26 October – कश्मीरात घुसलेल्या आफ्रिदी पठाणांनी केलेले अनन्वित अत्याचार पाहून आजही अंगावर काटा उभा राहातो

1) 26 ऑक्टोबरचा दिवस हा हिंदुस्थानसाठी आणि खासकरून जम्मू-कश्मीरमधल्या जनतेसाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे.

kashmir-dal-lake

2) 15 ऑगस्ट 1947 ला हिंदुस्थान स्वतंत्र झाला, स्वातंत्र्यानंतर कश्मीर संस्थानाने पाकिस्तान किंवा हिंदुस्थानमध्ये विलय करण्यास नकार दिला होता.

snowfall-kashmir5

3) कश्मीरला बळकावण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने आफ्रिदी पठाणांच्या मदतीने कश्मीरात घुसखोरी केली.

pakistani-afridi-pathan

4) या घुसखोरांनी स्थानिकांवर अनन्वित अत्याचार केले, लुटालुट केली आणि  हैदास माजवला होता.

pakistani-afridi-pathan-on

5) महाराजा हरीसिंह यांची फौज होती मात्र त्यांचा या हैवानांपुढे टिकाव लागला नाही. यामुळे कश्मीरातील महिलांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येत शस्त्र उचलली.

kashmiri-woman-fighters

6) शेवटच्या श्वासापर्यंत या घुसखोरांचा प्रतिकार करायचा अशं कश्मीरी जनतेने ठरवलं होतं.

kashmir-local-fighters

7) हल्लेखोरांनी कश्मीरातील मुली-महिलांचे अपहरण केले आणि त्यांच्यावर अत्याचार केले.

destroyed-kashmir

8) हल्लेखोरांच्या जाळपोळीत नितांत सुंदर कश्मीरची राखरांगोळी व्हायला लागली होती

destroyed-homes-in-kashmir

9) 26 ऑक्टोबरला या दहशतवाद्यांनी मकबूल शेरवानी नावाच्या एका तरुणाची बारामुल्ला चौकात गोळ्या घालून हत्या केली. मकबूल याने या दहशतवाद्यांपुढे झुकण्यास नकार दिला होता.maqbool-sherwani

10) या अत्याचारांमुळे महाराजा हरीसिंह यांनी हिंदुस्थानकडे मदत मागितली. कश्मीर हिंदुस्थानात विलीन करण्याच्या अटीवर हिंदुस्थानने ही मदत करण्याची तयार दर्शवली.kashmir-surrenders-to-india

11) 7 ऑक्टोबरला हिंदुस्थानी सैन्य कश्मीरात उतरलं. त्यानंतर हिंदुस्थानी सैन्याने रुद्रावतार धारण केला जो पाहिल्यानंतर पाकिस्तानी दहशतवाद्यांची पळता भुई थोडी झाली.indian-forces-in-kashmir

 

 

आपली प्रतिक्रिया द्या