चरई भागातील मावळी मंडळाच्या शाळेला आग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
fire-pic

सामना प्रतिनिधी । ठाणे

ठाणे शहरातील चरई भागातील मावळी मंडळाच्या शाळेला आग लागली आहे. या शाळेच्या कम्प्युटर लॅबमधून आग पेटली असून अग्निशमन दलाचे आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

शाळेला सुट्टी असल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मात्र शाळेच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.