ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2818 लेख 0 प्रतिक्रिया

नागाचा सूड अन् नंतर दिलेले जीवदान; जाणून घ्या नागपंचमीची कथा…

>> योगेश जोशी श्रावणातील व्रतवैकल्यांचा महत्त्वाचा भाग म्हणजे कथा किंवा त्या व्रताची कहाणी. श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी सण असतो. नागदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण...

श्रावणी मंगळवार…मंगळागौरी व्रत…जागरण अन् खेळ…जाणून घ्या याचे महत्त्व…

>> योगेश जोशी सणांचा आणि उत्सवांचा असा श्रावण महिना सुरू झाला आहे. या महिन्यात नवविवाहित महिलांना उत्सुकता असते ती म्हणजे मंगळागौरी व्रताची...तसेच तुझे कितवे मंगळागौरी...

सर्पांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण; नागपंचमी, कशी करावी पूजा? जाणून घ्या महत्त्व…

>> योगेश जोशी श्रावण महिना हा भोलेनाथ शंकराच्या उपासनेचा महिना म्हणून ओळखला जातो. महादेल नीळकंठ असून त्यांच्या कंठासोबत लक्ष वेधून घेतो ते म्हणजे त्यांच्या गळ्यात...

अल्पायुषी असलेल्याला मिळाले दिर्घायुष्याचे वरदान…जाणून घ्या मंगळागौरीची कहाणी…

>> योगेश जोशी सणांचा आणि उत्सवांचा असा श्रावण महिना सुरू झाला आहे. या महिन्यात नवविवाहित महिलांना उत्सुकता असते ती म्हणजे मंगळागौरी व्रताची...मंगळागौरी व्रत म्हणजे नेमके...

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 29 जुलै 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...

>> योगेश जोशी, [email protected] मेष ग्रहस्थिती - चंद्र षष्ठ स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात आजचा दिवस - आजचा दिवसात सावध राहण्याची गरज आहे आरोग्य - मरगळ जाणवण्याची...

आम्ही मोदी सरकारचे नाही, तर जवानांच्या शौर्याचे ढोल वाजवणार; अरविंद सावंत यांनी लोकसभेत सुनावले

ऑपरेशन सिंदूरवर चर्चेदरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार अरविंद सावंत यांनी मत व्यक्त केले. त्यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये जवानांनी दाखवलेल्या शौर्याचे कौतुक केले. पहलगाम हल्ला...

थायलंड आणि कंबोडियामध्ये तात्काळ युद्धबंदीवर सहमती; 4 दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धाला पूर्णविराम

थायलंड आणि कंबोडियामध्ये गेल्या 4 दिवसांपासून सीमा संघर्षावरून युद्ध भडकले होते. आता थायलंड आणि कंबोडिया यांनी 'तात्काळ आणि बिनशर्त' युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे. मलेशियाचे...

TCS 12,000 कर्मचाऱ्यांना देणार नारळ; वृत्तामुळे IT सेक्टरच्या शेअरमध्ये घसरण

शेअर बाजारात सोमवारीही शेअर बाजारात घसरणीचे सत्र सुरूच आहे. ही घसरण आयटी सेक्टरमधील शेअर्समुळे होत आहे. देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस...

लष्कराचे ऑपरेशन महादेव! पहलगाम हल्ल्यातील तीनही हल्लेखोरांचा सुरक्षा दलाकडून खात्मा

सुरक्षा दलांनी सोमवारी श्रीनगरच्या लिडवास भागात 'ऑपरेशन महादेव' अंतर्गत मोठ्या कारवाईत पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या टीआरएफ (द रेझिस्टन्स फ्रंट)च्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले...

‘मौन व्रत, मौन व्रत…’, असे का म्हणाले शशी थरूर? राजकीय वर्तुळात चर्चा

पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर यावर चर्चा करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये एकमत झाले होते. त्यानंतर काँग्रेसच्या वतीने बोलणाऱ्या नेत्यांमध्ये शशी थरूर यांचे नाव...

