ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

5069 लेख 0 प्रतिक्रिया

मुंबई विद्यापीठाच्या कॅम्पसची जागा भाड्याने देऊ नका, युवासेनेची विद्यापीठाकडे आग्रही मागणी

मुंबई विद्यापीठातील कालिना कॅम्पस येथील जागा सूक्ष्मजीव आणि वनस्पती संवर्धनासाठी आरक्षित असून तिथे विद्यापीठाकडून वेटलॅण्ड प्रोटेक्शन एरिया असा फलकही लावण्यात आला आहे. मात्र, ही...

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मर्सिडीज कारची 5 जणांना धडक, जखमींमध्ये दोन परदेशी नागरिक

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मर्सिडीज चालकाने पाच जणांना धडक दिल्याची घटना घडली. जखमींमध्ये दोन परदेशी नागरिक आणि तीन विमानतळ क्रू मेंबर्सचा समावेश आहे. कार चालकाने...

Nashik Accident – तोरंगण-खारपडी घाटात बस उलटली, एकाचा मृत्यू; 23 भाविक जखमी

त्र्यंबकेश्वरहून दर्शन घेऊन द्वारकाकडे जाणारी भाविकांची बस तोरंगण-खारपडी घाटात उलटली. यात एका भाविक महिलेचा मृत्यू झाला असून अन्य 23 जण जखमी झाले आहेत. सुखीबाई...

Gadchiroli News – पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून माओवाद्यांकडून नागरिकाची हत्या

पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून माओवाद्यांनी एका नागरिकांची हत्या केली. गडचिरोलीतील भामरागड तहसिल अंतर्गत येणाऱ्या कियेर गावात रविवारी ही घटना घडली. सुखराम मडावी असे हत्या...

धक्कादायक! टोल वाचवण्यासाठी बस चालकाची टोल कर्मचाऱ्याला धडक

टोल वाचवण्यासाठी बस चालकाने टोल कर्मचाऱ्याला धडक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्मचाऱ्याला धडक बस चालक तेथून पळून गेला. ही घटना सीसीटीव्हीत कैद...

बाईकर्सना वाचवण्याच्या प्रयत्नात एसयूव्हीची डिव्हायडरला धडक, पाच भाविकांचा मृत्यू

स्टंटबाजी करणाऱ्या बाईकर्सना वाचवण्याच्या नादात एसयूव्ही कार डिव्हायडरला धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात पाच नेपाळी भाविकांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले....

नाशिक-गुजरात महामार्गावर सापुतरा घाटात बस कोसळली, 7 जण ठार; 15 गंभीर जखमी

नाशिक-गुजरात महामार्गावरील सापुतरा घाटात 200 फूट खोल दरीत लक्झरी बस कोसळून सात जणांचा मृत्यू झाला. रविवारी पहाटे 5.30 वाजता हा अपघात घडला. या अपघातात...

Vasant Panchami – श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या विवाह सोहळ्यानिमित्त आकर्षक फुलांची सजावट

वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आल्याची...

Ladki Bahin Yojana – महायुती सरकारला लाडक्या बहिणी झाल्या नकोशा! लातूरमध्ये 25 हजार महिलांचे...

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांना दीड हजाराचे गाजर दाखवत महायुती सरकारने मोठा गाजावाजा करत लाडकी बहीण योजना सुरू केली. पण निवडणुकीच्या निकालानंतर लाडकी बहीण योजनेतून...

Mahakumbh 2025 – महाकुंभ चेंगराचेंगरीमधील मृतांचा 49 वर, प्रशासनाकडून अज्ञात लोकांचे फोटो जारी

प्रयागराजमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा 49 वर झाला आहे. मृतांपैकी 24 जणांची अद्याप ओळख पटली नाही. अज्ञातांची ओळख पटवण्यासाठी प्रशासनाकडून त्यांचे फोटो जारी करण्यात...

