गुगल-पेमधून देशाच्या तिजोरीत 4 लाख कोटी

गुगल पे आणि अॅण्ड्रॉईडद्वारे करण्यात आलेल्या आर्थिक व्यवहारांच्या माध्यमातून केंद्र सरकारला 2024 या आर्थिक वर्षात तब्बल 4 लाख कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. पब्लिक फर्स्टच्या अहवालात याबाबत माहिती देण्यात आली आहे.