सामना ऑनलाईन
914 लेख
0 प्रतिक्रिया
भाजपच्या माजी आमदारानं केला राडा; अपक्ष आमदाराच्या कार्यालयाबाहेर गोळीबार
उत्तराखंडमधील हरिद्वारच्या खानपूर येथील अपक्ष आमदार उमेश कुमार यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. तसेच त्यांच्या कार्यालयाबाहेर गोळीबार देखील करण्यात आला. याप्रकरणी आता कारवाई करण्यात...
कोलंबियानं अमेरिकेच्या डिपोर्टेशन विमानांना लँडिंगची परवानगी नाकारताच ट्रम्प संतापले; घेतला मोठा निर्णय
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांनी पदाची शपथ घेतल्यानंतर निर्णयांचा धडाका लावला आहे. यामध्ये स्थलांतरितांना अमेरिकेतून डिपोर्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला...
काम करण्यास नकार देत सिग्नलवर भीक मागणाऱ्याला अटक, देशातलं पहिलं प्रकरण
मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये एका व्यक्तीला राज्यातील भीक प्रतिबंधक कायद्या (Madhya Pradesh Begging Prevention Act.) अंतर्गत ट्रॅफिक सिग्नलजवळ भीक मागितल्याबद्दल अटक करण्यात आली.
इंग्रजी वृत्तसंकेत स्थळ...
पक्ष चोरण्याचं, चिन्ह देण्याचं कांड अमित शहांनी केलं, पण…! संजय राऊत यांचा खणखणीत इशारा
आमचा पक्ष चोरण्याचं, चिन्ह देण्याचं कांड अमित शहांनी केलं आहे. पण लक्षात घ्या, राजकारणात सगळ्यांचे दिवस येतात आणि हे लोक समुद्र मंथनातून अमृत पिऊन...
अंतराळातून असा दिसतो महाकुंभमेळा; इस्रोनं टिपली दृष्य
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेला महाकुंभमेळा इतका भव्य आहे की तो अंतराळातूनही दिसतो आणि हिंदुस्थानची अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO)ने प्रसिद्ध केलेल्या प्रतिमांवरून हा...
घरगुती उद्योगांपासून लघुउद्योगांपर्यंत बचत गटांतील 1104 महिलांचे सक्षमीकरण
घरगुती उद्योगांपासून लघुउद्योगांपर्यंत बचत गटांतील 1104 महिलांचे सक्षमीकरण
नितीश कुमार यांचा भाजपला मोठा धक्का; विरोधी बाकांवर बसण्याचा निर्णय घेतला, मणिपूर मधून दिला...
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जनता दल (युनायटेड) ने मणिपूरमधील एन. बिरेन सिंह यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे आणि त्यांचा...
उपमुख्यमंत्री होणार मुख्यमंत्री; जैन भिक्षूंनी स्वप्नात दृष्टांत झाल्याचा केला दावा
सध्या राजकारणात कधी काय घडणार याचं काही सांगता येत नाही, काही अंदाज बांधता येत नाही अशी परिस्थिती पाहायला मिळते. अशातच सध्या कर्नाटकातील राजकारणात मुख्यमंत्री...
Monalisa: महाकुंभातील सुंदरीचे इंस्टाग्राम फॉलोअर्स 170k च्या पार
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे पवित्र महाकुंभ (Mahakubh 2025) सोहळा सुरू आहे. दर 12 वर्षांनी येणारा कुंभमेळा हा वेगवेगळे साधू, बाबा, धर्मगुरू यांच्यामुळे चर्चेत असतो....
महाराष्ट्र सरकार, ऊर्जा विभाग सर्वोच्च न्यायालयाचं ऐकणार नाही का? मुनगंटीवारांचा खरमरीत सवाल
भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरवासीयांच्या प्रश्नांवरून आज स्वत:च्या सरकारला आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या ऊर्जा विभागाला लक्ष्य केले आहे. चंद्रपूरच्या...
Rashmika Mandanna: 2025 मधील बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या यादीत रश्मिकाची बाजी, सर्वाधिक तीन चित्रपटांचा समावेश
'पुष्पा' आणि 'पुष्पा-2' चित्रपटातून सामे सामे म्हणत प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घालणारी दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाकडे आता बिग बॅनरची आणि जबरदस्त भूमिका असलेली कामे मोठ्या...
पगार नाही तर काम नाही! बेस्टमधील खासगी कंपनीच्या कंत्राटी कामगारांचे काम बंद आंदोलन
बेस्ट उपक्रमातील खासगी ओलेक्ट्रा कंपनीच्या बस असलेल्या सर्व आगारात कंत्राटी कामगार बस वाहक, चालक वर्गाने आज काम बंद आंदोलन पुकारले आहे. पगार न मिळाल्याने...
मोठी बातमी: छत्तीसगडच्या सुकमामध्ये चकमक, 12 नक्षलवाद्यांचा खात्मा
गुरुवारी छत्तीसगडच्या सुकमा येथे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 12 नक्षलवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी देखील यावृत्ताला दुजोरा दिला आहे.
सुरक्षा कर्मचाऱ्यांचे एक संयुक्त...
एलन मस्कच्या Space X चे स्टारशीप फुटले; अवकाशात तुकडे तुकडे, विमानं ताबडतोब वळवली
उद्योग जगतातील सगळ्यात मोठं नाव एलन मस्क यांच्या 'स्पेस एक्स' कंपनीला मोठा फटका बसला आहे. गुरुवारी टेक्सासहून प्रक्षेपण झाल्यानंतर अवकाशात काही मिनिटांतच स्पेसएक्स स्टारशीपचे...
