कोल्हापुरात वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस, शेतकरी हवालदिल

1819

कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस पडला आहे. अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले, विद्युतप्रवाह खंडित, अनेक गावांमध्ये वृक्ष उन्मळून पडले आहेत. कोल्हापूर, सांगली जिल्हात पुढील चार तासात वादळी वारासह पाऊस पडेल असा अंदाज, कुलाबा वेधशाळेने व्यक्त केला आहे.  सांगलीत वादळी वाऱ्यासह गारांचा मारा झाला आहे.  मुसळधार पावसामुळे शेतकरी आणि द्राक्ष उत्पादक हावालदिल झाले असून  नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या