या 15...
रायगड पालकमंत्रीपदाच्या वादात जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर
पालकमंत्रीपदाच्या वादात रायगडातील हजारो विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. अजित पवार गटाच्या मंत्री आदिती तटकरे यांच्या पालकमंत्रीपदाला मिंध्यांच्या भरत गोगावले...
वजन घटवण्याची औषधे जीवावर बेतली, किडन्या फेल झाल्याने राजकीय नेत्याचा मृत्यू
वजन घटवण्यासाठी घेतलेली औषधांमुळे एका राजकीय नेत्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. फुरकान(40) असे मयत नेत्याचे नाव आहे. औषधांमुळे फुरकान यांच्या...
भरधाव वेगामुळे चालकाचे नियंत्रण सुटले, स्कूल बस उलटून एका विद्यार्थिनीचा मृत्यू; अनेक जखमी
भरधाव वेगामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने स्कूल बस उलटली. यात एका विद्यार्थिनीची दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमींपैकी काही जणांना गंभीर...
Delhi Election 2025 – गुंडगिरी हरेल, दिल्ली जिंकेल; अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला विश्वास
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. दिल्लीत आप, काँग्रेस व भाजप असा तिरंगी सामना होत आहे. विधानसभेच्या 70 जागांसाठी 699 उमेदवार रिंगणात आहेत....
छत्तीसगड पोलिसांची मोठी कारवाई, स्फोटकांसह दोन नक्षलवाद्यांना अटक
छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन नक्षलवाद्यांना अटक केली आहे. कारवाईदरम्यान पोलिसांनी अटक केलेल्या नक्षलवाद्यांकडून स्फोटकेही जप्त केली आहेत. या नक्षलवाद्यांवर एक...
कॅनडात पंजाबी गायकाच्या घरावर गोळीबार, जेंटा खरारने घेतली हल्ल्याची जबाबदारी
सिद्धू मूसेवाला आणि जग्गू भगवनपुरिया यांच्यानंतर आणखी एका पंजाबी गायकाला टार्गेट करण्यात आलं आहे. कॅनडात पंजाबी गायक प्रेम ढिल्लोच्या बंगल्यावर गोळीबार करण्यास आला. जेंटा...
चालकाची डुलकी जीवावर बेतली, डीजे वाहनाच्या अपघातात एक ठार, तीन गंभीर जखमी
चालकाला डुलकी आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटल्याने डीजे वाहनाचा अपघात झाला. या अपघातात एक जण ठार झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. हे डीजे...
Chhattisgarh News – बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांकडून दोघांची हत्या, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांना दोन गावकऱ्यांची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. बिजापूर जिल्ह्यातील बुगदीचेरू गावात सोमवारी रात्री ही घटना घडली. करम राजू आणि माडवी मुन्ना...
बुलढाण्यात सोयाबीन व्यापाऱ्याची 37 लाखांची फसवणूक, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
मेहकरमधील धान्य खरेदी व्यापाऱ्याची सोयाबीन विक्रीत फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात मेहकर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यापाऱ्याची तब्बल 36 लाख 87 हजार 541...
ट्रम्प यांची मोठी कारवाई, अवैध स्थलांतरित हिंदुस्थानींना घेऊन पहिले विमान अमृतसरला रवाना
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पच्या आदेशानुसार अमेरिकेने अवैध स्थलांतरितांविरोधात अभियान सुरू केले आहे. या अभिनयाअंतर्गत सोमवारी अमेरिकेतून हिंदुस्थानींना घेऊन पहिले विमान रवाना झाले आहे. अमेरिकन लष्कराचे...
Mumbai News – भांडुपमध्ये धक्कादायक प्रकार, घरी परतत असताना शाळकरी मुलीला गाठलं आणि इंजेक्शन...
भांडुपमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एक 9 वर्षाची शाळकरी मुलगी शाळेतून घरी परतत असताना अज्ञाताने तिला रस्त्यात गाठलं. त्यानंतर निर्जनस्थळी नेऊन तिला...
UP Railway Accident – फतेहपूरमध्ये दोन मालगाड्यांची समोरासमोर धडक, गार्डचा डब्बा आणि इंजिन रुळावरून...
उत्तर प्रदेशातील फतेहपूरमध्ये दोन मालगाड्यांची समोरासमोर धडक झाल्याची घटना घडली. या अपघातात एका मालगाडीचे इंजिन आणि गार्डचा डबा रुळावरून खाली घसरला. सुदैवाने यात कोणतीही...
खरेदी करून परतत असताना कारची जीपला धडक, अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू; 8...
डॉक्टरकडे चेकअप करून आणि घरगुती सामान खरेदी करून घरी परतत असताना कारला भरधाव जीपने धडक दिली. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच...
Jammu-Kashmir – कुलगाममध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला, माजी सैनिकासह पत्नी आणि मुलगी जखमी
जम्मू-काश्मीरमध्ये कुलगाम जिल्ह्यात माजी सैनिकाच्या घरावर दहशवताद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात माजी सैनिकासह त्यांची पत्नी आणि मुलगी जखमी झाले आहेत. तिघांना उपचारासाठी रुग्णालयात...
अयोध्येत दलित तरुणीवर बलात्कार आणि हत्या प्रकरण, तीन आरोपी ताब्यात
देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या अयोध्येतील दलित तरुणीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपींबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. पोलीस...
गोव्याहून घरी परतत असताना बस उलटली, एकाचा मृत्यू; 30 हून अधिक जखमी
गोव्याला सुट्टीची मजा घेऊन संभाजीनगरला घरी परतत असताना कोल्हापूरमध्ये कर्मचाऱ्यांची बस उलटली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर 30 हून अधिक जखमी झाले. अमोल...
महाराष्ट्रात 2.19 लाख आर्थिक घोटाळ्यांची नोंद, मुंबई अव्वल स्थानावर
महाराष्ट्रात गेल्या वर्षी 2.19 लाख आर्थिक घोटाळ्यांची नोंद झाली असून मुंबई अव्वल स्थानावर आहे. राज्य गृह विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 2024 मध्ये राज्यात एकूण 2,19,047...
Mumbai News – वांद्रे टर्मिनसमध्ये रेल्वेत महिलेवर अत्याचार, हमालाला अटक
वांद्रे टर्मिनस येथे ट्रेनमध्ये हमालाने एका महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी वांद्रे जीआरपीत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी हमालाला...
Ladki Bahin Yojana – लाडक्या बहिणींच्या डोक्यावर कारवाईची टांगती तलवार, महिलांमध्ये भीतीचे वातावरण
विधानसभा निवडणुकीपूर्वी महिला मतदारांना लक्ष्य करत सुरू करणयात आलेली लाडकी बहीण योजना आता महिलांच्या धास्तीचे कारण बनली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरसकट सर्व महिलांना लाभ...
आयर्लंडमध्ये कार अपघातात दोन हिंदुस्थानी विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोघे जखमी
दक्षिण आयर्लंडमधील काउंटी कार्लोमध्ये एका भीषण अपघातात दोन हिंदुस्थानी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत. चेरकुरी सुरेश चौधरी आणि चितूरी भार्गव...






















































































