मृतदेहालाही होतात वेदना

3916
file photo

एखाद्या व्यक्तिचा मृत्यू म्हणजे त्याचा श्वास आणि मेंदूचे कार्य थांबणे. श्वास थांबला म्हणजे तो निर्जीव आणि मेंदूचे कार्य थांबल म्हणजे वेदना, संवेदना आणि भावना संपणं. वैद्यकिय दृष्ट्या हे जरी खरं असलं तरी तुम्हांला वाचून धक्का बसेल की मृत्युनंतरही त्या व्यक्तीच्या मृतदेहाला वेदना होतात.

जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू अनैसर्गिक झाला असेल तर त्याच्या मृत्यूचे नेमके कारण कळावे म्हणून त्याचे पोस्टमार्टम केले जाते. मृतदेहाची चिरफाड केली जाते. पण डॉक्टर त्या मृतदेहाची चिरफाड करत असताना तो मृतदेह वेदनेने कण्हत असतो. काहीवेळा तो किंचाळल्यासारखेही करतो. याबद्दल डॉक्टर कोणालाही सांगत नाहीत. कारण जर पोस्टमार्टम करताना मृतदेहाला वेदना होतात हे त्या व्यक्तिच्या नातेवाईकांना सांगितले तर त्यांना प्रचंड त्रास होऊ शकतो. यामुळे डॉक्टर याबद्दल बोलत नाहीत. मृतदेहाला वेदना होतात म्हणजे नक्की काय तर ज्यावेळी व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या शरीरातील विषाणू गॅस तयार करतात. मृत्यूनंतर शरीरातील स्नायू सैल पडतात. त्यात हा गॅस जमा होतो. त्यामुळे पोस्टमार्टेम करताना जेव्हा शरीराची चिरफाड केली जात असते त्यावेळी या स्नायूमधील गॅस बाहेर पडतो. या गॅसचा आवाज ऐकायला व्यक्तिच्या कण्हल्यासारखा किंवा किंचाळल्यासारखा येतो.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या