
सोने आणि चांदीच्या भावात गुरुवारी घसरण झाली. सराफा बाजारात 24 कॅरेट सोने 927 रुपयांनी घसरले. त्यामुळे सोने प्रति तोळा 1.51 लाखांपर्यंत खाली आले. तर चांदीच्या दरात 4 हजार 700 रुपयांची घसरण झाल्याने चांदी प्रति किलो 2.43 लाख रुपयांपर्यंत खाली आली. 2026 मध्ये सोने 18 हजारांनी महाग झाले आहे. तर चांदी 13 हजारांनी महाग झाली आहे.

























































