
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री इलियाना डिक्रूझ पॅपाराझींसमोर फोटो काढायला उभी असतानाच तिच्यासोबत एक विचित्र प्रसंग घडला होता. इलियानाने घातलेल्या ड्रेसवर जसे कॅमेऱ्याचे फ्लॅश व जास्त उजेड पडला तिचा ड्रेस पारदर्शक झाला व त्यानंतर त्यातून तिची अंतर्वस्त्र दिसू लागली. इलियानाच्या त्या पारदर्शक ड्रेसचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.
View this post on Instagram
काही वर्षांपूर्वी इलियाना एका कार्यक्रमाला गेली होती. त्यावेळी तिने निळ्या रंगाचा एक टाईट ड्रेस घातला होता. पॅपाराझींसमोर जेव्हा ती फोटो काढायला आली त्यावेळी तिच्यावर मोठ्या प्रमाणात कॅमेऱ्याचे फ्लॅश व लाईट पडले. त्यामुळे तिचा तो पातळ ड्रेस पारदर्शक झाला व त्यातून इलियानाची अंर्तवस्त्रही दिसू लागली. इलियानाला मात्र याची खबर नव्हती. त्यानंतर तिच्या त्या ट्रान्सपरंट ड्रेसचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.
View this post on Instagram
इलियाना काही दिवसांपूर्वी अभिषेक बच्चन सोबत द बिग बिल या चित्रपटात झळकली होती. त्यानंतर ती मालदिवजला फिरायला गेली होती. तिथले बिकीनीतले हॉट फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. इलियाना ही कायम तिचे व्यायाम करतानाचे व्हिडीओ, फिरतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
View this post on Instagram
या वर्षी इलियाना ‘अनफेयर अँड लव्हली’ या चित्रपटात रणदीप हुडा सोबत झळकणार आहे. तसेच विद्या बालन, प्रतीक गांधी यांच्यासोबत देखील ती एका चित्रपटात काम करत असून त्या चित्रपटाचे शूटींग नुकतेच पूर्ण झाले आहे.





























































