सामना ऑनलाईन
362 लेख
0 प्रतिक्रिया
रेल कामगार सेना ही कामगारांच्या अन्यायाविरोधात लढणारी संघटना, विनायक राऊत यांचे प्रतिपादन
रेल कामगार सेना माटुंगा युनिटच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. रेल कामगार सेना...
संगमेश्वरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी पर्यायी मार्ग तयार करा!
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गाड्या ठेकेदार कंपनीकडून चुकीचे फलक आणि काही ठिकाणी फलकच न लावण्यात आल्याने तसेच पर्यायी मार्ग न दिल्याने गाड्या सलग संगमेश्वर बाजारपेठेमधूनच...
धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी ‘म्हाडा’ सरसावले, गृहनिर्माण संस्थांमध्ये जनजागृती करणार
म्हाडाच्या 13,091 उपकरप्राप्त इमारतींपैकी धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न शासनासाठी मोठे आव्हान ठरत आहे. पावसाळय़ात संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी म्हाडाकडून या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येत...
कंत्राटदाराला मोकळे रान देणारी सेवाधारित कंत्राटे रद्द करा! म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेची आयुक्तांकडे मागणी
मुंबईची स्वच्छता राखण्याचे काम महापालिकेचे सफाई कर्मचारी वर्षभर अखंडपणे करत असतात. पालिकेचे घनकचरा व्यवस्थापन खात्यातील कर्मचारी कचरा गोळा करणे, तो वाहनातून वाहून नेणे ही...
शेतकऱ्यांची नुकसानभरपाई रखडवू नका! हायकोर्टाने राज्य सरकारला बजावले
भूसंपादनाच्या नुकसानभरपाईचे तब्बल 30 हजार 307 दावे न्यायाधीकरणाकडे प्रलंबित असल्याची धक्कादायक माहिती राज्य शासनाने उच्च न्यायालयात सादर केली. याची गंभीर दखल घेत न्यायालयाने राज्य...
अबू सालेमच्या मुदतपूर्व सुटकेचा निर्णय विचाराधीन, सरकारची न्यायालयात माहिती
1993 च्या बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी अबू सालेम याने गेल्या 25 वर्षांत देशात अनेक गुन्हे केले. तुरुंगातील शिक्षेची मुदत अद्याप पूर्ण झालेली नाही, पण त्याच्या...
Operation Sindoor- हिंदुस्थानी सैन्याची कमाल, सीमेवर घमासान! 45 मिनिटे आकाशात ‘सूदर्शन’चा थरार; नंतर पाकिस्तानात...
हिंदुस्थानी सैन्याने पहलगामचा बदला घेत केलेले Opretion Sindoor पाकिस्तानच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. पाकिस्तानने गुरुवारी पहाटे ड्रोन हल्ले करून हिंदुस्थानला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला....
हिंदुस्थान आणि पाकिस्तानातील तणाव वाढला; विमान सेवा कंपन्यांचे निवेदन जारी
हिंदुस्थान आणि पाकिस्तानातील वाढत्या तणावाच्या आणि हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर देशातील विमान सेवा कंपन्यांनी प्रवाशांना निवेदन जारी केले आहे. कोणत्याही प्रकारची गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी विमान उड्डाणांच्या...
Operation Sindoor- पाकिस्तानला ‘चायना माल’ पडला महागात, हिंदुस्थानच्या ‘ड्रोन स्ट्राइक’ने लाहोरमधील एअर डिफेन्स यंत्रणा...
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत हिंदुस्थानच्या लष्कराने Operation Sindoor सुरू केले आहे. एअर स्ट्राइक करून नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानने हिंदुस्थानवर ड्रोन हल्ला...
Operation Sindoor – ला ट्रेडमार्क करण्याचा जिओ स्टुडिओचा अर्ज तात्काळ मागे; रिलायन्स इंडस्ट्रीजने जारी...
हिंदुस्थानच्या शौर्याचे प्रतीक म्हणून राष्ट्रीय चेतनेचा एक भाग असलेल्या ऑपरेशन सिंदूरला (Operation Sindoor) ट्रेडमार्क करण्याचा रिलायन्स इंडस्ट्रीजचा कोणताही हेतू नाही, असे रिलायन्स इंडस्ट्रीजकडून स्पष्ट...
