चर्चगेट रेल्वे स्थानकावरील मॉन्जिनिजच्या दुकानाला आग, धुराचे मोठे लोट; प्रवाशांमध्ये घबराट

चर्चगेट रेल्वे स्थानकावरील मॉन्जिनिजच्या दुकानाला आग लागली आहे. या आगीमुळे स्थानक परिसरात धुराचे मोठे लोट उठत असून प्रवाशांमध्ये घबराट पसरली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचल्या असून स्थानकावरील सब वे बंद करण्यात आला आहे.