
कोरोनाशी लढायचे असेल तर रोगप्रतिकारशक्ती मजबूत हवी. हेच ओळखून झंडूने ग्राहकांसाठी गुळाच्या नैसर्गिकगुणधर्मांपासून खास च्यवनप्राश तयार केले आहे. त्यासोबतच 39 आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचाही वापर करण्यात आला आहे. झंडू च्यवनप्राश अवलेह जॅगरी तुमची रोगप्रतिकार शक्ती दुप्पटीने वाढवण्यास मदत करेल, असा दावा इमामी लिमिटेडचे संचालक हर्ष व्ही.अग्रवाल यांनी केला आहे.

























