Operation Sindoor – पाकिस्तानातील अमेरिकन नागरिक आणि दूतावासातील अधिकाऱ्यांना सरकारने दिले देश सोडण्याचे निर्देश
हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन सरकारने पाकिस्तानात असलेले नागरिक आणि दूतावासातील अधिकारी वर्ग यांना तातडीने पाकिस्तान सोडण्याचे निर्देश दिल्याचे वृत्त आहे....
Operation Sindoor – हिंदुस्थानकडून पाकिस्तानला आणखी एक जबरदस्त हादरा; लाहोरमधील रडार केले उद्ध्वस्त
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला उत्तर म्हणून सुरू करण्यात आलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानचे कंबरडे मोडले आहे. हिंदुस्थानने एअर स्ट्राइक करून अवघ्या 25 मिनिटात नऊ दहशतवादी तळांवर...
आम्ही ‘सिंदूर’ म्हणजे आमचा जीवच गमावला आहे! मधुसूदन राव यांच्या पत्नीनं व्यक्त केल्या भावना,...
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात आपल्या पतीला गमावलेल्या प्रसन्ना राव यांनी 'ऑपरेशन सिंदूर'बद्दल हिंदुस्थानी सैन्याचे आणि सरकारचे आभार मानले. या ऑपरेशन सिंदूरमुळे सगळ्यांच्या कुटुंबाला काही दिलासा...
दिल्लीतील अंतराळ संशोधन परिषदेत NASA अनुपस्थित, काय आहे कारण? वाचा सविस्तर
नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) चे अंतराळवीर आणि शास्त्रज्ञ दिल्लीतील ग्लोबल स्पेस एक्सप्लोरेशन कॉन्फरन्स (GLEX-2025) मध्ये उपस्थित नव्हते. यामागे काय कारण असेल असा...
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार यांच्याकडून मिळाले मोठे संकेत, निर्णय सुप्रिया सुळे आणि...
शिवसेने पाठोपाठ महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडली होती आणि अजित पवार यांनी भाजपसोबत जात पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळवले होते. या दोन्ही पक्षांतील...
Operation Sindoor – वरील सर्वपक्षीय बैठकीपूर्वी NSA ने पंतप्रधान मोदींना दिली महत्त्वाची माहिती, 10...
केंद्र सरकारने पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त जम्मू आणि कश्मीरमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर हल्ला करण्यासाठी सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरची (Operation Sindoor) माहिती देण्यासाठी सर्वपक्षीय बैठक...
Big breaking राजस्थानची पाकिस्तानशी जोडलेली सीमा सील, पंजाब पोलिसांच्या सुट्या रद्द
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा (Pahalgam terror attack) बदला घेण्यासाठी हिंदुस्थानने पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त कश्मीरमध्ये केलेल्या अचूक क्षेपणास्त्र हल्ल्याच्या एका दिवसानंतर, सीमाभागातील राज्ये राजस्थान आणि...
मध्य रेल्वे उशिराने, स्टेशन्सवर प्रवाशांची गर्दी
मुंबईची लाइफ लाइन मध्य रेल्वेची वाहतूक काही वेळापासून उशिराने सुरू आहे. यामुळे कामावरून घरी जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांची विविध रेल्वे स्टेशनवर मोठी गर्दी झाली आहे....
पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबारामुळे सीमाभागातील जिल्ह्यांसाठी घेतला मोठा निर्णय; रुग्णवाहिका पाठवणार, ‘आपत्कालीन परिस्थितीसाठी’ 5 कोटी...
हिंदुस्थानकडून पहलगामचा बदला म्हणून ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. त्यानंतर पाकिस्तान चांगलाच बिथरला आहे. पाकिस्तानकडून सीमाभागातील जिल्ह्यांमध्ये होणारा गोळीबार अधिक तीव्र करण्यात आला आहे. या...
पहलगाम हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांना हुडका, एअरस्ट्राइक-युद्ध हे देशाच्या प्रश्नांना उत्तर नाही- राज ठाकरे
'ऑपरेशन सिंदूर'नंतर देशभरातून राजकीय नेते प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील यासंदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'ज्यांनी पहगाम हल्ला...