भरधाव बोलेरोची कँटरला धडक, अपघातात 9 जणांचा जागीच मृत्यू; 11 जण जखमी

भरधाव बोलेरो पिकअप वाहनाने कँटरला धडक दिल्याने 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात 11 जण गंभीर जखमी आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले...

Mahakumbh 2025 – अभिनेत्री ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर पदावरून हटवले, किन्नर आखाड्याची फेररचना होणार

महाकुंभात संन्यासाची दीक्षा घेतलेल्या अभिनेत्री ममता कुलकर्णी हिला किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदावरून हटवण्यात आले आहे. यासबोत लक्ष्मी त्रिपाठी यांचेही आचार्य महामंडलेश्वर पद काढून घेण्यात...

Santosh Deshmukh Case – आरोपी सुदर्शन घुले SIT कोठडीतून बाहेर, मकोका कोर्टाने सुनावली 14...

बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. डिजिटल इव्हिडन्सच्या आधारे प्रकरणाच्या चौकशीसाठी सुदर्शन घुले याला...

‘व्होट जिहाद’च्या आरोळ्या मारणाऱ्या भाजपचं खरं रुप समोर; 44 लाख मुस्लिमांनी केली सदस्य नोंदणी

भाजपची सदस्यता मोहीम सुरू आहे. या मोहिमेला मुस्लिम समुदायाकडूनही प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात जवळपास एक लाख मुस्लिम नागरिकांनी सदस्य नोंदणी केली. तर देशभरात 44...

Varanasi Incident – वाराणसीत मान मंदिर घाटाजवळ बोट उलटली, एनडीआरएफडून बचावकार्य सुरू

महाकुंभमधील आग, चेंगराचेंगरी प्रकरणानंतर आता वाराणसीत प्रवासी वाहतूक करणारी बोट बुडाली. बोटीत एकूण 60 प्रवासी होते. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफने तात्काळ घटनास्थळी धाव घेत...

Saif Ali Khan Attack – अटक आरोपी आणि सीसीटीव्हीतील आरोपी एकच, शरीफुलचा फेस रिकग्नेशन...

अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणातील अटक आरोपी आणि सीसीटीव्हीतील आरोपी एकच असल्याचे स्पष्ट झाले आहे. वैद्यकीय प्रयोगशाळेतून एफएसएल अहवाल मुंबई पोलिसांना मिळाला आहे....

Saif Ali Khan Attack – माझा फोटो व्हायरल का करण्यात आला? मला न्याय हवा...

सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी संशयित आरोपी म्हणून छत्तीसगडमधील आकाश कनोजिया या तरुणाला ताब्यात घेण्यात आले होते. मात्र पोलीस तपासात आकाशचा या प्रकरणाशी काही...

झारखंडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, तीन नक्षलवाद्यांना अटक

झारखंड पोलिसांनी छत्र जिल्ह्यातील दुलकी नदीजवळील जंगलात कारवाई करत तीन नक्षलवाद्यांना अटक केली आहे. अटक केलेल्या नक्षलवाद्यांकडून दोन देशी बनावटीचे पिस्तूल, एक रिव्हॉल्व्हर आणि...

जलतरणामध्ये पुन्हा पदकचौकार, सान्वी देशवालचे सोनेरी यश

महाराष्ट्राने जलतरणामध्ये सलग दुसऱ्या दिवशी पदकांचा चौकार झळकविला. सान्वी देशवालचे सोनेरी यश संपादले. चार बाय शंभर मीटर मिडले रिले शर्यतीमधील पुरुष गटात कांस्य तर...

पूजा दानोळेची सुवर्णभरारी, सायकलिंगमध्ये पैलवानांच्या कन्येचे यश

उत्तराखंडातील 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोल्हापूरच्या पूजा दानोळेने सुवर्ण पदक पटकावून आपल्या लौकिकला साजेशी कामगिरी केली. घरची पार्श्वभूमी पैलवानांची असली तरीही महाराष्ट्राच्या पूजा...

