मोदींजींची गाडी फेल झाली, लोकांचा विश्वास तोडला – राहुल गांधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । वर्धा

  • मोदींजींची गाडी फेल झाली, लोकांचा विश्वास तोडला – राहुल गांधी
  • चार वर्षापूर्वी मोदींनी मेड इन इंडियाची थाप मारली – राहुल गांधी
  • मोदींनी तरुणांना रोजगार देण्याची थाप मारली – राहुल गांधी
  • पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवरून राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला
  • उद्योगपतींचे कर्ज माफ केलं शेतकऱ्यांचे कधी करणार? राहुल गांधींचा मोदींना सवाल
  • अनेकांनी मोदींच्या मदतीने काळा पैसा पांढरा केला – राहुल गांधी
  • मोदी श्रीमंतांची चौकीदारी करत आहेत – राहुल गांधी
  • मोदींनी 15 श्रीमंतांची 3 लाख 20 हजार कोटींची कर्जे माफ केली – राहुल गांधी
  • मोदी श्रीमंतांचं कर्ज माफ करतात पण शेतकऱ्यांचं नाही – राहुल गांधी
  • करार होण्यापूर्वी 10 दिवस आधी अंबनींनी कंपनी बनवली – राहुल गांधी
  • अंबानींनी एकही लढाऊ विमान बनवलं नाही, तरी त्यांच्या खिशात मोदींनी 30 हजार कोटी टाकले – राहुल गांधी
  • अनिल अंबानी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे खास मित्र – राहुल गांधी
  • राफेल करारावरून राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला
  • 15 लाख खात्यात टाकणार होते त्यांचं काय झालं? – राहुल गांधी
  • शेतकऱ्यांना योग्य दर देण्याचे आश्वासन हवेत – राहुल गांधी
  • मोदी जिथं जातात तिथं द्वेष पसरवण्याचं काम करत आहेत – राहुल गांधी
  • मोदी धार्मिक, जातिय तेढ निर्माण करत आहेत – राहुल गांधी
  • गांधीजींना देश जोडण्याचे काम केले, मोदींनी देश तोडण्याचे काम करत आहेत – राहुल गांधी
  • मोदींनी लाल किल्ल्यावरून देशाचा अपमान केला – राहुल गांधी
  • राहुल गांधींचा मोदींवर निशाणा