
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रतिष्ठेचा ठरणार आहे
आरोग्य – थकवा जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – भावंडांकडून फायदा होण्याची शक्यता
कौटुंबिक वातावरण – घरात आनंदाचे वातावरण असेल
वृषभ
ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभाचा ठरणार आहे
आरोग्य – उत्साह वाढणार आहे
आर्थिक – आर्थिक फायद्याचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण राहणार आहे
मिथुन
ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस उत्साहवर्धक ठरणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – आवक चांगली राहणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांशी मतभेद व्यक्त करु नका
कर्क
ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस खर्चाचा ठरणार आहे
आरोग्य – नैराश्य जाणवणार आहे
आर्थिक – बजेट सांभाळून खर्च करा
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात वादविवाद होण्याची शक्यता आहे
सिंह
ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे.
आरोग्य – मनस्वास्थ उत्तम राहणार आहे
आर्थिक – आर्थिक फायद्याची संधी मिळेल
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह दिवस मजेत जाणार आहे
कन्या
ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवसात कामाचा व्याप वाढणार आहे
आरोग्य – अतिकामामुळे दडपण वाढण्याची शक्यता आहे
आर्थिक – आर्थिक लाभासाठी कामाचे नियोजन करावे लागेल
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसाठी वेळ काढावा लागणार आहे
तूळ
ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू पंचम स्थानात,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस नशिबाची चांगली साथ मिळणार आहे
आरोग्य – मनाची प्रसन्नता वाढणार आहे
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक व्यवहार मार्गी लावा
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस उत्साहात जाणार आहे
वृश्चिक
ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवसात प्रकृतीकडे लक्ष द्या
आरोग्य – नैराश्य जाणवणार आहे
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक व्यवहार पुढे ढकलावेत
कौटुंबिक वातावरण – वाणीवर संयम ठेवल्यास दिवस समाधानात जाईल
धनु
ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस व्यवसायासाठी महत्त्वाचा आहे
आरोग्य – मन अस्वस्थ राहाणार आहे
आर्थिक – व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करा
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासोबत दिवस मजेत जाणार आहे
मकर
ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस हितशत्रूंचा त्रास होण्याची शक्यता आहे
आरोग्य – प्रकृतीच्या कुरबुरी जाणवणार आहेत
आर्थिक – आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत
कौटुंबिक वातावरण – कोणशाही मतभेद व्यक्त करू नका
कुंभ
ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभफलदायक आहे
आरोग्य – मन उत्साही राहणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभाचे प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – घरात आनंदाचे वातावरण असेल
मीन
ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस घरासाठी जास्त वेळ द्यावा लागणार आहे
आरोग्य – द्विधा मनस्थिती राहणार आहे
आर्थिक – घरासाठी खर्चा होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह दिवस खेळीमेळीत जाणार आहे