पाकिस्तानकडून सीमाभागात गोळीबार; 10 नागरिकांचा मृत्यू, तीस जखमी, मृतांमध्ये मुलांचाही समावेश
मंगळवारी रात्री जम्मू आणि कश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानने नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर अंदाधुंद गोळीबार आणि तोफांचा मारा केला, ज्यामध्ये 10 नागरिक ठार झाले...
Operation Sindoor पहलगामचा बदला; हिंदुस्थानने पाकिस्तानमधील 9 टार्गेट्स का निवडले?
पहलगाममध्ये झालेल्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधात हिंदुस्थान मोठी कारवाई करण्याच्या तयारीत होता. विविध पातळ्यांवर याची...
Video Operation Sindoor: हिंदुस्थानने पाकिस्तानातील दहशतवादी छावण्यांवर हल्ला केल्यानंतर स्फोटाचे पहिले दृश्य
मध्यरात्रीनंतरच्या 'ऑपरेशन सिंदूर'चा भाग म्हणून हिंदुस्थानने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी छावण्यांवर हल्ला केल्यानंतर पहिल्या दृश्यात एक मोठा स्फोट, काही भागात ब्लॅकआउट आणि...
शौचालय तुंबल्याने एअर इंडियाचे टोरंटो-दिल्ली विमान फ्रँकफर्टला वळवले
कॅनडाच्या टोरंटोहून दिल्लीला निघालेले एअर इंडियाचे विमान जर्मनीतील फ्रँकफर्टला वळवण्यात आले. या बदलाचे कारण आता समोर येत आहे. विमानातील शौचालये तुंबल्याने आणि वापरण्यायोग्य नसल्याने...
Pahalgam Attack च्या 3 दिवस आधीच पंतप्रधानांना मिळाली होती माहिती, म्हणून स्वतःचा दौरा रद्द...
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी दावा केला की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जम्मू-कश्मीरमध्ये संभाव्य दहशतवादी हल्ल्याबद्दल गुप्तचर अहवाल मिळाला होता, त्यानंतर त्यांनी स्वतःचा...
मैत्रिणींचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दिल्लीत मित्राला पाठवले; आरोपी विद्यार्थिनीला पोलिसांनी केली अटक
जबलपूरमधील एका टेक इन्स्टिट्यूटमधील एका विद्यार्थिनीला वसतिगृहाच्या बाथरूममध्ये इतर मुलींचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ रेकॉर्ड केल्याबद्दल आणि ते दिल्लीतील तिच्या प्रियकरासह शेअर केल्याबद्दल अटक करण्यात...
ठराविक वेळेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, चार आठवड्यांत अधिसूचना जारी करा! सुप्रीम कोर्टाचे...
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा अंतरिम आदेश दिला, ज्या इतर मागासवर्गीय (ओबीसी) आरक्षणाच्या अंमलबजावणीशी संबंधित खटल्यांमुळे रखडल्या होत्या. न्यायालयाने जुलै...
अभिनेता विजयच्या सुरक्षारक्षकाने चाहत्याच्या डोक्यावर धरली बंदूक; विमानतळावरचा व्हिडीओ झाला व्हायरल
मदुराई विमानतळावरील एका व्हायरल व्हिडीओमध्ये दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता राजकारणी विजय याच्या एका सुरक्षा रक्षकाने चाहत्यावर बंदूक दाखवल्याचे दिसून आले आहे. यामुळे सुरक्षा रक्षकांवरून एक...
दारूसाठी पैसे देण्यास नकार देणाऱ्या शेजाऱ्याच्या कुटुंबावर लाकडी दांडक्याने हल्ला, 19 वर्षीय मुलीचा मृत्यू
दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून शेजार्याशी वाद घालून त्याच्या कुटुंबावर हल्ला केल्याची घटना कल्याण पश्चिमेतील इंदिरानगर येथे घडली आहे. या घटनेत हल्लेखोर बापलेकांनी केलेल्या...




















































































