[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="182952,182951,182950,182949"]
फोटो स्वामी विवेकानंद मंदिर शाळेत ‘भोंडला’ उत्साहात सामना ऑनलाईन | 17 Oct 2018, 10:16 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 4 स्वामी विवेकानंद मंदिर गोपाळनगर शाळेत भोंडला उत्साहात पार पडला. याला हादगा असेही म्हणतात. पाटावर हत्तीचे चित्र काढून ते फुलांनी सजवतात सर्व मुली, महिला एकत्र येऊन त्याभोवती फेर धरतात व गाणी गातात