सामना ऑनलाईन
905 लेख
0 प्रतिक्रिया
अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई सुरूच; तीन दिवसांत 538 जणांवर बडगा
पावसाळय़ात उघडय़ावर स्वच्छता न ठेवता दूषित खाद्यपदार्थ विकून लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱया अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मुंबई महापालिका आणि पोलिसांची कारवाई सुरूच असून आतापर्यंत 538 जणांवर कारवाई...
वरळी दुग्धशाळा वसाहतीतील रहिवाशांचा जीव टांगणीला; डेअरी प्रशासनाचे दुर्लक्ष, गॅलरीचा भाग कोसळल्याने चिंता वाढली
वरळी दुग्धशाळा सरकारी वसाहत इमारतीच्या गॅलरीचा भाग रविवारी सकाळी अचानक कोसळला. या इमारतीमध्ये कोणी राहत नव्हते. सकाळी दहाच्या वेळेत येथे रहदारी असते. सुदैवाने कोणतीही...
बार्बाडोस विमानतळ केलं बंद; टीम इंडिया हॉटेलमध्येच अडकली
टी-20 वर्ल्ड कप 2024 वर टीम इंडियानं नाव कोरलं आणि जगभरात हिंदुस्थानींनी आनंदोत्सव साजरा केला. हिंदुस्थानला टीम इंडियाच्या आगमनाची ओढ लागली आहे. मात्र तिकडे...
महाराष्ट्रात भाजप पुन्हा जिंकणार नाही! आदित्य ठाकरे यांचा विश्वास, मतदारांचे मानले आभार
लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपसोबत मिंधे, गद्दार, चोर यांच्यासह ईडी आणि सीबीआयसारखे मित्र होते, तरी पण राज्यात ते नऊवरच थांबले. तेही नऊवर आणि आपणही नऊवर, हीच...
विधान भवनावर आज अंगणवाडी कर्मचाऱ्यांची धडक
मानधनात वाढ, पेन्शन, उन्हाळी सुट्टीचे थकीत मानधन अशा विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी सोमवार, 1 जुलैला विधान भवनावर धडक देणार आहेत. त्याचबरोबर जिल्हा...