सामना ऑनलाईन
1340 लेख
0 प्रतिक्रिया
PMC Election Result 2026 – मतदानयंत्रे बदलल्याचा आरोप; रुपाली ठोंबरे यांचा मतमोजणीला आक्षेप
मशीन बदलल्याचा आरोप करत अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल केंद्रावरील मतमोजणी थांबवली होती. मशीन बदलल्याचा...
Vidarbha Election Result 2026 – विदर्भात देवेंद्र फडणवीसांना धक्का, मामेभाऊ विवेक कलोती यांचा पराभव
विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, आमरावती, अकोला येथे भाजप आघाडीवर आहे. मात्र, काही जागांवर भाजपला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचे मामेभाऊ अमरावती येथून...
Latur Municipal Corporation Election Results 2026 – भाजपला मोठा धक्का; मतमोजणीत पिछाडीवर
लातूरमध्ये महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या महापालिकेत भाजपची सत्ता होती. मात्र, लातूरमध्ये जनमत बदलल्याचे दिसत आहे. लातूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसल्याचे दिसत...
Chandrapur Municipal Election – मतमोजणीला सुरुवात; विजय वडेट्टीवार यांचा निवडणूक आयोगावर निशाणा
चंद्रपूरमध्येही मतमोजणीला सुरुवात झाली असून निवडणूक प्रक्रिया आणि निवडणूक आयोगावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी निशाणा साधला आहे. या निवडणुकीत यंत्रणांचा गैरवापर झाला आहे....
सोने- चांदीत तेजी कायम; चांदी 3 लाख तर सोने दीड लाखांचा टप्पा लवकरच गाठण्याची...
सोने- चांदीच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही सोन्या-चांदीच्या दरात तेजी दिसत आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच सोने-चांदीने तेजी दाखवली आहे. गेल्या आठवड्यात...
Nanded News – महापालिका निवडणुकीचा प्रचार थंडावला; आता संक्रांत कुणावर? तर्कवितर्क सुरू
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या प्रचाराच्या तोफा सायंकाळी थंडावल्या आहेत. मात्र, निवडणूक प्रचारात एकमेकांवर केलेले आरोप, मटनाचा विषय, एकमेकांवर केलेली कुरघोडी, शिंदे गटात झालेले बंड,...
सैन्याला ड्रोन आणि क्षेपणास्त्र दलाची सर्वाधिक गरज; लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे मत
लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी वार्षिक पत्रकार परिषदेत ड्रोन आणि क्षेपणास्त्र दलाची सैन्याला सर्वाधिक गरज असल्याचे मत व्यक्त केले. सध्याच्या काळात ड्रोन आणि क्षेपणास्त्र...
…तर तुम्हाला शहरात येताही येणार नाही; भाजप आमदार संजय केनेकर यांनी मिंध्यांच्या नेत्यांना भरसभेत...
छत्रपती संभाजीनगरातील मामा काणे चौकात झालेल्या सभेत भाजप आमदार संजय केनेकर यांनी मिंध्यांचे पालकमंत्री संजय शिरसाट यांना चांगलेच सुनावले आहे. तुम्ही जिल्ह्याचे पालक असाल...
सध्या पैशांचा धुमाकूळ सुरू आहे, आता झुकाल तर मुंबईला मुकाल; उद्धव ठाकरे यांचा इशारा
मुंबईत शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखाभेटींचा कार्यक्रम होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील विमानतळ परिसराला भेट देत जनतेशी संवाद साधला. यावेळी मुंबई...
राज्य निवडणूक आयोगाची दुपारी पत्रकार परिषद; जिल्हा परिषद निवडणुकीबाबत घोषणा होण्याची शक्यता
राज्य निवडणूक आयोग मंगळवारी दुपारी पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीबाबत घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे....
…तर गंभीर संकट ओढवेल, अमेरिका रसातळाला जाईल; टॅरिफबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापूर्वी ट्रम्प यांचा इशारा
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड टॅरिफमुळे जगभराला धमकी देत आहेत. तसेच आता ग्रीनलँड ताब्यात घेण्याची त्यांची तयारी सुरू आहे. ट्रम्प जगभराला धमकावत असले तरी अमेरिकेतील सर्वोच्च...
