कारमध्ये करत होते सेक्स, गोळ्या घालून जिवंतच पुरले

2902

एक दाम्पत्य कारमध्ये सेक्स करत होते. तेव्हा त्यांना गोळ्या घालून जिवंतच पुरण्यात आले आहे. युक्रेनमधील ही घटना असून आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

युक्रेनमध्ये एक दाम्पत्य विशिष्ट ठिकाणी गाडी घेऊन थांबायचे. आणि गाडीतच सेक्स करायचे. या दाम्पत्याकडे फोक्सवॅगची एसयुव्ही गाडी होती. त्यांच्या या कृतीकडे काही लोकांचे लक्ष गेले. म्हणून त्यांनी काही दिवस या दाम्पत्यावर पाळत ठेवली. ते घरी कधी जातात, घरून गाडी किती वाजता काढतात, त्या ठिकाणी किती वेळ थांबतात यांची त्यांनी नोंद घेतली.

couple-shot-dead

एक दिवस हे दाम्पत्य नेहमीप्रमाणे गाडी घेऊन त्या ठिकाणी गेले. तेव्हा दोन आरोपी आले आणि त्यांनी तरुणाला गोळी घातली. आणि त्याच्या बायकोकडून सोन्याचे दागिने हिसकावले आणि तिलाही गोळी घातली. गोळी मारल्यानंतरही दोघे जिवंत होते. तेव्हा आरोपींनी तिथेच एक खड्डा खणून त्यांना पुरले. जेव्हा दोघांना पुरले तेव्हाही दोघांनी एकमेकांचा हात हातात घेतला आणि प्राण सोडले.

नंतर काही दिवसांनी आरोपींनी गाडीचे पार्ट ऑनलाईन विकण्यास सुरूवात केली. तेव्हा पोलिसांना संशय आल्यावर आरोपींना अटक केली. आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. कोर्टाने एका आरोपीला 12 वर्षाची तर मुख्य आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या