
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पुलवामा जिल्ह्यातील जम्मू श्रीनगर महामार्गावर गुरुवारी सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्यात 42 जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी पाकिस्तानवर हल्ला करण्याची मागणी केली आहे. क्रिकेटपटू गौतम गंभीर देखील भडकला असून त्याने आता चर्चा खूप झाली युद्ध करा अशी मागणी केली आहे.
Yes, let’s talk with the separatists. Yes, let’s talk with Pakistan. But this time conversation can’t be on the table, it has to be in a battle ground. Enough is enough. 18 CRPF personnel killed in IED blast on Srinagar-Jammu highway https://t.co/aa0t0idiHY via @economictimes
— Gautam Gambhir (@GautamGambhir) February 14, 2019
गौतमने ट्विटरवरून त्याचा राग व्यक्त केला आहे. ‘चला फुटिरतावाद्यांशी चर्चा करू, चला पाकिस्तानसोबत चर्चा करू पण आता यावेळेस टेबलवर चर्चा होणार नाही तर आता हे युद्ध भूमीतच व्हायला हवे. आता हद्द झाली’, असे ट्विट गौतम गंभीरने केले आहे. गौतम गंभीर सोबत माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याने देखील दहशतवाद्यांना धडा शिकवा अशी मागणी केली आहे.
गौतम गंभीर याच्या व्यतिरिक्त विरेंद्र सेहवाग, विराट कोहली, सुरेश रैना, रोहीत शर्मा यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.
Really pained by the cowardly attack on our CRPF in J&K in which our brave men have been martyred . No words are enough to describe the pain. I wish a speedy recovery to those injured.#SudharJaaoWarnaSudhaarDenge
— Virender Sehwag (@virendersehwag) February 14, 2019
Bada dukh ho raha hai ki humare 40 soldier kal shaeed ho gaye. Sabse yehi request karta hoon ki unke liye prayers karengey and family ki strength ke liye dua karein. Aur poora yakeen hai ki humari fauj humare bhaiyon ki shaheedi ka badla lengi. pic.twitter.com/w4ORymnnoJ
— Shikhar Dhawan (@SDhawan25) February 15, 2019
I’m shocked after hearing about the attack in Pulwama, heartfelt condolences to the martyred soldiers & prayers for the speedy recovery of the injured jawaans.
— Virat Kohli (@imVkohli) February 15, 2019






























