संगमेश्वर तालुक्यात बेसुमार वृक्षतोडीमुळे वन्यप्राणी मानवी वस्तीत; पर्यावरणप्रेमींकडून चिंता व्यक्त
संगमेश्वर तालुक्यातील अनेक दुर्गम गावांमध्ये वनविभागाचे विस्तीर्ण कार्यक्षेत्र असून या भागात मोठी व दाट जंगले आहेत. ही जंगले वन्यप्राण्यांचे नैसर्गिक निवासस्थान मानली जातात. मात्र...
ग्रीनलँड ताब्यात घेण्याचे विधेयक अमेरिकन संसदेत सादर; जगभरातून विरोध
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँड ताब्यात घेण्याचा त्यांचा हेतू अनेकदा उघडपणे व्यक्त केला आहे. आता ट्रम्प यांच्या पक्षाने आता हा हेतू साध्य करण्याच्या...
6000 कोटींचा खर्च, तरीही शहराची बकाल अवस्था; या खर्चाचा पंचनामा हाच आमचा जाहीरनामा –...
नांदेड शहराची झालेली बकाल अवस्था, वाहतुकीची प्रचंड कोंडी, पिण्यासाठी दुर्गंधीयुक्त पाणी,रस्त्यावर पडलेले खड्डे, खोदलेल्या रस्त्यामुळे नागरिकांची दुरावस्था, आरोग्य सेवेचे तीनतेरा, गेल्या वीस वर्षात सहा...
आपल्या पायाखालची जमीन उद्योगपतींच्या घशात घालायची नसेल तर जागे व्हा! – आदित्य ठाकरे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोमवारी आंबोली येथे प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी शिवसैनिकांना घरोघरी भेट देत भाजपचा खोटेपणाचा, भ्रष्टाचाराचा बुरखा...
Budget 2026 – केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला रविवारीच सादर होणार; ओम बिर्ला यांनी केली...
केंद्रीय अर्थसंकल्पाच्या कामाला आता वेग आला आहे. दरवर्षी अर्थसंकल्प 1 फेब्रुवाराला सादर करण्यात येतो. मात्र, यावर्षी 1 फेब्रुवारीला रविवार असल्याने यंदा अर्थसंकल्प 1 तारखेला...
सोन्या-चांदीच्या दराची घोडदौड सुरूच; सोने 1,41,000 तर चांदी 2,65,000 वर पोहचली
वाढती जागतिक अशांतता आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ग्रीनलँड ताब्यात घेण्याची आणि टॅरिफ वाढवण्याची धमकी यामुळे जगाची चिंता वाढली आहे. या घडामोडींमुळे सोन्या-चांदीच्या...
महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा निवडणुका घेण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ; निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
महाराष्ट्रात जिल्हा परिषदा निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाला 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने...
ICC T – 20 World Cup – हिंदुस्थानातच सामन्यांसाठी ठिकाण शोधा; ICC बांगलादेशच्या सामन्यांसाठी...
टी-२० विश्वचषक सुरू होण्यास तीन आठवडे शिल्लक असताना बांगलादेशचा संघ त्यांचे सामने कुठे खेळेल याबाबत अजूनही संभ्रमाची स्थिती आहे. सुरक्षा आणि राजकीय कारणांमुळे बांगलादेश...
इस्रोच्या मोहिमेला मोठा धक्का; वर्षातील पहिले प्रक्षेपण अयशस्वी, रॉकेटने दिशा बदलली, उपग्रहांशी संपर्क तुटला
इस्रोच्या या वर्षातील पहिल्याच अवकाश मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. इस्रोचे PSLV-C62 हे या वर्षातील पहिलेच मिशन अयशस्वी झाले आहे. रॉकेट यशस्वीरित्या प्रक्षेपित झाले....
डोनाल्ड ट्रम्प यांची मनमानी; स्वतःलाच व्हेनेझुएलाचे कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष केले घोषित
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या चर्चेत आहेत. व्हेनेझुएलावर हल्ले केल्यानंतर तसेच ग्रीनलँडवर ताबा मिळवण्याच्या त्यांच्या संकेतांमुळे आता ते पुन्हा चर्चेत आले आहेत. आता त्यांनी...
