
जम्मू कश्मीरमध्ये आज दहशतवाद्यानी सुरक्षा दलावर हल्ला केला. सुरक्षा दलाने तत्काळ या भागात शोध मोहीम राबवली.जम्मू कश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात पोलीस आणि सुरक्षा दलावर आज दहशवाद्यांनी हल्ला केला. सुदैवाने या कुणीही जखमी झाले नाही. संपूर्ण भागात शोध मोहीम राबवण्यात आली असून दहशवाद्यांचा शोध सुरू आहे.



























































