
टिव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीने नुकतेच तिचे फोटो इंस्टावर शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे.

लाईट पर्पल रंगाचा शॉर्ट ड्रेस घालून तिने इस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत.

ड्रेसबरोबर पलकने मोकळे केस, लाईट मेकअप आणि हाय हिल्स घातलेली पाहायला मिळाली.

पलनकने हा ड्रेस घालून किलर पोज दिल्या आहेत.

हे फोटो शेअर करत तिने आपल्या आगामी गाण्याचे प्रमोशन केले आहे.

पलक तिवारीचे मांगता है क्या ? गाणं 22 एप्रिलला रिलीज होणार आहे, सध्या पलक गाण्याच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.


























