Parliament Monsoon Session – संसदेत गोंधळामुळे ऑपरेशन सिंदूरवर अद्याप चर्चा नाही; लोकसभेचे कामकाज 1...

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लोकसभेत दुपारी 12 वाजता पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू करणार होते. मात्र, त्याआधीच संसदेत...

फुणगुस येथे केमिकलने भरलेला टँकर उलटला; गुगल मॅपमुळे चालक भरकटला

गोव्याहून मुंबईच्या दिशेने येताना गुगल मॅपवर शॉर्टकट शोधून फुणगुसमार्गे प्रवास करणारा केमिकलने भरलेला आयशर टेम्पो उलटून अपघात झाला. या अपघातात आयशरमधील केमिकलने भरलेले बॅरल...

सहा महिन्यांत भटक्या कुत्र्यांनी सहा हजार भिवंडीकरांचे लचके तोडले; उपजिल्हा रुग्णालयाची धक्कादायक आकडेवारी

भिवंडी शहरात भटक्या कुत्र्यांची चांगलीच दहशत वाढली आहे. मागील सहा महिन्यांत शहरात सहा हजारांहून अधिक नागरिकांचे लचके तोडल्याचे उघड झाले आहे. उपजिल्हा रुग्णालयातून ही...

गाणे लावण्याच्या वादातून फार्महाऊसवर राडा; मिंध्यांच्या गुंडांनी तरुणाच्या डोक्यात हातोडा घातला

गाणे लावण्याच्या वादातून मिंधे गटाच्या गुंडांनी एका तरुणाच्या डोक्यात हातोडा घालून त्याला हॉकीस्टिक आणि लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. हा प्रकार टिटवाळा परिसरातील रायते...

ठाण्यातील खड्डे, वाहतूककोंडीचे अभिनेत्रीने काढले वाभाडे

संततधार पावसाने ठाण्यातील रस्त्यांची दाणादाण उडवली आहे. त्यातच मेट्रोचे काम सुरू असल्याने घोडबंदर रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून खड्डेमय रस्त्यांमुळे वाहनचालकांना अक्षरशः जीव...

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील लाचखोरी ‘पन्नाशी’च्या उंबरठ्यावर

>> आकाश गायकवाड कल्याण-डोंबिवली पालिकेच्या स्थापनेला ४२ वर्षे पूर्ण होत असतानाच महापालिकेच्या इतिहासातील सर्वात लाजीरवाणा दिवस सोमवारी उजाडला. महापालिकेतील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना एकाच दिवशी लाच...

300 कोटी वाचवण्यासाठी सिडको उच्च न्यायालयात; भूसंपादन झालेल्या जागेचा पुन्हा भूसंपादनाचा घाट

आसूडगाव येथील पुराणिक परिवाराच्या ९ एकर जमिनीचे संपादन यापूर्वीच झाले असल्याचे पुरावे दस्तुरखुद्द पुराणिक परिवाराने तत्कालीन मुख्यमंत्री व इतर शासकीय कार्यालयात सादर केल्याची कागदपत्रे...

रायगडातील रस्त्यांवर यमराजाचा फेरा; सहा महिन्यांत अपघातात 136 जणांचा बळी

वाहनांची वाढलेली वर्दळ, धोकादायक वळणे, रस्त्यांची झालेली दुरवस्था, भरधाव वाहने यामुळे रायगड जिल्ह्यातील रस्ते मृत्यूचा सापळा बनली आहेत. दिवसभरात जवळपास दोन ते तीन मोठे...

ठाणे, रायगडात ‘दरडकळा’;मुंबई-नाशिक मार्गावर माती ढासळली, माथेरान घाटात दगड कोसळला

जोर पकडल्यानंतर ठाणे आणि रायगड जिल्ह्यात दरडकळा सुरू झाल्या आहेत. दरड आणि डोंगर ढासळू लागल्याने संबंधित परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे....

