अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या चांद्रयान-3 चे शुक्रवारी दुपारी ठीक 2.35 वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
View this post on Instagram