फुटबॉल वर्ल्ड कपच्या रणागंणावर प्रथमच शीख आणि पंजाबी वारशाचा झेंडा अभिमानाने फडकणार आहे. जालंधरशी नाळ जोडलेला आणि ऑकलंडमध्ये वाढलेला 27 वर्षीय सरप्रीत सिंग न्यूझीलंडकडून फिफा वर्ल्ड कपमध्ये खेळणार आहे.