मार्लेश्वर मंदिराजवळ अवैध सुरुंग स्फोटांचा ग्रामस्थांचा आरोप; कारवाई करण्याची मागणी
संगमेश्वर तालुक्यातील श्रीक्षेत्र मार्लेश्वर मंदिर परिसरात नदीपात्रात सुरुंग स्फोट केले जात असल्याचा आरोप मारळ येथील ग्रामस्थांनी केला आहे. हे स्फोट बेकायदेशीररीत्या सुरू असून त्यांना...
आदित्य ठाकरे तळपले… घणाघाती भाषण; भाजपसह महायुतीच्या खोट्या प्रचाराचा बुरखा फाडला
शिवसेना-‘मनसे’-राष्ट्रवादी युतीची प्रचंड जाहीर सभा रविवारी दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर होत आहे. या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...
लालूप्रसाद यादव यांना ‘भारतरत्न’ द्या; तेजप्रताप यादव यांची मागणी, रोहिणी आचार्य यांनी दिला पाठिंबा
जनशक्ती जनता दलाचे (जेजेडी) अध्यक्ष तेज प्रताप यादव यांनी लालू प्रसाद यादव यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली आहे. याबाबत आपण केंद्र सरकारला पत्र...
…तर आमच्या देशात सामने आयोजित करा; नवी ऑफर देत T -20 विश्वचषकाच्या वादात पाकिस्तानची...
2026 ICC T 20 विश्वचषकाबाबत वाद सुरू असतानाच त्यात पाकिस्तानने उढी घेतल्याने वाद आणखी तीव्र झाला आहे. हिंदुस्थानात सामने खेळण्यास नकार देणारा बांगलादेश आयसीसीकडून...
मुंबई – गोवा महामार्गासाठी जनतेचा एल्गार; सोनवी पुलाजवळ महामार्ग ठप्प
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम हा केवळ विकासाचा प्रश्न राहिलेला नसून तो आता कोकणवासीयांच्या संयमाची परीक्षा घेणार ठरत आहे. तब्बल १७ वर्षांपासून...
मोठ्या युद्धाची चाहूल; अमेरिकेची इराणला धमकी, प्रत्युत्तरानंतर इस्रायल हाय अलर्टवर
इराणमध्ये महागाई आणि बेरोजगारीविरोधात सार्वजनिक निदर्शने चौदाव्या दिवशीही सुरूच आहेत. इराणच्या कानाकोपऱ्यातून खोमेनी सरकारविरुद्ध निदर्शने होत आहेत. इंटरनेट ब्लॅकआउट 60 तासांवर पोहोचला आहे. आता...
जैशकडे हजारो आत्मघातकी बॉम्बर आहेत…; मसूद अझहरची पुन्हा एकदा दर्पोक्ती
पाकिस्तानकडून हिंदुस्थानविरोधी अनेक कुरापती करण्यात येत आहेत. तसेच पाकिस्तान दहशतवाद्यांचे आश्रयस्थान असल्याने आता जगासमोर उघड झाले आहे. त्यातच आता पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख...
चंद्रपूरमध्ये भाजप उमेदवाराला स्थानिकांनी परतवून लावले; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
चंद्रपूरचे भाजप उमेदवार संजय कंचर्लावार यांना प्रचारादरम्यान मतदारांनी घेराव घालून प्रश्नांची सरबत्ती केली. यामुळे उमेदवारांला तिथून काढता पाय घ्यावा लागला. या सर्व प्रसंगाचा व्हिडिओ...
सोने-चांदीच्या दरात उलथापालथ; चांदी 15,686 रुपयांनी तर सोने 3,114 रुपयांनी वाढले
नव्या वर्षाच्या सुरुवातीला सोने-चांदीच्या दरात जबरदस्त तेजी दिसून आली. अमेरिकेने व्हेनेझुएलावर केलेल्या हल्ल्यानंतर सोने-चांदीचे दर वाढले होते. त्यानंतर गेल्या आठवड्यात दोन दिवस सोने- चांदीचे...




















































































