Photo – रणवीर-दीपिकाची अ‍ॅडव्हेंचर ट्रिप, रोमँटिक फोटोंवरून नजर हटणार नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पदूकोण ही लोकप्रिय जोडी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

बॉलिवूडचा ‘बाजीराव’ आणि ‘मस्तानी’ या जोडीचा चाहता वर्गही मोठा आहे.

नुकताच रणवीर सिंह (6 जुलै) याने आपला वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने दोघेही एका अ‍ॅडव्हेंचर ट्रिपला गेले होते.

दोघांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून या अ‍ॅडव्हेंचर ट्रिपचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.

फोटोमध्येही दोघे एकमेकांसोबत रोमान्स करताना दिसताहेत.

हे फोटो नक्की कुठले आहेत याबाबत मात्र त्यांना कोणतीही माहिती दिलेली नाही.

आमच्या आयुष्यातील रोमान्स कायम रहावा, असे कॅप्शन या फोटोंना दीपिकाने दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

रणवीर सिंह यानेही आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. समुद्रकिनाऱ्यावरील हे फोटो असून दोघांचे एकमेकांवरील प्रेम यातून दिसतेय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)