सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड, मध्य रेल्वेची वाहतुक अर्ध्या तासांनी उशिरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वे उशिराने धावत आहे. कल्याणहून सीएसएमटीकडे निघालेली गाडी तब्बल २५-३० मिनिटाने धावत आहे. यामुळे कामाला निघालेल्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात