चांदिवली व सायन कोळीवाडा विधानसभा युवासेना पदाधिकारी जाहीर

राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी चांदिवली आणि सायन कोळीवाडा विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या नियुक्त्या तात्पुरत्या स्वरुपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱ्यांचे काम बघून कायम करण्यात येणार असल्याचे युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून जाहीर करण्यात आले. यात विधानसभा चिटणीस -कबीर कदम (सायन कोळीवाडा), विधानसभा समन्वयक – शुभम कांबळे (चांदिवली) यांच्या नियुक्त्यांचा समावेश आहे.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या