ड्रोनने आणले 21 कोटींचे हेरॉईन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ड्रोनच्या सहाय्याने अमली पदार्थ पाठवण्याचा पाकिस्तानी तस्करांचा आणखी एक प्रयत्न पंजाबमध्ये हाणून पाडला गेला. हेक्साकॉप्टर ड्रोन आणि 21 कोटी रुपयांचे हेरॉईन पोलिसांनी जप्त केले.