
सामना ऑनलाईन । मुंबई
रविवारी कुर्ल्यात लागलेल्या आगीची घटना ताजी असताना मुलुंडमध्ये एका झोपडपट्टीत आग लागली आहे. एनआय या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.
Mumbai: Fire breaks out in a slum area in Mulund following two gas cylinder blast; 6 five tenders are at the spot. No loss of life has been reported. #Maharashtra
— ANI (@ANI) February 11, 2019
मुलुंडमध्ये दोन गॅस सिलिंडर फुटल्यामुळे झोपडपट्टीला आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दल्याच्या ६ गाड्या दाखल झाल्या असून या घटनेत अद्याप कुठलीही जिवीतहानी झालेली नाही. दोन महिला जखमी झाल्या असून त्यांना जवळच्या इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात



























