महाराष्ट्राचा पदकवार! वेटलिफ्टिंग, जलतरणात सुसाट; राज्याची 15 पदकांची कमाई

उत्तराखंडातील 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आजचा दिवस महाराष्ट्रासाठी पदकवार ठरला. राज्याच्या ग्रामिण भागातील ध्येयवादी खेळाडूंनी वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्रासाठी 6 तर जलतरणात 4 तसेच अन्य...

महायुती सरकारने चिमुकल्यांच्या तोंडचा घास काढला! माध्यान्ह भोजनातून अंडी, साखर बंद करणार

लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये महायुती सरकार देत आहे. पण दुसऱ्या बाजूला चिमुकल्यांच्या तोंडचा घास काढून घेत आहे. महायुती सरकारने माध्यान्ह भोजन योजनेबाबत मोठा...

महाकुंभमध्ये पुन्हा तंबूंना आग, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु

महाकुंभमध्ये पुन्हा आग लागल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. सेक्टर 22 मधील तंबूंना ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत...

विराट कोहलीला पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी, दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये चेंगराचेंगरी; तीन जण जखमी

टीम इंडियाचा माजी कर्णधार 12 वर्षानंतर रणजी सामन्यात उतरला आहे. कोहली दिल्ली संघातून रेल्वेविरुद्धच्या सामना खेळत आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना सुरू...

समोर विमान दिसतेय का? 30 सेकंदापूर्वी हेलिकॉप्टरमध्ये कंट्रोलरचा संदेश, रिप्लाय येण्यापूर्वीच झाली भीषण दुर्घटना

अमेरिकेतील प्रवासी विमान आणि आर्मीच्या हेलिकॉप्टरची टक्कर होण्याच्या 30 सेकंद आधी कंट्रोलरने हेलिकॉप्टरमध्ये संपर्क साधण्याच्या प्रयत्न केला होता. पण अवघ्या 30 सेकंदात विमान धडकले...

केवळ झेंडा तुडवणे हे आक्षेपार्ह म्हणता येणार नाही, सेन्सॉर बोर्डाचा आक्षेप उच्च न्यायालयाने फेटाळला

चित्रपटातील झेंडा तुडवण्याच्या दृश्यावर सेन्सॉर बोर्डाचा आक्षेप उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. "केवळ झेंडा पायदळी तुडवणे हे आक्षेपार्ह म्हणता येणार नाही, विशेषतः जेव्हा हा झेंडा...

दक्षिण सूदानमध्ये विमान अपघात, हिंदुस्थानी नागरिकासह 20 जणांचा मृत्यू

दक्षिण सूदानमध्ये तेल कामगारांना घेऊन जाणारे छोटे विमान उड्डाण घेत असताना कोसळल्याची घटना घडली. या अपघातात एका हिंदुस्थानी नागरिकासह 20 जणांचा मृत्यू झाला आहे....

सोमनाथ आणि संतोषला न्याय मिळत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, सुप्रिया सुळेंनी ठणकावलं

पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) आजार वाढल्याने बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे गुरुवारी सकाळी नांदेड गावातील दूषित पाण्याच्या विहिरीची पाहणी केली. तसेच महापालिका...

Trump यांचे फेसबुक खाते निलंबनप्रकरणी मेटाला भूर्दंड; 25 दशलक्ष डॉलर्स भरावे लागणार

फेसबुक खाते निलंबित केल्याप्रकरणी तडजोड करण्यासाठी मेटाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना 25 दशलक्ष डॉलर्स देण्याचे मान्य केले आहे. मेटा ही फेसबुक आणि इंस्टाग्राम...

पालघरमध्ये टायर कारखान्यात बॉयलरचा स्फोट, पाच जण गंभीर जखमी

वाडा तालुक्यातील वडवली गावात टायरच्या कारखान्यात बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या दुर्घटनेत पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन मुलांचा...

संबंधित बातम्या