
सामना ऑनलाईन । गुवाहाटी
आसाममध्ये शनिवारी भुकंपाचे झटके बसले. या भुकंपात अजूनतरी कुठल्याही जिवीतहानीचे वृत्त नाही. तसेच कुठेही पडझड झल्याची माहिती नाही.
#Earthquake (#भूकंप) possibly felt 2 min ago in #State of Assam #India. Felt it? See https://t.co/wPtMW5ND1t pic.twitter.com/f64oLKDjxS
— EMSC (@LastQuake) May 4, 2019
मिळालेल्या माहितीनुसार या भुकंपाची तीव्रता 5.2 रिश्टर इतकी होती. या भुकंपाचे क्षेत्र म्यानमार, हिंदुस्थानी सीमा भाग होते. भुकंपाची खोली जमिनीपासून 80 किमीत इतकी असून याचे केंद्र नागालँड जवळ होते.

























































