ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2094 लेख 0 प्रतिक्रिया

विरोधकांवर खापर फोडतात, तर गेली 10 वर्षे सरकार हजामती करत आहे काय? संजय राऊत...

मुंबईत सोमवारी झालेल्या पावसात मुंबई बुडाली होती. मेट्रो रेल्वे स्थानक पाण्याखाली गेले होते. या मुंबईच्या दूरवस्थेला भाजप आणि मिंधे यांनी केलेला भ्रष्टाचारच जबाबदार असल्याचा...

मान्सूनपूर्व कामांचा फज्जा; विविध भागांतील रस्ते जलमय

दिवसभर झालेल्या जोरदार पावसामुळे निगडी, आकुर्डी, मोशी, संत तुकारामनगर, चिखली परिसर, भोसरी एमआयडीसी, पिंपरी, चिंचवड, विविध भागांतील भुयारी मार्गासह रस्ते जलमय झाले होते. सांगवी...

सायबर चोरांकडून तिघांना 24 लाखांचा ऑनलाइन गंडा

सायबर चोरट्यांनी पुणेकरांना अक्षरशः वेठीस धरले असून, दरदिवशी विविध प्रकाराचे आमिष दाखवून ऑनलाइनरीत्या गंडा घातला जात आहे. त्यामुळे सुशिक्षितांपासून ते अशिक्षित नागरिकांपर्यंत अनेकजण जाळ्यात...

पाऊस झाल्याने यंदा वारीला गर्दी वाढणार; प्रशासनाकडून काटेकोर नियोजन

यंदा पावसाचे प्रमाण पाहता, पालखीला जास्त गर्दी होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून नियोजनामध्ये वाढ करण्यात येणार आहे. एकत्रित नियंत्रण कक्ष, पालखी मार्गावर गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी...

मिंधेंच्या जिल्हाध्यक्षाकडून गोळीबाराचा बनाव; पोलीस संरक्षणासाठी स्वतःच्या गाडीवर गोळ्या झाडल्या

पोलीस संरक्षण आणि शस्त्र परवाना मिळविण्यासाठी मिंधेंच्या युवासेनेच्या जिल्हाध्यक्षाने चक्क स्वतःच्या मोटारीवर गोळ्या झाडल्याचे तपासातून उघडकीस आले आहे. ही घटना 19 मे रोजी वारजे...

कॉपी करायलाही अक्कल लागते, असीम मुनीर पाकिस्तानचे हसे करत आहे; ओवैसींनी पाकड्यांना चांगलेच फटकारले

एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांना चांगलेच फटकारले आहे. कुवेतमधील हिंदुस्थानी प्रवासी समुदायाला संबोधित करताना, ओवैसी म्हणाले की, चीनच्या लष्करी...

अपघात की घातपात? ब्रिटनच्या लिव्हरपूलमध्ये अनियंत्रित कार फुटबॉल विजय परेडमध्ये घुसली, अनेकांना चिरडले

ब्रिटनच्या लिव्हरपूल शहरात सोमवारी विचित्र अपघात घडला आहे. फुटबॉल प्रीमियर लीग ट्रॉफी विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी चाहते जमले होते. त्यावेळी एक अनियंत्रित कार हजारो...

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 27 मे 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...

>> योगेश जोशी, [email protected] मेष ग्रहस्थिती - चंद्र द्वितीय स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात आजचा दिवस - आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे आरोग्य - उत्साह वाढणार आहे आर्थिक...

Breaking News- मुंबई माहिममधील हाजी कासम इमारतीचा भाग कोसळला

मुंबईत सोमवारी पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईत मुसळधार पावसाने माहिम येथे दुर्घटना घडली आहे....

कोकणाताले तळवडे न्हावनकोंड, मणचे व्याघ्रेश्वर धबधबे प्रवाहित; पर्यटकांची गर्दी

धुव्वाधार पडत असलेल्या पावसामुळे देवगड तालुक्यातील प्रमुख असलेले तळवडे न्हावनकोंड व मणचे व्याघ्रेश्वर हे पर्यटनाचा आकर्षणबिंदू ठरणारे धबधबे प्रवाहित झाले असून वर्षा पर्यटनाला सुरूवात...

