देव सर्वांचाच आहे, 7 मार्च रोजी अयोध्येत जाणार – उद्धव ठाकरे

1181
 • मराठा आरक्षणाचा मुद्दा कोर्टात आहे, त्यावर आम्ही संपूर्ण ताकदीने लढत आहोत
 • मुस्लीम आरक्षणचा मुद्दाच नसल्याने विरोधाकांनी आदळआपट करू नये
 • शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे समाधान आहे
 • आधीच्या सरकारच्या काळातील कर्जमाफीच्या प्रक्रियेपेक्षा ही अधिक सोपी प्रक्रिया असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे
 • शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याचे मी डिसेंबरमध्ये बोललो होतो आणि दोन महिन्यांत आमच्या टीमने मिळून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठीचे पाऊल उचलले आहे
 • देवाचे दर्शन घेण्यात काय अडचण आहे? देव सर्वांचा आहे, यामध्ये राजकारण आणू नका
 • गेल्यावेळी सर्व तिकडे सोबत आले होते, यंदाही सर्व तिकडे येऊ शकतात
 • 7 मार्च रोजी अयोध्येत जाणार आहे, रामललाचे दर्शन घेणार आहे
 • सामनाची भाषा ही पितृभाषा
 • संपादक सौ. रश्मी ठाकरे यांनी जबाबदारी घेतली असली तरी ‘सामना’ची भाषा बदलणार नाही कायम राहणार आहे
 • सामनाच्या संपादक सौ. रश्मी ठाकरे असल्यातरी संजय राऊत हे सामनाचे काम नेहमीप्रमाणे बघणार आहेत
 • सामना, शिवसेना आणि ठाकरे हा एक परिवार आहे
 • सौ. रश्मी ठाकरे यांना नवीन जबाबदारी देण्यात आली आहे
 • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद
आपली प्रतिक्रिया द्या