कधी कधी काही घटना घडतात, त्याला… सैफवरील हल्ल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर त्याच्या राहत्या घरी जीवघेणा हल्ला झाला. या घटनेन सिनेसृष्टी हादरली आहे. सिने स्टारही जिथे सुरक्षित नाहीत तिथे सामान्यांची...
Exclusive: सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा फोटो जारी, पाहा फोटो
अभिनेता सैफ अली खानवर वार करणाऱ्या आरोपीची ओळख पटल्याची मोठी माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच या आरोपीचा फोटो जारी करण्यात आला आहे. हा फोटो...
गो.. गोवा.. गांजा… पणजीजवळ 1 लाख रुपये किमतीचा गांजा पकडला
गोवा पोलिसांनी बुधवारी पणजीजवळ एका 28 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. या व्यक्तीच्या ताब्यातून एक लाख रुपयांचा गांजा जप्त केल्यानंतर अटक केली. कर्नाटकातील बेंगळुरूमधील...
लोकांना तुरुंगात ठेवण्याचा ED चा हेतू दिसतो; चूक सहन करणार नाही; सुप्रीम कोर्टाचे ED...
मनी लाँड्रिंग प्रकरणांचा तपास करणाऱ्या सक्तवसुली संचलनालयाला (ED) पुन्हा एकदा फटकारले आहे. 'केंद्रीय तपास यंत्रणा लोकांना तुरुंगात ठेवू इच्छिते' अशा कडक शब्दात सर्वोच्च न्यायालयाने...
AI संदर्भात मार्क झुकरबर्ग यांचं मोठं विधान; डेव्हलपर्सच्या नोकऱ्या येणार धोक्यात?
मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी डेव्हलपर्सच्या नोकऱ्यांच्या भविष्याबद्दल नवीन चिंता व्यक्त केली आहे. मार्क झुकरबर्ग म्हणाले की, मेटामधील कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) कंपनीतील मध्यम-स्तरीय सॉफ्टवेअर...
Nanded: राज्य सरकारची मुख्यमंत्री ‘योजनादूत’ बारगळली; साडेचारशे नियुक्त्या रद्द
राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत व ग्रामीण भागापर्यंत पोहचण्यासाठी जुलै महिन्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योजना दूत ही योजना पदवीधारकांसाठी जाहीर करण्यात आली...
काम संपले, कंपनी बंद! Hindenburg Research चा मोठा निर्णय, उद्योग जगतात खळबळ
आपल्या धमाकेदार शॉर्ट-सेलिंग रिपोर्ट्सने आर्थिक क्षेत्रात खळबळ उडवून देणारी अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च (Hindenburg Research) कंपनी बंद होत आहे. कंपनीचे संस्थापक नेट अँडरसन यांनी बुधवारी...
इस्रायल-हमास युद्धबंदीचा निर्णय; ओलीस सोडण्यासाठी करार, मध्य-पूर्वेकडील देशात आनंदोत्सव
इस्रायल आणि हमास यांनी गाझामधील युद्ध थांबवण्यासाठी आणि पॅलेस्टिनी कैदी आणि इस्रायली ओलीसांना सोडवण्यासाठीचा एक महत्त्वाचा करार केला आहे. अमेरिकेच्या पाठिंब्याने इजिप्त आणि कतारच्या...
सरसंघचालक भागवतांच्या ‘खऱ्या स्वातंत्र्या’च्या वक्तव्याला ‘देशद्रोह’ म्हणत राहुल गांधींचं प्रत्युत्तर
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतेच विधान केले...
धनंजय मुंडेंचा राजीनाम्याचा प्रश्न अजित पवारांनी टाकला मुख्यमंत्र्याच्या कोर्टात, म्हणाले…
एसआयटीने संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडला ‘मकोका’ लावल्यानंतर आता नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडेचा राजीनामा घेणार का असा प्रश्न राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना...
Karnataka: आठवड्यात थकबाकीचे पैसे न मिळाल्यास सामूहिक आत्महत्येचा इशारा, KEONICS चं राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना...
कर्नाटक स्टेट इलेक्ट्रॉनिक्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (केओनिक्स) शी संलग्न 450 हून अधिक विक्रेत्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून, जर...
‘त्याचा निष्काळजीपणा दिसतो, बसमध्ये कोणताही दोष दिसत नाही’; कुर्ला अपघातातील चालकाला न्यायालयाने जामीन नाकारला
गेल्या महिन्यात कुर्ला येथे झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी सत्र न्यायालयाने बस चालकाला जामीन नाकारला आहे. जामीन नाकारतानाच 'बेस्ट बसचा चालक...
वाल्मीक कराडवर मकोका, न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ
संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्व आरोपींना ‘मकोका’ लावण्यात आला असला तरी तपास यंत्रणांनी वाल्मीक कराडवर मकोका लावला नव्हता. यावरून प्रचंड टीका झाली. विरोधकांनी सरकारला...
चांगले गुण देतो सांगून शिक्षकाने ‘गुण’ उधळले; विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन करणाऱ्या शिक्षकावर गुन्हा
रत्नागिरी शहरातील एका शाळेत दहावीतील विद्यार्थिनीला प्रॅक्टिकल शिकवण्याच्या बहाण्याने चांगले गुण हवे असतील तर मला खूष ठेवावे लागेल असे सांगून ‘गुण’ उधळणाऱ्या शिक्षकाला महिलांनी...