असं कसं झालं? गर्भवती मुलीला पाहून डॉक्टरांनाही गरगरले

लंडनमध्ये एक मुलगी पोटदुखीसाठी रुग्णालयात गेली. तिथे गेल्यावर तिला धक्काच बसला. ती नऊ महिन्यांची गरोदर असल्याचे तिला समजले. पण तीला देखील तो धक्काच होता. त्यानंतर तिने जे डॉक्टरांना सांगितले ते ऐकून डॉक्टर देखील चक्रावून गेले. असं कसं घडू शकतं हे विचार करून त्यांनाही गरगरलं.

लंडनमध्ये राहणारी ही मुलगी 15 वर्षांची असताना हा प्रकार घडला होता. एके दिवशी ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत ओरल सेक्स करत होती. त्याचवेळी तिचा एक्सबॉयफ्रेंड तिथे आला. त्यांनी त्यांना पाहिल्यानंतर तो भडकला. त्याने चाकू घेऊन मुलीच्या पोटात व हातावर वार केले. पोटावर गंभीर जखमा झाल्याने तिच्या बॉयफ्रेंडने तिला रुग्णालयात दाखल केले. तिथे तिच्यावर शस्त्रक्रीया झाली. काही दिवसांनी ती घरी परतली

मात्र वर्षभराने ती असह्य पोटदुखी होत असल्याने रुग्णालयात आली. तेव्हा तिला समजले की ती गरोदर असून तिला प्रसूती कळा सुरू झाल्या होत्या. ते ऐकून तिला धक्काच बसला. पण त्यानंतरचा मोठा धक्का बसला तो डॉक्टरांना. त्या मुलीला लिंग (Vagina) नव्हते. त्यामुळे डॉक्टरांना सिझेरियन पद्धतीने तिची प्रसूती करावी लागली. तिने एका सुदृढ बाळाला जन्म दिला. मात्र एकतर लिंग नाही त्यात ही गरोदर कशी राहिली हा प्रश्नच डॉक्टरांना सतावत होता.

प्रसूतीनंतर जेव्हा डॉक्टरांनी तिची चौकशी केली तेव्हा तिने डॉक्टरांना सत्य परिस्थिती सांगितली. त्या मुलीला लिंग नव्हते. तिला मासिक पाळीही येत नव्हती. लिंग नसल्याने ती कधीच सामान्य व्यक्तीसारखा सेक्स करू शकत नव्हती. त्यामुळे ती बॉयफ्रेंडसोबत कायम ओरल सेक्स करायची. तिने हे सांगितल्यावर ड़ॉक्टर अधिकच चक्रावले.

त्यानंतर डॉक्टरांनी तिला स्पर्मेटोजोआ बाबत सांगितले. कदाचित ओरल सेक्स दरम्यान तिच्यावर जो हल्ला झाला त्या हल्ल्यामुळे तिच्या बॉयफ्रेंडचे स्पर्म तिच्या पोटावाटे गर्भाशयात गेले असल्याचा अंदाज डॉक्टरांनी लावला होता. त्यामुळे ती गरोदर राहिली.

आपली प्रतिक्रिया द्या