हिंदुस्थान पुन्हा जगाला वाचवणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
monkeypox

कोरोनानंतर आता जगावर मंकीपॉक्सचे संकट गडद होत चालले आहे. हिंदुस्थानसह 75 देशांमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण आढळले आहेत. हिंदुस्थानने मंकीपॉक्सचा नायनाट करण्यासाठी पावले उचलली असून स्वदेशी लस आणि टेस्टिंग किटसाठी निविदा मागवल्या आहेत. निविदेसाठी 8 तर टेस्टिंग किटसाठी 23 फार्मा कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे.