[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="219857,219861,219856,219858,219859"]
ताज्या बातम्यादेशफोटो Photo : ‘हा’ आहे जगातील सर्वात उंच पोलीस, उंची ऐकून व्हाल हैराण सामना ऑनलाईन | 27 Mar 2019, 10:16 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 5 जगदीप सिंग हे फक्त हिंदुस्थानातीलच नाही तर जगातील सर्वात उंच पोलीस आहेत. त्यांची उंची तब्बल 7 फूट 6 इंच असून त्याचे वजन 190 किलो आहे. जगदीप हे सध्या पंजाब वाहतूक पोलिसांसाठी काम करत आहे. सिंग याला कोणत्याही दुकानात कपडे मिळत नाही. त्याचे कपडे त्याला शिवूनच घ्यावे लागतात. त्याच्या शूजचा नंबर 19 असून त्या मापाचे शूज हिंदुस्थानात मिळत नाही. त्यामुळे तो परदेशातून स्वत:साठी शूज मागवतो.