उरणच्या मोरा जेट्टीजवळ बोट उलटली; एका कामगाराचा मृत्यू, पाचजण बचावले

अलिबागच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी रात्री उरणच्या मोरा जेट्टीजवळ कामगारांची बोट उलटली. त्यात एकाचा मृत्यू झाला असून पाचजण कसेबसे बचावले...

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 28 जुलै 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...

>> योगेश जोशी, [email protected] मेष ग्रहस्थिती - चंद्र पंचम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात आजचा दिवस - आजचा दिवसात शुभफलदायक ठरणार आहे आरोग्य - मनातील उत्साह वाढणार...

पहिला श्रावणी सोमवार…शिवामुठीची कहाणी…जाणून घ्या रोचक कथा….

>> योगेश जोशी आपल्या संस्कृतीत धार्मिक महत्त्व असणाऱ्या श्रावण महिन्याची सुरुवात झाली आहे. यंदा सोमवारपासून श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे. त्यामुळे सोमवारीच महादेवाची उपासना का...
shiv shankar mahadev

श्रावणी सोमवार…भोलेनाथाची पूजा…शिवामूठ…जाणून घ्या माहिती

>> योगेश जोशी आपल्या संस्कृतीत धार्मिक महत्त्व असणाऱ्या श्रावण महिन्याची सुरुवात झाली आहे. यंदा शुक्रवारपासून श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे. श्रावण महिना हा भओलेनाथ शिवशंकराच्या...

विज्ञान रंजन – लखलख चंदेरी…

>> विनायक पावसाळी वातावरणात आकाशात कृष्णमेघांचा मांडव पसरला की, अनेकदा विजांचे तांडवही सुरू होते. काळ्या  ढगांवर लखलखीत नक्षी क्षणकाळ उमटवून आणि कानठळ्या बसवणारा आवाज करून...

दिल्ली डायरी – अध्यक्षपदाचा ‘हंगामी हंगाम’ किती काळ?

>> नीलेश कुलकर्णी, [email protected] भाजपच्या अध्यक्षपदाचा पेच कायम असताना उपराष्ट्रपतीपदाचा नवा तिढा आता निर्माण झाला आहे. ‘सामाजिक संतुलना’च्या कसरतीच्या झोक्यावर सध्या भाजप झोके घेतो आहे....

सामना अग्रलेख – अफवेचे बळी

धार्मिक स्थळांवर चेंगराचेंगरीच्या दुर्घटना घडण्याचे प्रमाण अलीकडे अधिकच वाढले आहेत. ‘दुर्घटना से देर भली’ हा साधा मूलमंत्र लोक विसरतात आणि अफवा व बेशिस्तीमुळे असे...

जन सुरक्षा कायद्याची भीती नाही ती राबवणाऱ्यांची भीती; निवृत्त न्यायमूर्ती अभय ठिपसे यांचे परखड...

सरकारने नुकताच जन सुरक्षा कायदा संमत केला. या कायद्याची भीती नाही, पण ती राबवणाऱ्यांची भीती मात्र आहे असे सांगतानाच लोकशाही टिकवण्यासाठी न्यायव्यवस्थेवर अवलंबून राहण्याचे...

रोहित पवार यांची महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्यासह सचिवपदी विजय बराटे आणि इतर...

नांदेडच्या किनवट तालुक्यातील सहस्रकुंड धबधबा ओसंडून वाहू लागला

तीन दिवसापासून नांदेड जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू आहे. पावसाने रविवारी विश्रांती घेतली असली तरी शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील अनेक नदी नाल्याला पूर...

स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक भाजप आमदारांनी सर्वपक्षीय आघाडीसोबत लढवावी; अभिजित पाटील यांची ऑफर

निष्क्रिय लोकप्रतिनिधी म्हणून भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांना मतदारांनी डावलल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका भाजपचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार...

संबंधित बातम्या