Video … आणि पावसामुळे पत्त्यांसारखा कोसळला बंगला

885


मध्य व पूर्व उत्तर प्रदेशमध्ये सध्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक नागिरकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. दरम्यान उत्तर प्रदेशमधील बलिआ जिल्ह्यातील केहारपूर गावातील एक बंगला पावसामुळे अक्षरश: पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळला आहे. या घटनेचा व्हिड़ीओ समोर आला आहे. सुदैवाने त्या बंगल्यात कुणीच राहत नसल्यामुळे जीवीत हाणी झाली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या