सामना ऑनलाईन
914 लेख
0 प्रतिक्रिया
आरटीई प्रवेशासाठी उद्यापर्यंत मुदतवाढ
शाळांतील आरटीई प्रवेशासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. पालक आता संबंधित शाळांमध्ये जाऊन 8 ऑगस्टपर्यंत आपल्या पाल्याचा प्रवेश घेऊ शकतात. राज्यातील काही जिह्यांमध्ये...
आमदार अपात्रतेवर लवकरच सुनावणी; शिवसेनेची कागदपत्रे पूर्ण
शिवसेनेतून गद्दारी करून बाहेर पडलेल्या मिंधे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवर सर्वोच्च न्यायालय लवकरच सुनावणी घेणार आहे. गद्दार आमदारांना अपात्र न ठरवण्याच्या विधानसभा अध्यक्ष राहुल...
विधानसभा निवडणुकीपूर्वी निकाल लागणे गरजेचे! अॅड. असीम सरोदे
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कोणाचा? याबाबत सर्वोच्च न्यायालयात सर्व कागदपत्रे दाखल झालेली असून आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी निकाल लागणे गरजेचे आहे. अधिकार नसताना निवडणूक आयोगाने...
Paris Olympic विनेश फोगटची जबरदस्त कामगिरी, फ्रीस्टाइल कुस्तीच्या उपांत्य फेरीत केला प्रवेश
विनेश फोगटने महिलांच्या फ्रीस्टाइल कुस्ती 50 किलो गटात उपांत्यपूर्व फेरीत ओक्साना लिवाचचा पराभव करत पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली. ओक्सानाने शेवटच्या क्षणी विनेशवर दबाव...
Congress पाच फुटीर आमदारांचं तिकीट कापणार? नव्या उमेदवारांना संधी देण्याचे पक्षश्रेष्ठींचे आदेश, सूत्रांची माहिती
नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवणुकीत काँग्रेस पक्षाच्या काही आमदारांनी स्वपक्षाचे आदेश धुडकावत क्रॉस व्होटिंग केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे फुटलेल्या या आमदारांवर कडक कारवाईचा...
मोठी बातमी: आमदार अपात्रतेचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयातच चालणार; सप्टेंबरमध्ये निकाल लागण्याची शक्यता, वकील सिद्धार्थ...
सर्वोच्च न्यायालयात आज सरन्यायाधीशांनी महत्त्वाचा संकेत दिला असल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांनी दिली आहे. आमदार अपात्रतेचं प्रकरण हे सर्वोच्च न्यायालयातच चालेल,...
#Bangladesh आंदोलकांचा अमेरिकेतही धुडगूस; न्यूयॉर्क मधील बांगलादेशच्या वाणिज्य दूतावासावर केला हल्ला, मुजीबूर रहमान यांचे...
बांगलादेशी आंदोलकांनी न्यूयॉर्कमधील बांगलादेशच्या वाणिज्य दूतावासावर हल्ला केला आणि शेख मुजीबुर रहमान यांचे चित्र काढून टाकले. आंदोलक इमारतीच्या आत घुसले आणि त्यांनी बांगलादेशच्या संस्थापकाची...
मेडिकल आणि लाइफ इन्शुरन्सवरील GST तून केंद्र सरकारची दणदणीत कमाई; 3 वर्षात 21000 कोटी...
मेडिकल आणि जीवन विम्यावरील जीएसटी हटवण्याच्या किंवा कमी करण्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर सरकारने सोमवारी संसदेत सांगितले की, सरकारला गेल्या तीन आर्थिक वर्षांत या क्षेत्रातील करातून...
आरोग्य आणि जीवन विम्यावरील GST विरोधात INDIA आघाडी आक्रमक; संसदेच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने
आरोग्य आणि जीवन विम्यावरील GST मागे घेण्याचे आवाहन करत INDIA आघाडीच्या नेत्यांनी मंगळवारी संसदेत मकर द्वारच्या बाहेर निदर्शने केली.
#WATCH | Delhi: INDIA alliance leaders...
रेल्वे पोलीस होणार फिट अन् फाइन
बैठे काम, दैनंदिन प्रवास आणि कामाचा तणाव यामुळे पोलिसांना जीवनशैलीशी निगडित आजारांना सामोरे जावे लागते. पोलिसांनी फिट आणि निरोगी राहावे यासाठी रेल्वे लोहमार्ग पोलीस...
Chandrapur News: कबुतर चोरल्याच्या संशयावरून तीन मुलांना बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
लहान मुलं म्हणजे देवा घरंची फुलं असतात. पण महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातून समोर आलेला घटनेचा एक व्हिडीओ हृदयाला धडकी भरवणारा आहे, जिथे कबूतर चोरल्याच्या आरोपावरून...
‘आनंदाचा शिधा’ निविदा प्रक्रिया रोखण्यास नकार
गौरी-गणपती सणानिमित्त राज्यातील जनतेला ‘आनंदाचा शिधा’ पुरवण्याच्या निविदा प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. गणेशोत्सवाला काही दिवस बाकी आहेत. त्यामुळे या अंतिम...
वाडिया रुग्णालयात अवयवदान करणाऱ्या कुटुंबांचा गौरव
राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त परळ येथील बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रनने अवयवदात्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करत अवयवदानाची एक अनोखी मोहीम हाती घेतली आहे. या ठिकाणी...
गिरगावात भररस्त्यात थरार; पतीचा पत्नीवर ब्लेडने हल्ला
गिरगावात आज भररस्त्यात पतीने पत्नीवर कटर ब्लेडने जीवघेणा हल्ला गेला. या हल्ल्यात पत्नी जखमी झाली. पत्नीवर वार केल्यानंतर पतीने स्वतःच्या हाताची नस कापून आत्महत्येचा...
