एकता कपूर लवकरच करणार सर्वात मोठ्या रिऍलिटी शोची घोषणा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दर्शकांना आपल्या जबरदस्त शैली आणि कहाण्यांनी मंत्रमुग्ध करणारे ऑल्ट बालाजी आणि एमएक्स प्लेयर हे ओटीटीवरील सर्वात मोठ्या आणि बिनधास्त रिऍलिटी शोची घोषणा करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, “एकता हिंदुस्थानातील सर्वात मोठ्या रिऍलिटी शोची घोषणा करण्यासाठी सज्ज झाली आहे. अशा शो जो प्रेक्षकांनी यापूर्वी कधीही पाहिलेला नसेल. या नॉन-फिक्शन शोमध्ये, प्रेक्षकांना प्रचंड उत्साह आणि उर्जा अनुभवता येईल.”

हा टॅलेंट शो असेल, डान्स रिऍलिटी शो असेल की लव्ह-स्कूल गेम? शोच्या संकल्पनेबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

ekta-kapoor