भाजप सरकारच्या उदासीनतेमुळे आज मुंबई ठप्प झाली; आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल

पावसाळा सुरू झाला तरी मुंबईतील रस्त्यांची कामे अर्धवट स्थितीत आहे. तसेच नालेसफाईदेखील पूर्ण झालेली नाही, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे...

Mumbai Rain – भर दिवसा दाटला अंधार; पावसाने मुंबई केली ब्लॉक

मुंबई आणि उपनगरात पाऊस सोमवार पहाटेपासून दमदार बॅटिंग करत आहे. या मुसळधार पावसाने तिन्ही मार्गांवरील लोकल विलंबाने धावत आहेत. तसेच अनेक रेल्वे स्थानकात पाणी...

यंदा एमबीबीएसच्या जागांमध्ये 400 ची भर; राज्यातील जागा 11 हजार 500 वर

मुंबई जिल्हा तिथे रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या घोषणेला अनुसरून पालघर, जालना, वर्धा व हिंगोली या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात...

‘सुर्गेचो वळेसार’चा सुगंध दरवळणार! दादा मडकईकर यांच्या काव्यसंग्रहाचे आज प्रकाशन

प्रसिद्ध कवी दादा मडकईकर यांच्या 'सुर्गेचो वळेसार' या मालवणी म्हणी व कवितासंग्रहाचे प्रकाशन 26 मे रोजी सायंकाळी 6 वाजता मुंबईतील पु. ल. देशपांडे साहित्य...

नॅकबाधित 156 महाविद्यालयांना मिळालेला दिलासा अल्पजिवी

नॅकचे मूल्यांकन नसल्याने प्रवेश प्रक्रियेतून वगळलेल्या 156 नॅकबाधित महाविद्यालयांना मिळालेला दिलासा अल्पजिवी ठरण्याची शक्यता आहे. या महाविद्यालयांना २७ मेपर्यंत प्रतिज्ञापत्रे विद्यापीठात जमा करण्यास सांगण्यात...

बांगलादेशात अराजकतेचे सावट; देश युद्धजन्य परिस्थितीत असल्याचे युनूस यांचे वक्तव्य

तणावपूर्ण स्थितीमुळे बांगलादेशमध्ये अराजकतेचे सावट आहे. मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारच्या धोरणांविरुद्ध नागरी प्रशासन आणि व्यावसायिक क्षेत्रात निदर्शने सुरू आहेत. ढाका शहरात अस्वस्थ...

भाजप नेत्यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत अनावश्यक वक्तव्ये टाळावीत; पंतप्रधान मोदींनी नेत्यांना झापले

पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरबाबत भाजप आणि एनडीएतील अनेक नेते वादग्रस्त आणि अनावश्यक वक्तव्ये करत आहेत. त्यामुळे पक्षाची चांगलीच गोची होत आहे. त्यामुळे याची...

राज्यभरात पावसाचे धूमशान; मुंबईत लोकल वाहतूक विलंबाने, रस्ते वाहतूकही मंदावली

यंदा तब्बल 12 दिवसांपूर्वीच महाराष्ट्रात मॉन्सून दाखल झाला आहे. मात्र, लवकर आलेल्या या पावसाने राज्यात चांगलेच धूमशान घातले आहे. सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये अतिमुसळधार...

समृद्धी महामार्गावर चार महिन्यांत 55 बळी; वेगवान प्रवासाची ‘नशा’ जिवावर बेततेय!

मुंबई आणि नागपूरला जोडणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर वेगवान ड्रायव्हिंगची 'नशा' जीवघेण्या अपघातांना निमंत्रण देत आहे. मागील चार महिन्यांत या महामार्गावर 55...

टोमॅटो, फ्लॉवर, सिमला मिरची महाग; पावसामुळे फळभाज्यांची आवक कमी

राज्यभरात सुरू असलेल्या सलग पावसामुळे पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्डात राज्यासह परराज्यांतून फळभाज्यांची आवक कमी झाली आहे. आवक कमी झाल्याने आले, टोमॅटो, फ्लॉवर, सिमला...

