जम्मू-कश्मीरच्या एसएचओची बदली

pahalgam baisaran valley

पहलगाम पोलीस ठाण्याचे स्टेशन हाऊस ऑफिसर रियाज अहमद यांची आज बदली करण्यात आली. त्यानंतर अनंतनागला पाठवण्यात आले आहे. निरीक्षक पीर गुलजार अहमद यांची पहलगामचे नवीन एसएचओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.