झी मराठीवर ‘गुलाबजाम’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

‘गुलाबजाम’ हा सुपरहिट चित्रपट येत्या 30 सप्टेंबर रोजी झी मराठी वाहिनीवर सायंकाळी 7 वाजता बघता येईल. गिट्स फूडतर्फे हा ग्रँड टिव्ही प्रीमीयर सादर होणार आहे. ‘गुलाबजाम’ चित्रपट छोट्या पडद्याच्या प्रेक्षकांना रविवारी एकप्रकारे पर्वणीच असेल. सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ चांदेकर यांच्या दमदार अभिनयाने चित्रपटाची गोडी आणखी वाढली आहे.