पालखी तळ आणि विसावा गावांमधील कामे 5 जूनपर्यंत पूर्ण करा; जिल्हा परिषदेकडून गावांत जाऊन...

पुणे जिल्ह्यातील पालखी मार्गावरील गावात येणाऱ्या वारकऱ्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये. वारकऱ्यांच्या सोयी सुविधांची कामे येत्या 5 जूनपर्यंत पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हा...

बारामतीत नीरा कालव्याला भगदाड; घरांमध्ये पाणी शिरले, शेतपिकांचे नुकसान

बारामती तालुक्यातील लिमटेक परिसरात नीरा डावा कालवा फुटल्याची घटना घडली आहे. कालव्यात मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने कालवा फुटून हे पाणी घरांमध्ये, तसेच शेतांत शिरले...

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 26 मे 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...

>> योगेश जोशी, [email protected] मेष ग्रहस्थिती - चंद्र द्वितीय स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात आजचा दिवस - आजचा दिवस आनंदाचा ठरणार आहे आरोग्य - दिवसभरात उत्साह जाणवणार...

मिंध्यांनी मुंबई महापालिकेला लावलेली कंत्राटदारांची कीड दूर करावी लागेल; आदित्य ठाकरे कडाडले

पावसाळा सुरू झाला असला तरी रस्त्याची कामे अपूर्ण आहेत. नालेसफाईदेखील पूर्ण झालेली नाही. त्यामुळे कामाचा घोळ आणि घोटाळा आता जनतेसमोर आला आहे, असे सांगत...

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकड्यांची टरकली; हिंदुस्थानच्या धास्तीने संरक्षण बजेटमध्ये वाढ

हिंदुस्थानने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकड्यांना चोख प्रत्युत्तर दिले. हिंदुस्थानच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकड्यांची चांगलीच तंतरलेली दिसत आहे. हिंदुस्थानची धास्ती घेत शाहबाज शरीफ सरकारने संरक्षण बजेट वाढवले...

गद्दारांसाठी घटनादुरुस्ती करून भाजप एकापेक्षा जास्त मुख्यमंत्री बनवेल; संजय राऊत यांचा टोला

मिंधे आणि अजित पवार यांचा गट हा अमित शहा यांचा पक्ष असून ते दिल्लीत बसून पक्ष चालवत आहेत, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे...

संतप्त महाडकरांनी अडवला तटकरेंचा ताफा; रस्त्याची दुरवस्था, लाडवली पूलही अपूर्ण

अधिकारी आणि ठेकेदाराच्या मिलिभगत कारभारामुळे महाड-रायगड रस्त्याची दुरवस्था झाली असून लाडवली पुलाचे कामदेखील अपूर्ण आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या येथील ग्रामस्थांनी खासदार सुनील तटकरे यांचा...

ठाणेकरांनो सावधान… काळजी घ्या! कोरोना फास आवळतोय; मुंब्य्रात तरुणाचा बळी, तीन दिवसांत आढळले दहा...

कोरोनाची बाधा झालेल्या एका तरुणाचा आज कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मृत्यू झाला. मुंब्रा येथे राहणाऱ्या या तरुणाला मधुमेहाचा त्रास होता. त्यामुळे त्याला...

पालघरकरांचे पाणी पळवण्याचा आमदार राजेंद्र गावितांचा डाव मिंधेंच्याच नगरसेवकांनी उधळला

पालघर नगर परिषदेचा विरोध असतानादेखील काही कंत्राटदार आणि बिल्डरांसाठी पालघरच्या 18 गावांमध्ये कोट्यवधींचा चुराडा करून जलजीवन मिशन योजनेचा घाट घातला जात आहे. विशेष म्हणजे...

जगभरात हिंदुस्थानचा डंका! जपानला मागे टाकत ठरली चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था

जगभरात पुन्हा एखदा हिंदुस्थानचा डंका वाजत आहे. जपानला मागे टाकत हिंदुस्थान जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनले आहे. हिंदुस्थानने जगातील चौथी सर्वात मोठी...

संबंधित बातम्या