बाईक टॅक्सी सेवा पुरविणाऱ्या रॅपिडो (RAPIDO) कंपनीला उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. आज दुपारी एक वाजेपर्यंत सर्व सेवा बंद करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. 20 जानेवारीपर्यंत या सर्व सेवा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.