बांगलादेशात अराजक; दिल्लीत हालचालींना वेग, सर्वपक्षीय बैठक बोलावली
बांगलादेशात निर्माण झालेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत हालचालींना वेग आला आहे. शेजारील देशातील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आणि भविष्यातील रणनीती ठरवण्यासाठी केंद्र सरकारने सकाळी 10...
Dadar Station: मृतदेह बॅगेत भरून नेताना डाव फसला, आरपीएफ जवानाने पकडले
एका तरुणाची हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या आरोपी तयारीत होता. कोणाला समजू नये यासाठी ट्रॉली बॅगेत मृतदेह भरून तो दादर स्थानकात आणला. पण आरपीएफ...
खारच्या विलिंगडन कॅथलिक जिमखान्यातील कामगारांचा भारतीय कामगार सेनेत प्रवेश
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार आणि भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत, उपाध्यक्ष अजित साळवी यांच्या मार्गदर्शनानुसार संयुक्त सरचिटणीस संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली...
मिंधेंच्या याचिकेवर शिवसेनेचा तीव्र आक्षेप, आमदार अजय चौधरी यांनी हायकोर्टात सादर केले उत्तर
सर्वोच्च न्यायालय शिवसेनेच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास तयार झाल्यानंतर मिंधे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी उच्च न्यायालयात तातडीच्या सुनावणीसाठी विनंती केली आहे. त्यावर शिवसेना आमदार...
बातम्या थोडक्यात
गुणगौरव समारंभ
मुंबई: श्री साईनगर लोकसेवा समिती आणि लायन्स क्लब ऑफ बॉम्बे (वेस्ट) च्या वतीने अंधेरी पूर्व विभागातील दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ...
दुर्घटना झाल्यास पालिका जबाबदार! ‘कोस्टल रोड’ परिसरात होर्डिंगवरून आदित्य ठाकरे आक्रमक; दिला खणखणीत इशारा
मिंधे आणि भाजप सरकारच्या फायद्यासाठी शिवसेनेच्या प्रयत्नाने होणार्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड परिसरातील सुरक्षित मोकळ्या जागांमध्ये आता मिंधे-भाजप सरकारकडून होर्डिंग लावण्यासाठी परवानगी देण्याचा घाट घालण्यात...
Paris Olympic: हिंदुस्थानच्या महिला टेबल टेनिस संघाची ऐतिहासिक कामगिरी, उपांत्यपूर्व फेरीत धडक
Paris Olympic 2024 मध्ये हिंदुस्थानने आतापर्यंत तीन कांस्य पदकं कमावली असून ही पदकं आपल्याला नेमबाजीत मिळाली आहे. आता आणखी एक आनंदाची बातमी ऑलिम्पिक नगरीतून...
पुण्यातील पावसामुळे नगर जिल्ह्यातील गावांना पुराचा धोका
पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे या नदीची पाणी पातळी वेगाने वाढत असून...
‘दिल्लीचे कोचिंग सेंटर बनले डेथ चेंबर्स’, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि दिल्ली सरकारला नोटीस बजावली
दिल्लीतील राजेंद्र नगर येथील राऊ कोचिंग सेंटरच्या तळघरात IAS साठी तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि दिल्ली सरकारला नोटीस दिली आहे.
सर्वोच्च...
श्रावण सोमवार: नागनाथ प्रभूंच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी, औंढा परिसरात ‘बम बम बोले’ चा गजर
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे श्रावणातील पहिल्या सोमवारी नागनाथ प्रभूंचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी दिसून आली. मंदिरासह औंढा परिसर 'बम बम बोले' च्या...
कर्मचाऱ्यांचे आऊटसोर्सिंग हे कॅन्सरपेक्षाही भयंकर; खासगी भरतीतही आरक्षण लागू करावे, केंद्रीय मंत्र्यांची मागणी
केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांनी खासगी क्षेत्रातील चतुर्थ श्रेणीच्या नोकऱ्यांमध्ये आरक्षण लागू करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे. अनुप्रिया पटेल म्हणाल्या की, 'खासगी क्षेत्रातील आउटसोर्सिंगद्वारे...
नाना शंकरशेट यांचे चरित्र अभ्यासक्रमात
मुंबईतील डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या कला शाखेच्या (द्वितीय वर्ष) अभ्यासक्रमासाठी फलटण येथील तरुण लेखक, साहित्यिक, चरित्र अभ्यासक अमर शेंडे यांनी लिहिलेल्या व महाराष्ट्र...
41 टक्के लोकांची घरे एक कोटीची! 84 टक्के घरांची विक्री दिल्ली, मुंबई, हैदराबादमध्ये
सध्या तब्बल कोटय़वधी रुपयांच्या आशियानाला मागणी असल्याचे आणि आतापर्यंत झालेल्या घरांच्या व्यवहारात 41 टक्के घरे ही एक कोटी रुपये किंवा त्याहून अधिक किमतीची असल्याची...
गोविंदांच्या विमा संरक्षणाची फाईल सरकारदरबारी लटकली! मंजुरीचा पत्ता नाही
राज्यातील गोविंदांना विमा संरक्षण देण्यासंबंधी फाईल सरकार दरबारी मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. दहीहंडीच्या सरावानंतर जवळपास महिनाभर महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनमार्फत मंत्रालयात पाठपुरावा केला जात...
Pune: वजन कमी करण्यासाठीच्या शस्त्रक्रियेमुळे अपंगत्व
आकर्षक दिसणे, फिट राहण्यासह वजनाच्या होणाऱया त्रासामुळे नागरिकांकडून विशेषतŠ महिलांकडून वजन कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातात. शस्त्र्ाक्रिया करून वजन कमी केले जाते. मात्र, अशापद्धतीने...