
तुफान या आगामी चित्रपटाचे पोस्टर नुकतंच फराहनने अपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. या चित्रपटात फरहानने एका बॉक्सरची भूमिका बजावली आहे.
Toofan Uthega!! FIRST LOOK! #TOOFAN releasing 2nd October 2020!! ❤️ @excelmovies @ROMPPictures @RakeyshOmMehra @ritesh_sid @mrunal0801 @SirPareshRawal @urfvijaymaurya @ShankarEhsanLoy @Javedakhtarjadu @ZeeMusicCompany #AnjumRajabali #AAfilms pic.twitter.com/iahhC48gDd
— Farhan Akhtar (@FarOutAkhtar) September 30, 2019
ऑक्टोबर 2020 मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. फराहनच्या प्रशिक्षकाची भूमिका परेश रावल साकारणार आहेत. भाग मिल्खा भागच्या दणदणीत यशानंतर राकेश ओमप्रकाश मेहरा आणि फरहान अख्तर ही जोडी पुन्हा एकत्र आली आहे. गेल्या वर्षी इन्स्टाग्रामवर फराहनने या चित्रपटाची घोषणा केली होती.





























































